Close Visit Mhshetkari

ZP Yojana : खुशखबर..जिल्हा परिषद मार्फत विविध योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरू! पहा पात्रता,कागदपत्रे आणि लगेच येथे करा अर्ज

ZP Yojana: जिल्हा परिषदे मार्फत ग्रामीण भागातील महिला व पुरुषांसाठी “जिल्हा परिषद अनुदान योजना” ( jilha parishad Yojana सुरू करण्यात आल्या असून विविध या योजना साठी (ZP Yojana) ऑनलाईन अर्ज कोठे करावा?आवश्यक कागदपत्रे,पात्रता या संदर्भात सविस्तर माहिती या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत

जिल्हा परिषद योजना 2023

सरकारकडून महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.महारष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये सुध्दा महिला व बालकल्याण विकासाशी संबंधित विविध कार्यक्रम राबविण्यासाठी असते यामार्फत विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात.

ZP scheme maharashtra

जिल्हा परिषद योजना 2023 अंतर्गत जिल्ह्यामध्ये समाज कल्याण विभागामार्फत ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झालेली आहे ग्रामिण भागातील महिलांना व्यवसायभिमुख/ जिवनाश्यक वस्तु पुरविणे अंतर्गत महिलांना पीठ गिरणी/शिलाई मशिन /सोलार हिटर /तेलघाणा पुरविणे हे योजनेचे उद्धिष्ट ठेवण्यात आले आहे.(ZP scheme maharashtra)

जिल्हा परिषद योजना पात्रता

Zp scheme Qualifications Maharashtra

  • Zp scheme qualification Maharashtra घेण्यासाठी लाभार्थी ग्रामीण भागातील मागासवर्गीय असावा.
  • लाभार्थी हा दारिद्र रेषेखाली असून ग्रामसभेत झालेली असावी.
  • लाभार्थीचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे.
  • स्वतःच्या मालकीची 500 चौरस फूट जागा असावी त्यासाठी नमुना नंबर आठ किंवा सातबारा असावा ही अट फक्त घरकुल योजनेसाठी आहे.6.लाभार्थ्याकडे पक्के घर नसावे.
  • लाभार्थी हा ग्रामीण भागातील असावा तसेच वय 18 वर्षे पेक्षा कमी नसावे.यापूर्वी लाभ न घेतल्याचे ग्रामपंचायत प्रमाणपत्र.(जिल्हा परिषद योजना पात्रता
हे पण पहा --  Jilha parishad scheme : खुशखबर..जिल्हा परिषद मार्फत विविध योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरू! पहा पात्रता,कागदपत्रे आणि लगेच येथे करा अर्ज

Jilha parishad Yojana Documents

  • आधारकार्ड
  • रहिवासी दाखला
  • लाभार्थी सातबारा असणे आवश्यक
  • दिव्यांग असल्याबाबतचे सक्षम प्राधिकारी यांचे ऑनलाइन प्रमाणपत्र 40% पेक्षा कमी नसावे.(प्रमाणपत्र सक्षम प्राधिकार्‍याचे असणे आवश्यक राहील)
  • कृषी विभाग महिला बालकल्याण किंवा इतर विभागामार्फत लाभ घेतलेले नसल्याचे ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment