Close Visit Mhshetkari

Gold Price Update : संध्याकाळ होताच सोन्याचे भाव घसरले, आत्ताच पहा 22 ते 24 कॅरेट सोन्याचे दर 

Gold Price Update : इतर पक्षाच्या काळात कोणी खरेदी करणे शुभ मानत नसल्यामुळे सध्या सोन्याच्या दारात मोठे घसरल बघायला मिळत आहे. त्यामुळे लोकांमध्ये भाव उतरल्याने सोने खरेदीवर जोर वाढलेला असून लोकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. आपण खरेदी करून आपले पैसे वाचू शकता तर सध्या सोन्याच्या घरात मोठे धरण झालेले आपण बघणार आहोत.

Gold Rate new update

जर तुम्ही लवकर सोने खरेदी केले नाही तर येत्या काही दिवसांत त्याची किंमत लक्षणीय वाढू शकते.भारतीय सराफा बाजारात 24 कॅरेट सोने 56,540 रुपये तर 22 कॅरेट सोने 51,790 रुपये प्रति दहा ग्रॅमने विकले जात आहे. सोने खरेदीत उशीर झाल्यास पश्चाताप करावा लागेल. सोने खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला देशातील काही महानगरांमधील त्याचे दर जाणून घेणे आवश्यक आहे.

आज आपण भारतातील महत्त्वाच्या राज्यांच्या राजधानी मध्ये सोन्याच्या दारामध्ये किती गट झाले आणि सद्यस्थितीत काय भाव आहे याची माहिती बघणार आहोत.

  • भारताची राजधानी दिल्ली – 24 कॅरेट सोन्याचा भाव 57,380 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका नोंदवला जात आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 52,650 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.
  • महाराष्ट्राची राजधानी – मुंबई – 24 कॅरेट सोन्याचा दर 57,230 रुपये प्रति 10 ग्रॅम त र 22 कॅरेट सोन्याचा भाव 52,500 रुपये आहे. 
  • ओडिशा – भुवनेश्वर – 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम 57,230 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 52,500 रुपये प्रति दहा ग्रॅम
  • तामिळनाडू – चेन्नई 24 कॅरेट सोन्याचा भाव 55,490 रुपये प्रति दहा ग्रॅम, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 52,850 रुपये प्रति तोला आहे.
  • पश्चिम बंगाल – कोलकाता येथे 22 कॅरेट सोन्याचा भाव 57,230 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 52,500 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.
  • सद्यस्थितीत चांदीच्या दराविषयी बोलायचे झाल्या स हजार शंभर रुपये किलो प्रति दराने चांदीचे व्यवहार सुरू आहे.
हे पण पहा --  Gold Rate Today : सोन्याचा बाजार भावात मोठा बदल पहा ..आजचा महाराष्ट्रातील भाव

मिस्ड कॉलद्वारे नवीन सोन्याचे दर जाणून घ्या

आपल्याला जर कोणी खरेदी करायची असेल तर वेळ भरातील सोन्याच्या बाजारभावांची माहिती आपण आपल्या मोबाईलवरून एका मिनिटात मिळू शकतात यासाठी तुम्हाला घरबसल्या एका मोबाईल क्रमांक वरती मिस कॉल द्यायचा आहे. तुम्हाला फक्त 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करावा लागेल, त्यानंतर तुम्हाला SMS द्वारे दरांची माहिती मिळेल.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment