Pik Pera PDF : ज्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजना PMFBY) अंतर्गत पीक विमा योजना करिता अर्ज करायचा आहे.या शेतकऱ्यांना पिक पेरा स्वयंघोषणापत्र सादर करावे लागते.पिक पेरा स्वयंघोषणापत्र Pdf स्वरुपात कसे Download करायचे? 2022-23 या विषयी सविस्तर माहिती या लेखात जाणून घेणार आहोत.
Pik pera pramanpatra 2023 pdf
पिक विमा ऑनलाईन अर्ज करतांना पिक पेरा प्रमाणपत्र pik pera pramanpatra ज्याला पिक पेरा घोषणापत्र असे देखील म्हणतात.हे पिक पेरा प्रमाण पत्र पिक विमा भरताना सादर करणे गरजेचे असते.CSV सेंटरवरून ऑनलाईन किंवा तुम्ही स्वतः पीक विमा अर्ज भरणार असाल तर पिक पेरा घोषणापत्र pdf pik pera pramanpatra अपलोड करावे लागते.
How to download pik pera form pdf?
जर तुम्ही प्रधानमंत्री पिक विमा योजना (PMPVY) फॉर्म भरत असाल तर पिक पेरा प्रमाणपत्र महाराष्ट्र 2022-23 pdf फॉरमॅट तुम्हाला लागेल,म्हणून येथे आहे rabbi pik pera pdf 2022 साठी खाली एक लिंक दिली आहे,तेथून तुम्ही सहज डाउऊनलोड करू शकता.
पिकपेरा स्वयंघोषणापत्र
- अर्ज दार या पर्याय समोर ज्या शेतकऱ्याचा पीक विमा काढायचा आहे,त्या शेतकऱ्याचे संपूर्ण नाव लिहायचे आहे.
- शेतकऱ्यांचे गाव, तालुका तसेच जिल्हा म्हणजे संपूर्ण पत्ता लिहावा.
- शेतकऱ्याच्या ज्या शेतातील पिकांचा पीक विमा काढायचा आहे, त्या शेताचा गट नंबर किंवा सर्वे नंबर लिहावा.
- अर्जदार ची शेती कोणत्या गावात आहे,त्या विषयी संपूर्ण माहिती द्या.
- शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात जे पीक घेतले आहे,त्या शेत पिकांची माहिती टाकावी. त्याच प्रमाणे पेरणी केल्याचा दिनांक लिहायचा आहे.
- पेरणी चे क्षेत्र हे हेक्टर व आर मध्ये लिहायचे आहे.