Pik vima : सरसकट पिक विमा यादी जाहीर, गावानुसार आपले नाव तपासा

Pik vima updates : शेतकरी शेतकरी बांधवांसाठी आली असून पिक विमा सरसकट जाहीर झालेला असुन त्यानंतर पिक विमा सरसकट जाहीर झालेले जिल्ह्यांची यादी आपल्याला आज आली आहे .त्यामधील किती गाव पात्र ठरले आहे आणि किती अपात्र ठरविण्यात आले हे आपण जाणून घेणार आहोत चला तर कोणते जिल्हे तयारी मध्ये आहेत आणि कोणते नाहीत हे आपल्याला त्यामध्ये बघणार आहोत

पिक विमा पात्र जिल्ह्याची यादी जाहीर

Maharashtra PIK Vima Yadi मध्ये पहिला जिल्हा जर पाहिला तर बुलढाणा जिल्ह्यातील 98 गाव पात्र ठरलेले आहेत,ज्यांची आणेवारी 47 आलेली आहे.अकोला जिल्ह्यातील 146 गावे पीकविण्यासाठी पात्र ठरले आहेत ज्यांची आणेवारी 47 आलेले आहे.यवतमाळमध्ये 161 गाव हे पीकविण्यासाठी पात्र ठरले ज्यांची आणेवारी 47 आलेली आहे.वाशिम जिल्ह्यातील 112 गाव हे पीकविण्यासाठी पात्र ठरवली असून 47 आणेवारी आलेली आहे.

औरंगाबाद अर्थात संभाजीनगर या यामध्ये 119 गाव पीकविण्यासाठी पात्र ठरले असून त्याची ज्यांची आणेवारी 48 आहे.जालन्यामध्ये 144 गाव पीकविण्यासाठी पात्र ठरलेले ज्यांची आणेवारी 48 आलेली आहे.बीड जिल्ह्यात मित्रांनो 64 गाव फक्त या ठिकाणी पिक विमा येण्यासाठी पात्र आहेत ज्यांची आणेवारी 48 आहे.

हे पण पहा --  Pik vima list : पीक विमा जमा झाला नसेल, तर लगेच करा काम तरच मिळेल विमा

नांदेड जिल्हा जर पाहिला तर मित्रांनो 114 गाव हे पीक येण्यासाठी पात्र ठरले असून 47 आणेवारी आलेली आहे.परभणीचा विचार केला तर पाहिले 73 गाव पीकविण्यासाठी पात्र ठरलेले आहेत ज्यांची आणेवारी 47 आलेली आहे.लातूर 120 गाव हे पीकविण्यासाठी पात्र ठरले ज्यांची आणेवारी 47 आलेली आहे.

पिक विमा पात्र जिल्ह्याची यादी जाहीर

नाशिकमध्ये पाहिले तर 91 गाव हे पात्र ठरले असून ज्यांची आणेवारी 47 आलेली Crop loan आहे.कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर 73 गाव हे पीकविण्यासाठी पात्र ठरले असून 47 ज्यांची आणेवारी आलेली आहेत.

जिल्हानिहाय पीक विमा यादी येथे पहा 

Leave a Comment