Close Visit Mhshetkari

Jio Recharge Plans : वर्षभर नवीन रिचार्ज करण्याची गरज नाही,रोज मिळणार 2.5 GB डेटा,सोबतच 3000 रुपयांपर्यंतचे फायदे !

Jio plan : रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपनी पैकी एक आहे.कंपनी आपल्या ग्राहकांसाठी सातत्याने नवनवीन प्लान्स ऑफर करत असते.अशातच आता रिलायन्स जिओच्या 44 कोटी युजर्संसाठी एक आनंदाची बातमी आली आहे.

Jio offer
Jio offer

Reliance Jio Independence Offer

ऑफर अतिशय खास आहे. कारण यामध्ये कंपनीतर्फे 3000 रुपयांपर्यंतचे फायदे मिळणार आहेत. जाणून घेऊया संपूर्ण माहिती.देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओ या टेलीकॉम कंपनीद्वारे त्यांच्या प्रीपेड युजर्ससाठी एक खास ऑफर आणण्यात आली आहे. त्या ऑफरचे नाव आहे Jio Independence Offer 2022 भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य वर्षाच्या पार्श्वभूमीवर ही ऑफर सादर करण्यात आली आहे. या ऑफर अंतर्गत कंपनीतर्फे 3000 रुपयांपर्यंतचे अनेक फायदे मिळणार आहेत

Jio offer Maharashtra

त्याच्यासोबत Jio Cinema, Jio TV का एक्सेस ही कंपनी मोफत देते.9 ऑगस्ट किंवा त्यानंतर कोणत्याही युजरने 2999 रुपयांच्या प्लॅनचे रिचार्ज केले तर त्या युजरला Ixigo शिवाय Netmeds आणि AJIO चे रिडीम कूपन मिळतील.या प्रत्येक कूपनची किंमत 750 रुपये इतकी आहे. त्यासह युजर्सना 75 जीबी अतिरिक्त डेटा ऑफर करण्यात येणार आहे. त्याचीही किंमत असेल 750 रुपये. 2999 रुपयांच्या या प्लॅनसह कंपनीतर्फे 2.5 जीबी हाय-स्पीड डेटासह 365 दिवसांची व्हॅलिडिटी देण्यात येत आहे.

तुम्हाला आता या प्लॅनसह 912.5 जीबी हाय-स्पीड डेटा वापरण्यास मिळेल. त्यासह कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि प्रत्येक दिवशी 100 SMS ची सुविधाही देण्यात येईल.इतर फायद्यांबाबत बोलायचे झाले तर, या जिओ रिचार्ज प्लॅनसह युजर्सना एका वर्षासाठी डिस्ने प्लस हॉटस्टार (Disney Plus Hotstar) मोबाईल प्लॅनचा फायदाही मिळणार आहे.

Jio Recharge offer

जियोचा 666 रुपयांचा प्रीपेड प्लॅन ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहे. बहुतांश ग्राहक हा रिचार्ज करतात. या प्लॅनमध्ये 84 दिवसांची वॅलिडिटी तसेच दिवसाला दीड जीबी डेटा मिळतो.तसेच ग्राहकांना दिवसाला 100 एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही देण्यात येते. हा रिचार्ज केल्यामुळे तुम्हाला 200 रुपयांचा डिस्काऊंट मिळेल.यासाठी आम्ही तुम्हाला खास ट्रिक सांगणार आहोत.

Jio ग्राहकांना Amazon Pay Jio रिचार्जवर एक मोठी ऑफर मिळात आहे. जर कुठलाही नवा युजर Amazon Pay वरून हा 666 रुपयांचा रिजार्ज करत असेल तर त्याला 200 रुपयांपर्यत डिस्काऊंट मिळेल. तसेच जर कोणी नवा जियोचा युजर रिचार्ज करतो तर त्याला 25 रुपयांचा कॅशबॅकही मिळातो.

ऑफरसाठी कंपनीची एक पॉलिसी लागू आहे.या पॉलिसीअंतर्गतच तुम्हाला हे डिस्काऊंट आणि कॅशबॅक मिळेल. रिजार्ज करण्यापूर्वी एकदा Amazon Pay चे अटी आणि शर्ती वाचून घ्यावेत.666 रुपयांचा प्रीपेड प्लॅनमध्ये इंटरनेटची डेली लिमिट संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 64kbps होतो.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment