Close Visit Mhshetkari

Gold Rate Today : सोन्याचा बाजार भावात मोठा बदल पहा ..आजचा महाराष्ट्रातील भाव

Gold Rate Today   : नमस्कार मित्रांनो आपल्याला आपल्या देशातील सोन्याच्या गुंतवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत. असताना दिसत असते. भारत देशामध्ये जास्त प्रमाणात महिलांचा तसेच पुरुषांचा दोन्ही वर्गांमध्ये सोने हा विषय आवडता आहे. भारतातील आणि महाराष्ट्रातील सोन्याचा आजचा भाव काय आहे. हे आपण या लेखांमध्ये बघण्यात बघणार आहोत.

सोन्यामध्ये गुंतवणूक कशी करावी 

सोन्याला केवळ त्यांच्या शोभेसाठी किंवा मौल्यवान म्हणूनच नाही. तर एक गुंतवणुकीचे साधन म्हणूनही काही लोक त्याचा उपयोग करत असतात. आणि त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करत असतात .तसेच आंतरराष्ट्रीय घटकावर सोन्याच्या नियमितपणे भावामध्ये चढ-उतार होत असताना आपल्याला दिसत असतो.

आपण बघत होतो की काही काळामध्ये गुंतवणुकीसाठी सोने जरी एक उत्तम पर्याय असला तरी लॉन्ग टर्म साठी सोन्यात केलेली इन्व्हेस्टमेंट तुम्हाला चांगली रिटर्न देऊ शकते. जगभरात सुरू असलेली शुद्ध शुद्ध आणि तणावामुळे सध्या सोन्याचा भाव मोठ्या प्रमाणावर वाढताना आपल्याला दिसून येत आहे. ज्यावेळेस सोने सोन्याचा दर भाव कमी होतो. त्यावेळेस सोने गुंतवणूक करणे हे उत्तम पर्याय ठरेल.

हे पण पहा --  Gold Silver Price : सोने झाले स्वस्त, चांदीचे दरही ३०० रुपयांनी घसरले, नवे दर काय?

आजचा महाराष्ट्रातील भाव

 आजचा भाव काय आहे हे आपण पाहू.24 कॅरेटसाठी ₹ 62780 प्रति 10 ग्रॅम आणि 22 कॅरेटसाठी ₹ 57550 आहे.

महाराष्ट्र – आज सोन्याचा भाव (THU, 07TH DECEMBER 2023 )

₹ 62780/

24 कॅरेट सोने (10gm)

₹ 627800

₹ 6278

24 कॅरेट (1gm)

24 कॅरेट (8gm)

आजची 100 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत

₹ 50224

₹ 57550/

22 कॅरेट सोने (10gm)

₹ 575500

₹ 5755

22 कॅरेट (1gm)

22 कॅरेट (8gm)

आजची 100 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत

₹ 46040

₹ 77200/

चांदीची किंमत (1Kg)

₹ 7720

₹ 77.2

चांदीची किंमत (1gm)

चांदीची किंमत (8gm)

आजची 100 ग्रॅम चांदीची किंमत

₹ 617.6

आज सोन्याचा दर 24 कॅरेटसाठी ₹ 62780 प्रति 10 ग्रॅम आणि 22 कॅरेटसाठी ₹ 57550  एवढा आहे.

Leave a Comment