Maharashtra Rain : जुन जून महिन्यामध्ये दडी मारलेल्या पावसाने आता ऑगस्टपर्यंत सुट्टी घेतली होती शेवटी सप्टेंबर आखर अखेर पावसाचे महाराष्ट्रामध्ये आगमन झाले. आता हवामाना संदर्भात पाऊस माना संदर्भात नवीन अपडेट समोर आलेले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार सोमवारपासून राज्यात पावसाचा पुन्हा जर वाढणार आहे.
IMD weather forecast
कोकण विदर्भापर्यंत अधून मधून पाऊस पडणार आहे.मुंबई ठाणे पालघर मध्ये ढगाळ वाचून असून सध्या या ठिकाणी उघडली सुरू आहे त्यानंतर घराबाहेर पडण्यासाठी पावसाची सोय करूनच बाहेर पडावे.
हवामान विभागाने येत्या काळात भरतीच्या पावसाचा अंदाज व्यक्त केलेला असून ऑक्टोबरच्या मध्यानंतर मान्सून माघारी फिरणार आहे तोपर्यंत राज्यात कमी जास्त ठिकाणी कमी जास्त प्रमाणात जागा बदलून पाऊस पडणार आहे.
मराठवाड्यात मात्र सध्या पावसाच्या लहरीपणामुळे मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे.कारण, इथं नांदेड, लातूर आणि हिंगोली वगळता उर्वरित भागामध्ये खरिपाच्या पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
मान्सूनचा परतीचा प्रवास लांबणीवर
दरम्यान, बंगालच्या उपसागरामध्ये चक्रिय वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्यामुळं त्याचा परिणाम कमी दाबाच्या पट्ट्याच्या निर्मितीमध्ये होत आहे. ज्यामुळं 22 ते 24 सप्टेंबर या दिवसांत राज्यात विदर्भ आणि कोकणावर पावसाची कृपा होऊ शकते. 22- 23 सप्टेंबरला जालन्यापासून बीडपर्यंत वादळी वाऱ्यांसह पाऊस पडणार आहे.
देशातील पुढील 24 तासांतील हवामान?
भारतीय हवामान पुढील 24 तासांमध्ये सौराष्ट्र कच्छ त्यानंतर पश्चिम बंगाल उडीसाच्या काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे.तामिळनाडू केरळ राजस्थानच्या काही भागांमध्ये सुद्धा मध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे.
हरियाणा झारखंड उत्तराखंड हिमाचल प्रदेश कोकण गोवा दवा निकोबार तेलंगणाच्या काही भागांमध्ये हलक्या स्तरीची शक्यता आहे देशाच्या उत्तरेकडील जे राज्य आहे जसे की जम्मू-काश्मीर उत्तर प्रदेश मध्य प्रदेश सकाळी भाग या ठिकाणी सुद्धा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.