Close Visit Mhshetkari

SBI Bank loan : बॅंकेत पैसे नसताना सुद्धा खातेदार काढू शकणार 10 हजार रुपये

SBI Bank loan : प्रधानमंत्री जन-धन योजना (PMJDY) खातेधारकांना बँकिंग सेवांचा लाभ आणि फायदा मिळण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले आहे.सरकारच्या या निर्णयामुळे आता sbi बँक खातेधारकांना अनेक आर्थिक लाभ मिळू शकणार आहेत.

Overdrop loan facility

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2014 रोजी प्रधानमंत्री जन-धन योजनेची घोषणा त्यांच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त झालेल्या भाषणात करण्यात आली होती.

आर्थिक समावेशनाला चालना देण्यासाठी 28 ऑगस्ट 2014 रोजी सुरू करण्यात आली होती.

Bank loan offer

भारतातील कोणत्याही सर्वसामान्य नागरिकांना बँकिंग,रेमिटन्स,क्रेडिट,विमा and पेन्शन यांसारख्या आर्थिक सेवांमध्ये कमी दरात त्यांना सेवा मिळावी यासाठी राष्ट्रीय जन धन अभियान सुरू करण्यात आले.

जन धन (Pmjdy) खातेदार असलेल्या ग्राहकांना overdrop loan मर्यादा आधी 5,000 रुपयापर्यंत होती.

Jan Dhan Yojana 2023

प्रधानमंत्री जन-धन योजनेचे 2023 खातेदार खात्यावर पैसे नसतानाही 10,000 रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्ट over drop loan सुविधांचा लाभ घेऊ शकणार आहेत.2,000 रुपयांपर्यंतचा ओव्हरड्राफ्ट कोणत्याही अटीशिवाय उपलब्ध होऊ शकणार आहे.

हे पण पहा --  UPI Credit Payment : बँक खात्यात पैसे नसले तरीही काढता येणार पैसे; पहा ही नवीन योजना

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment