MCX Cotton live : जागितक पातळीवर तसेच देशातील कापूस उत्पादन घटनेची शक्यता अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि देशातील कापूस उत्पादन घटण्याचा अंदाज आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात चांगलीच तेजी आली आहे.देशातील वायद्यांमध्येही चांगली तेजी आली आहे.मात्र बाजार समित्यांमधील व्यवहार थंडवल्याने बाजार स्थिर दिसतो.
कापूस उत्पादनात यंदा पण घट
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा विचार करायचा झाला तर कापसाचे फायदे आज मागील ११ महिन्याच्या पोचलेले आहेत. इंटरकाॅन्टीनेंटल एक्सचेंज अर्थात आयसीईवर कापसाचे वायदे आज ८९.९८ सेंट प्रतिपाऊंडवर होते.चीन आणि अमेरिका या दोन महत्वाच्या देशांमध्ये कापूस उत्पादन घटण्याचा अंदाज आहे.
अमेरिकन कृषी विभागाच्या म्हटल्या म्हणण्यानुसार यावर्षी चीनमधील कापूस उत्पादनाला उष्णतेचा फटका बसलेला आहे शेतकऱ्यांनी लागवडीकडे कमी उत्साह बसवलेला आहे कापूस उत्पादन कमी राहणार यात शंका नाही चीनची कापूस आयात वाढून आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा कापसाला बाजार भाव मिळू शकतो.
भारताचा विचार करायचा झाला तर भारतातील महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश पंजाब हरियाणा आणि राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणावरती कापसाचे उत्पादन घेण्यात येते. यावर्षी पावसाच्या लहरीपणामुळे आणि मागच्या वर्षी मिळालेल्या शेतकऱ्यांनी कापूस लागवडीकडे पाठ फिरवलेली दिसून येत असल्याने कापूस उत्पादनात मोठी घट होणार यात शंका नाही.
MCX cotton market live
आंतरराष्ट्रीय बाजारातील कमी भाव आणि देशांतर्गत वायदा यामुळे कापसाच्या किमतीत अलीकडे चढ-उतार होत आहेत.मात्र, कापसाच्या एकूण दरात फारशी घट झाली नाही. पंजाब, हरियाणा, राजस्थान, महाराष्ट्र आणि गुजरात या भारतातील काही प्रदेशात पूर्व हंगामी लागवड केलेला कापूस बाजारात आला आहे.नवीन कापसाला सध्या ७ हजार ते ७७०० रुपये दर मिळत आहे.तर वायद्यांमध्ये कापसाला ६१ हजार ८०० रुपयांचा भाव मिळाला.
सध्या विदर्भातील कापसाचे पंढरी समाजाला जाणाऱ्या अकोटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस कापसाचा भाव ८ हजार ३१५ पासून ८ हजार ८५० इतका झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी बघता, यंदा कापसाचा सरासरी दर ८,५०० ते ९,५०० रुपयांच्या दरम्यान राहील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.