Close Visit Mhshetkari

Gram Panchayat : ग्रामपंचायत योजना मंजूर यादी आली,पहा तुमचे नाव

Gram Panchayat : सर्व राज्यांमध्ये महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत विविध प्रकारच्या योजना राबविल्या जात असतात. ग्रामपंचायत,पंचायत समिति,जिल्हा परिषद तसेच कृषि विभाग यांच्यामार्फत फळबाग लागवड,नाडेप यूनिट उभारणी,गांडूळ खत प्रकल्प उभारणी,यांसारख्या योजना राबविल्या जातात.

आपल्या गावातील ग्राम पंचायत अंतर्गत मंजूर कामे कोणती आहेत? याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत

Gram Panchayat work list

सर्व प्रथम आपल्याला ग्रामपंचायतीच्या https://egramswaraj.gov.in/ या अधिकृत वेबसाईट वर जायचे आहे व खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून खाली क्लिक करायचे आहे.तुमच्या गावाची Gram Panchayat work list 2022 कामाची यादी पाहायला मिळते.

Gram Panchayat yojan

  1. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला मनरेगा च्या साईटवर जायचे आहे.
  2. या साईटवर गेल्यानंतर ग्रामपंचायत Gram Panchayat option दिसेल त्यामध्ये Generate Report वर क्लिक करायचे आहे.
    Generate Report वर क्लिक केल्यानंतर राज्य निवडायचे आहे.
  3. राज्य निवडल्यानंतर आर्थिक वर्ष 2016 -2017 ते 2020 – 2021 पर्यंत ज्यावर्षीचे Report हवे असेल ते निवडा.
  4. नंतर समोर जिल्हा तालुका आणि आपली ग्रामपंचायत निवडून घ्या.
  5. त्यानंतर प्रोसीड या टॅब वर क्लिक करा.
  6. त्यानंतर तुमच्यासमोर R5 मध्ये List of work यावर click करायचे आहे.
  7. त्यानंतर समोर कामाचा वर्ग निवडा तसेच कामाचे स्टेटस निवड आणि समोर आर्थिक वर्ष निवडून आपल्यासमोर माहिती प्रदर्शित होईल.
हे पण पहा --  Gram Panchayat Fund : ग्रामपंचायत योजना अनुदान यादी आली पहा आपल्या गावाला किती मिळाले पैसे मिळाले? अशा पद्धतीने पहा माहिती!

Leave a Comment