Close Visit Mhshetkari

राजर्षि छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती फॉर्म सुरू | Shahu Maharaj Shishyavrutti

Shahu Maharaj Shishyavrutti : गरीब विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा, त्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ व्हावी, सर्वसाधारण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्पर्धेमध्ये ते टिकून रहावेत यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीने राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना 11 जून 2003 पासून सुरू करण्यात आली आहे.

राजर्षि छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती

Shahu Maharaj Shishyavrutti Yojana 202

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा व त्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ व्हावी तसेच सर्वसाधारण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्पर्धेतध्ये ते टिकून रहावेत यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीने ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.यासाठी इयत्ता १०वी मध्ये ७५% व त्यापेक्षा अधिक गुण मिळवून इयत्ता ११वी व १२वी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गाच्या मुलां-मुलींना राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना सुरू झाली आहे.

Shahu Maharaj Shishyavrutti Yojana 2022

राजर्षी शाहू शिष्यवृत्ती स्वरूप कालावधी व लाभार्थी

  • इयत्ता अकरावी रु ३००/-रूपये दरमहा प्रमाणे १० महिने रु ३०००/
  • इयत्ता बारावी – रु ३००/-रुपयेप्रमाणे दरमहा प्रमाणे १० महिने रु ३०००/

Rajarshi shahu maharaj scholarship eligibility

साठी काही नियम व अटी

तुम्हाला माहिती असायला हवं की राजर्षी शाहू महाराज scholarship ही योजना कधी आणि कशी लागू होते. राजर्षी शाहू महाराज देखील गरीब व होतकरु मुलांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देत आहे. मागासवर्गीय विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे. राजर्षी शाहू scholarship साठी नियम व अटी खालीलप्रमाणे असतील.

  • राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता scholarship योजना फक्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लागू असेल.
  • राजर्षी शाहू महाराज scholarship साठी तुमच्या उत्पनाची कोणतीही अट राहणार नाही.
  • राजर्षी शाहू scholarship साठी केवळ तुमची गुणवत्ता हाच निकष राहील.
  • राजर्षी शाहू scholarship साठी तुम्हाला दहावी परीक्षेत किमान 75℅ गुण असणे आवश्यक असेल.

राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती आवश्यक कागदपत्रे

तुम्ही या योजनेस पात्र असाल आणि तुम्हाला आर्थिक नुकसान करून घ्यायचं नसेल तर नक्की हा फॉर्म भरा फक्त rajarshi shahu maharaj scholarship documents list च्या आधारावर तुम्ही फॉर्म भरणे तुमचे काम आहे.फॉर्म भरून झसल्यावर तो कॉलेज मध्ये व्यवस्थित जमा करणे ही तुमची जबाबदारी आहे.तुम्हाला कागदपत्रे कोणते लागतील त्याची यादी खाली दाखवली त्याच्या आधारावर तुम्ही form भरू शकता.

1. चालू वर्षीचा उत्पन्नाचा दाखला
2. दहावीचे marksheet (प्राप्त गुण ७५% पेक्षा जास्त )
3. आधार कार्ड
4. बँक पासबुक (जे तुमच्या आधार ला link असेल)
5. कॉलेज चा तुमचा एलजीबिलिटी नंबर
6. जातीचा दाखला
7. ७५% उपस्थिती पत्रक (हे फॉर्म जमा करताना लागेल)

How to apply shahu maharaj scholarship

व्यवस्थित भरलेला अर्ज आणि कागदपत्रे आपण खालील ठिकाणी जमा करू शकता.

१) संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण,
२) संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य
३) महा DBT संगणकिय प्रणालीद्वारे शिष्यवृत्तीची रक्कम वैयक्तिक खात्यावर वर्ग केली जाते.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment