Close Visit Mhshetkari

MCX cotton rate : शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी ! पांढऱ्या सोन्याची चकाकी .. पहा काय आहे बाजारभाव , ‘या’ बाजारात मिळाला विक्रमी भाव

MCX cotton rate : नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत बातमी समोर आली. असून शेतकऱ्यांसाठी पांढरं सोनं म्हणल्या जाणाऱ्या कापसाला मराठवाडा तसेच विदर्भ खानदेश पश्चिम महाराष्ट्र देखील कापसाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घेत असतात. खानदेशाला तर कापसाचे आगार म्हणून ओळखले जाते. .अशी महाराष्ट्रामध्ये कापसाची ओळख आहे.

MCX cotton market rate

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची बहुतांश पैकी कापूस या पिकावर अर्थकारण अवलंबून आहे. आपण बघत होतो की शेतकरी आपल्या पिकाची तळहाताप्रमाणे काळजी घेत असतो आणि त्याच पिकाला काय भाव मिळेल याची आतुरता देखील शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणावर असते.

कापूस पीक उत्पन्नासाठी शेतकऱ्याचा मोठ्या प्रमाणावर खर्च झालेला असतो आणि अशा स्थितीतच गेल्या वर्षीपासून आपण बघतोय की कापूस शेतकऱ्याला पाहिजे असा भाव मिळत नाही.परिणामी कापूस पिके खर्चिक बाब बनलेली आहे. आणि शेतकऱ्याच्या कापसाला पाहिजे तसा भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडत आहे

Globle cotton update 

पण मात्र बाजारात कापसाला पाहिजे तसा भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याची मोठी कोंडी झालेली आपल्याला दिसून येत आहे .अशातच मात्र शेतकऱ्यांसाठी एक दिला साधा एक बातमी समोर आलेली असून झालेल्या बाजारपेठेत कापसाला आठ हजार कमाल दर मिळाला आहे.

तसेच आपल्या मालाला चांगला भाव मिळेल यावर प्रत्येक शेतकऱ्याची नजर असते. यावर्षी देखील या कापूस पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली गेली. आणि यावर्षी कमी पाऊस असल्याने याचे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना नुकसान भोगावे लागले .उत्पन्नात तर घट झाली पण कापसाला दर काय मिळेल. या आशेवर शेतकरी आहे.

हे पण पहा --  MCX Cotton live : नवीन कापूस बाजारात दाखल! तर कापूस वायदे ११ महिन्यातील उचांकी पातळीवर !

महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव

तसेच या मार्केटमध्ये काल कापूस किमान सात हजार रुपये आणि सरासरी 7250 रुपये प्रतिक्विंटल यात रात्री केला गेला आहे. बाजारभावात थोडीशी वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आहे.

बोरगाव मंजू. क्विंटल 40 – 8000- 7200

संगमनेर – क्विंटल 100 – 7000 – 8000 – 7500

वडवणी – क्विंटल 98- 7500  –  8100- 7100

काटोल – लोकल क्विंटल 260 – 7000- 7111 – 7050

सेलू-क्विंटल- 100-  800-7500-7500

देऊळगाव राजा – 50- 7500-7000

मित्रांनो हे होते काही ठिकाणचे बाजारपेठेतील बाजार भावपरंतु कापसाला किमान 9,000 ते 10 हजाराचा दर मिळावा अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे. यापेक्षा कमी भाव

मिळाला तर हे पीक कोणत्याच परिस्थितीत परवडत नाही असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. यामुळे आता भविष्यात कापसाला काय भाव मिळणार यावरच शेतकऱ्यांचे उत्पन्न अवलंबून राहणार आहे.

Leave a Comment