Close Visit Mhshetkari

Lakshmi Mukti Yojana : फुकट करा घरातील महिलांच्या नावे जमीन! सर्व सरकारी योजनेचा लाभ मिळणार प्रथम

Lakshmi Yojana MaharashtraLakshmi Mukti Yojana : या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना जर त्यांची जमीन स्वखुशीने त्यांच्या पत्नीच्या नावाने करायची असेल तर लक्ष्मी मुक्ती योजना च्या माध्यमातून शेतकरी त्यांच्या नावाची जमीन पत्नीच्या नावाने पती हयात असताना करू शकतात.घरातील महिलांचे नाव शेतीच्या 7/12 उताऱ्यावर असल्यास लक्ष्मी योजनेचा  लाभ महिला शेतकऱ्यांना घेता येणार आहे.

लक्ष्मी मुक्ती योजना महाराष्ट्र

कृषि विभागाच्या योजना महिला शेतकऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत.महिलांच्या सन्मानासाठी योजनांचा लाभमध्ये सातबाऱ्यावर त्यांचे हे नाव लावता येणार आहे.महिलेला तिच्या पतीच्या नावाने असलेली जमीन तिच्या स्वताच्या नावाने करून पाहिजे असेल तर लक्ष्मी मुक्ती योजना च्या साहाय्याने ती तिच्या पतीच्या नावाने असलेली जमीन तिच्या स्वत:च्या नावाने करून घेऊ शकते.

Lakshmi Mukti Yojana

महिलांना कृषी योजनांचा लाभ प्राधान्याने देण्याचे धोरण शासनाने अंगीकारले आहे.त्याचबरोबर घरातील महिलांचे नाव शेतीच्या 7/12 उताऱ्यावर असल्यास लक्ष्मी योजनेचा लाभ महिला शेतकऱ्यांना घेता येणार आहे.

जर महिलेच्या पतीला स्वखुशीने तो हयात असताना त्याच्या नावाने असलेल्या जमिनीवर तेच्या पत्नीला सह हिस्सेदारी मिळवून द्यायची असेल तर तो लक्ष्मी मुक्ती योजना च्या माध्यमातून त्याच्या जमिनीत तो हयात असताना त्याच्या पत्नीला हिस्सेदारी मिळवून देऊ शकतो.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment