Close Visit Mhshetkari

Aadhaar Card : एक मोबाईल नंबर करता येणार येवढ्या आधार कार्डला लिंक करता येईल? जाणून घ्या सविस्तर माहिती

Aadhaar Card : आधार कार्ड आपली ओळख म्हणून ओळखले जाते. आधार कार्ड हे एक सर्वात मोठा पुरावा आहे तुमच्या ओळखीचा तुम्हाला जर कुठल्याही प्रकारे काही योजना किंवा काय करायचे असेल तर तुम्हाला आधार कार्ड ची अत्यंत गरज असते मुलांना शाळेत प्रवेश घ्यायचा असेल तर आधार कार्ड ची गरज आहे.

सिम कार्ड खरेदी करायची असेल तर आधार कार्ड ची गरज आहे. किंवा एखाद्या हॉटेलमध्ये रूम बुक करायचे असेल तर तुम्हाला आधार कार्ड लागते. अशा प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड ची आपल्याला गरज पडते. तुम्हाला माहिती असेल की आधार कार्ड मध्ये बारा अंकी क्रमांक असतो. त्यामध्ये व्यक्तीच्या लोकसंख्या शास्त्रीय व बायोमेट्रिक तपशीलाचा समावेश तुमच्या मोबाईल नंबर आधारशी लिंक केलेला असतो.

मित्रांनो तुम्ही जर तुमचा मोबाईल नंबर आधार कार्ड सिलिंग केलं नसेल तर तुम्ही हे काम सहज करू शकता तुम्हाला मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करण्यासाठी आधार सेवा केंद्रावर जावे लागणार आहे. तेथे तुम्हाला एक फॉर्म मिळेल आणि एका मोबाईल नंबर श्री किती आधार कार्ड लिंक करता येतील तुम्ही या प्रश्नाचा विचार देखील केला नसेल तर याविषयी आपण माहिती पाहू.

हे पण पहा --  Blue aadhar card : म्हणजे काय? कोणासाठी असते हे निळे आधार कार्ड ? पहा सविस्तर माहिती

तुम्हाला एका मोबाईल नंबरशी किती सिमकार्ड लिंक करता येतील

आपल्याला एका मोबाईल नंबरशी किती आधार कार्ड लिंक करता येतील या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आज मिळणार आहे.

तुम्हाला UIDAI नुसार एका मोबाईल नंबरशी एकापेक्षा जास्त आधार कार्ड लिंक करता येते याबाबत कोणतेही बंधन नाही म्हणजेच तुम्ही एका मोबाईल नंबर वर अनेक आधार कार्ड लिंक करू शकता त्यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल.

तुम्ही फॉर्म भरल्यानंतर त्यासोबत काही आवश्यक कागदपत्रे तुम्हाला जोडावे लागतील त्यानंतर आधार कार्ड मध्ये मोबाईल अपडेट करण्यासाठी तुम्हाला पन्नास रुपये शुल्क भरावे लागेल.

यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर आधार कार्ड ची लिंक करण्याची विनंती करावी लागेल. तुम्हाला अवघ्या काही दिवसांनी तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधारशी लिंक होईल अशाप्रकारे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आठ आधार कार्डशी लिंक करू शकता. व एका मोबाईल नंबर वरती अनेक आधार कार्ड लिंक करू शकता.

अशाप्रकारे तुमच्यासाठी अशा नवीन माहिती मिळवून देणे व तुम्हाला नवीन माहिती अवगत होणे याकरिता आमच्या वेबसाईटला आवश्यक भेट द्या.

1 thought on “Aadhaar Card : एक मोबाईल नंबर करता येणार येवढ्या आधार कार्डला लिंक करता येईल? जाणून घ्या सविस्तर माहिती”

Leave a Comment