Solar Panel scheme : घरात AC, Heater आणि गिझरसारखी उपकरणे असतील तर वीज बिल जास्त येणारच.आता यापासून सुटका मिळविता येणार आहे.सध्या भारतात मोफत वीजेवर जोरदार चर्चा सुरू आहे. 25 वर्ष वीज बिलापासून सुटका कशी मिळवायची याबद्दल पाहणार आहोत.यानंतर तुमचे पुढील 25 वर्षे तुमचे वीज बिल शून्य असेल.
सौर ऊर्जेपासूनराज्य शासनातर्फे पारंपारिक ऊर्जा स्त्रोत वीज पोहोचणार नाही अशी गावे,घरांसाठी 100% आर्थिक सहाय्य तत्वावर सौर ऊर्जेवर solar पॅनल घरांवर बसविण्यात येणार आहे घरांवरील सोलार पॅनल Online अर्ज सुरू झाले आहे.
Solar Rooftop Online Application
घराच्या छतावर सोलर पॅनल (Solar Rooftop Panel) बसवण्याची योजना केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आली आहे.यामध्ये तुम्ही तुमच्या घराच्या रिकाम्या छतावर अनेक सोलर पॅनल लावून घरी वीज निर्माण करू शकता.
सोलर पॅनल बसवण्यासाठी सुमारे 1 लाख 20 हजार रुपये खर्च असून घरपोच सोलर पॅनल बसवण्यासाठी सरकारकडून 40% अनुदान दिले जात आहे.म्हणजेच,तुम्हाला फक्त 72,000 रुपये द्यावे लागतील.या Solar Rooftop Panel चे आयुष्य 25 वर्षे आहे.
Solar Panel Yojana Maharashtra
सौरऊर्जा निर्मिती ‘सोलर रुफटॉफ योजना’साठी केंद्र सरकारचे अनूदान खालील प्रमाणे निश्चित करण्यात आले आहे.
- घरगुती ग्राहकांसाठी 1 ते 3 किलो वॉट पर्यंत 40 % अनूदान देण्यात येणार आहे.
- 3 किलो वॅट ते 10 किलो वॅट पर्यंत 20 % अनुदान देण्यात येणार आहे.
- सामूहिक वापरासाठी 500 किलो वॅट तसेच प्रत्येक घरासाठी 10 किलो वॅट मर्यादसह गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटना ग्राहकांना 20 % अनुदान मिळणार आहे.