Close Visit Mhshetkari

New Gharkul Yadi : नवीन घरकुल याद्या जाहीर, पहा आपल्या गावाची यादी मोबाईलवर

New Gharkul Yadi  : आपल्याला जर घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि आपण जर प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजने करता अर्ज केला असेल तर यादी जाहीर झालेली आहे.आपण ऑनलाईन बघू शकता यादीमध्ये आपले नाव आहे किंवा नाही.आज आपण 2010 पासून ते 2021 पर्यंतच्या सर्व याद्या कशा पाहायच्या हे पाहणार आहोत.

PMAYG Gramin Gharkul list Maharashtra

मित्रांनो, आपल्याकडील ग्रामीण भागामध्ये ही योजना मार्फत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना  नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून दिला जातो.

प्रधानमंत्री आवास योजनेच्या निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या याद्या ह्या online केल्या गेल्या आहेत.तसेच आक्टोंबर 2020 ते नोव्हेंबर 2021 मधील लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झालेले असून अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर होत आहे.आज आपण 2010 पासून ते 2021 पर्यंतच्या सर्व याद्या कशा पाहायच्या हे  पाहणार आहोत

घरकुल यादी महाराष्ट्र

पाहण्याकरता काही सोप्या पद्धतीने आपण आपल्या मोबाईलवर सर्व प्रोसेस करून आपले नाव यादीमध्ये आहे किंवा नाही हे तपासून शकतो.आपल्याला घरकुल मंजूर झाले कि नाही हे आपण online पद्धतीने बघू शकतो हे कसे बघायचे तर त्यासाठी आपण सर्वात शेवटी आहे आपण त्यावर क्लिक करा.

>> आपल्या समोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये आपल्याला दोन रकाने दिसतील त्यामध्येयानंतर तुम्हाला स्कीम सिलेक्ट करायची आहे.

हे पण पहा --  Gharkul List : नवीन घरकुल यादी जाहीर 2024 पहा सविस्तर माहिती

>> आता तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना हे सिलेक्ट करावे लागेल.

>> आले राज्य निवड तसेच दुसऱ्या रकान्यात जिल्हा निवडा.

>> नंतर खाली तालुका आणि शेवटी गाव निवडा

>> सर्वात खाली captcha दिसेल त्यात वजाबाकी किंवा बेरीज असेल त्याचे अचूक उतार खाली रकान्यात टाईप करा.

>> सबमिट बटण क्लिक करायचे तुमच्या समोर गावातील लाभार्थी यादी ओपन होईल.

>> पुढील पेजवर तुम्हाला ज्यांना घरकुल यादी दिसेल ती यादी तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये PDF स्वरूपामध्ये डाऊनलोड करून सेव्ह करू शकता.

भूमिहीन कुटुंबांना मिळणार घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य

दरम्यान महाराष्ट्र सरकारने पंडीत दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरू केली आहे.घरकुल पात्र लाभार्थी केवळ जागे अभावी घरकुलाच्या लाभ मिळण्यापासून वंचित आहेत,ही बाब विचारात घेता सन २०१५-१६ पासून दारिद्रय रेषेखालील भूमिहीन बेघर कुटूंबांना घरकुल बांधकामास जागा खरेदी करण्यासाठी पंडीत दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना” या नावाने योजनेस मान्यता देण्यात येत आहे.

ही योजना इंदिरा आवास योजना, रमाई आवास योजना व शबरी आवास योजना या योजनेतील दारिद्रय रेषेखालील घरकुल पात्र परंतु घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या लाभधारकांना लागू राहील.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

2 thoughts on “New Gharkul Yadi : नवीन घरकुल याद्या जाहीर, पहा आपल्या गावाची यादी मोबाईलवर”

Leave a Comment