Close Visit Mhshetkari

Mcx cotton soybeans rate : सोयाबीन व कापूस बाजार भावामधे मोठा बदल.. पहा आजचे ताजे बाजार भाव !

Mcx cotton soybeans rate : नमस्कार मित्रांनो बाजार भाव विषयक माहिती मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत विविध बाजारपेठेतील कापूस आणि सोयाबीन बाजार भाव तर कोणत्या बाजारपेठेत सोयाबीनला व कापसाला किती बाजार भाव मिळाला याविषयी आपण माहिती पाहणार आहोत त्यासाठी हा लेख शेवटपर्यं वाचा

खाद्यतेलाची आयात जास्त झाल्यामुळे आयातदारांनी केलेल्या विक्रीमुळे कांडलामध्ये सोया तेलाच्या दरात गेल्या आठवड्यात 200 ते 8900 रुपये प्रतिक्विंटलची घसरण झाली.

तुम्हाला माहितीच आहे की बाजार भाव हे मागणी व पुरवठ्यावर अवलंबून असतात मागणी वाढली की बाजार भाव वाढतात व पुरवठा वाढला की बाजार भाव कमी होतात पण आगामी काळामध्ये आता चढ-उतार होण्याची शक्यता नाही बाजार मर्यादित आणि मर्यादित फिरू शकतो

विविध बाजारपेठेतील सोयाबीन बाजार भाव

तालुका खरेदी किंमत (रु./क्विंटल) विक्री किंमत (रु./क्विंटल) आगमन (बॅग)

जालना ४७५० ४७७५ १०००

बार्शी ४७०० ४८५० १०००

दर्यापूर ४५०० ४८०० २५००

वाशिम ४७०० ५००० ३०००

शिरपूर ४५०० ४६०० ५००

खामगाव ४५०० ४८०० ७०००

नागपूर ४००० ४७५० २०००

अमरावती ४६०० ४७०० ५०००

हिंगणघाट ४२०० ४९५० १५००

हे पण पहा --  Kapus Bhav : 'पांढरे सोन'आणखी महागणार

नांदेड ४६०० ४८५० ३००

वेरावल ४४८० ४६७५ २००

इंदूर ४८०० ४९००+० ६०००

उज्जैन ४७५० ४८९० ६०००

विदिशा ४४०० ४७२५ २०००

शुजालपूर ४७५० ४९०० ४०००

गदरवाडा ४४०० ४८०० ५००

सागर ४५०० ४६०० ५००

खुरई ४४०० ४७५० २५००

खाटेगाव ४४५० ४७०० ३०००

अशोकनगर ४४०० ४७२५ २०००

मंदसौर ४५०० ४९०० ४०००

गंजबसोडा ४७०० ४७५० २०००

सोयामध्ये घट दिसून आली

आज आपल्याला सोयाबीन बाजारभावात घसरण झालेली दिसली खाद्य तेलाची आयात जास्त झाल्यामुळे आयतदार आणि केलेल्या विक्रीमुळे कांडला येथे सोया तेलाच्या दरात गेल्या आठवड्यात दोनशे रुपयांनी घट झाली असून . याचाच परिणाम सोयाबीन बाजारभावावर मोठ्या प्रमाणावर झाला आहे

आता आपण मित्रांनो कापूस बाजार भाव विषयी समिती माहिती पाहूया शेतकरी बांधवांनो आपल्याला माहिती असेल की,अवेळी पडलेल्या पावसामुळे कापसाचे अतोनात नुकसान झाले होते.त्यापूर्वीच कापसाला मागील दोन वर्षापेक्षा अतिशय कमी बाजार भाव मिळल्याने शेतकरी चिंतेत असताना,आता भिजलेला कापसाला सुद्धा खूप कमी बाजार भाव मिळत आहे.दोन दिवसात कापूस बाजार भाव स्थिर असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. तर बघूया

संपूर्ण महाराष्ट्रातील ताजे कापूस बाजार भाव

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment