Close Visit Mhshetkari

एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर योजना सुरू,असा करा अर्ज | Ek shetkari ek transformer dp

Ek shetkari ek transformer dp : शेतकऱ्यांना शेतात पिकांना पाणी देण्यासाठी विजेची गरज असते.विजेसंदर्भात विविध अडचणीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. परंतु आता या अडचणी दूर होणार आहे.या लेखात योजनेचे उद्दिष्ट काय,पात्रता,लाभ व अर्ज कसा करायचा अशी संपूर्ण माहिती या लेखात जाणून घेणार आहोत.

One farmer One transformer scheme

राज्यात ‘एक शेतकरी एक डीपी योजना सुरू आहे.या योजनेचा लाभ आतापर्यंत 90 हजार शेतकऱ्यांनी घेतला आहे.महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने १४ एप्रिल २०१४ रोजी झालेल्या एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर योजनेसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीस मान्यता होती.तसेच १४ऑक्टोबर २०२० रोजी नवीन सुधारणा मंजूर झाले आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण जवळच्या CSC सेंटर मध्ये जाऊन देखील अर्ज करू शकता.

मार्च २०१४ पर्यंत या योजनेसाठी ज्या शेतकऱ्यांनी योजनेचे शुल्क भरले होते,त्यामध्ये २ लाख २४ हजार ७८५ शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मर बसविणे आवश्यक होते.ज्या शेतकऱ्यांना २ हेक्टर पेक्षा कमी जमीन आहे त्यांना प्रती HP 7000 रुपये द्यावे लागतील तर अनुसूचित जाती जमाती(एसस एसटी) प्रवर्ग मधील शेतकऱ्यांना 5000 दयावे लागेल..राज्यातील शेतकऱ्यांना अनियमित वीज,लाईट जाणे,तारांवर प्रकाश टाकणे,लाईट, वीज कट, जीवघेणा धोक्यात येऊ नये उभा सर्व बाबींचा विचार करून एचव्हीडीएसला उच्च दाबाची वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या योजनेचा आतापर्यंत ९० हजार शेतकर्‍यांना लाभ झाला आहे.

Ak shetkari Ak dp yojana Maharashtra

११३४७ कोटींच्या या योजनेसाठी निधी मंजूर झाला आहे. महावितरण कंपनीला आशियाई विकास बँकेकडून कर्ज घेऊन २२४८ कोटी रुपयांचा आर्थिक निधी वितरित करण्यात येणार आहे.शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील अनेक शेतक-यांसाठी राज्य सरकारने १४ एप्रिल २०१४ रोजी झालेल्या एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर योजनेसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीस मान्यता होती.तसेच १४ ऑक्टोबर २०२० रोजी नवीन अद्ययावत मंजूर झाले आहे.

हे पण पहा --  Solar Rooftop yojana : आता घरावर बसवा 40% अनुदानवर सोलर पॅनल,'या' गावांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू
शेतकरी एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर योजनेचे उद्दिष्ट

लघुदाब वाहिनी ची लांबी वाढल्याने ग्राहकांना कमी दाबाने वीज पुरवठा होणे विद्युत पुरवठा मध्ये वारंवार बिघाड होऊन ग्राहकांना वीज पुरवठा खंडित होणे

  • तांत्रिक वीज हानी वाढणे
  • रोहित्र बिघाड होण्याच्या प्रमाणामध्ये वाढ
  • विद्युत अपघात
  • लघुदाब वाहिनीवर आकडा टाकून विद्युत चोरी करणे

एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर डीपी योजना कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • मोबाईल नंबर
  • अड्रेस प्रूफ साठी शेताचा ७/१२
  • SC/ST जात प्रमाण पत्र
  • बैंक खाते नंबर

एक शेतकरी एक डीपी योजनेचे फायदे

त्यामुळे उच्च दाब वितरण प्रणाली मुळे अखंडित वे शाश्वत वीजपुरवठा होण्यासह विद्युत हानी अपघात व रोहित्र बिघाड या तिन्ही बाबींमध्ये मोठी घट होणार आहे. यामुळे रोहित्र नादुरूस्त होण्याचे प्रमाण खूप कमी होणार असून,अनधिकृत वीज जोडणी होणार नाही.

एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर (डीपी) स्कीम ऑनलाईन अर्ज

  1. सर्व प्रथम अधिकृत वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर जा.
  2. होमपेजवर गेल्यानंतर ग्राहक पोर्टलवर क्लिक करा.
  3. ग्राहक पोर्टलला भेट दिल्यानंतर, नवीन कनेक्शनसाठी अर्ज करा वर क्लिक करा.
  4. त्यानंतर Agriculture वर क्लिक करा.
  5. त्यानंतर तुमची हॉर्सपॉवर निवडा आणि दिलेल्या बॉक्सवर क्लिक करा आणि सबमिट वर क्लिक करा.
  6. एक नवीन फॉर्म उघडेल, त्यानंतर तुमची सर्व माहिती भरा आणि सबमिट वर क्लिक करा.Ek shetkari ek transformer dp
  7. फॉर्म सबमिट केल्यानंतर अपलोड डॉक्युमेंट्स वर क्लिक करा.
  8. आणि त्यानंतर मेल आयडी, मोबाईल नंबर आणि इतर कागदपत्रे येथे सबमिट करा.
  9. आणि शेवटचे पैसे भरल्यानंतर पावती डाउनलोड करा.

ऑफिसिअल वेबसाइट  :  –  https://www.mahadiscom.in/

Leave a Comment