Close Visit Mhshetkari

DA Latest Update : सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मिळणार मोठे गिफ्ट! येणार हे तीन निर्णय

DA Latest Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांना नव्या वर्षात सरकार मोठ गिफ्ट देणार आहे. आपण केंद्रीय कर्मचारी असाल तर तुम्हाला नवीन वर्षात केंद्र सरकार पुन्हा एक आनंदाची बातमी देणारा आहे.

DA Latest Update 2023

मिळालेल्या माहितीनुसार पुढील वर्षी मार्चपर्यंत महागाई भत्ता वाढवू शकते.2023 च्या सुरुवातीलाच सरकार कर्मचाऱ्यांसाठी तीन निर्णय घेणार आहे.नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच वाढलेला डीए कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.यासह कर्मचाऱ्यांबाबतीत 3 मुद्द्यांवर सरकार लवकरच  निर्णय घेणार आहे.

7th pay commission update

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या नुसार महागाई भत्त्याचा दर 6 महिन्यांनी आढावा घेतला जातो.AICPI डेटाच्या आधारे,महागाई भत्ता वर्षातून दोनदा वाढवला जातो.

ही वाढ साधारणपणे जानेवारी आणि जुलैमध्ये होते.दरवर्षीप्रमाणे 2023 मध्येही केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात  वाढ होणार आहे. जानेवारी 2023 चा महागाई भत्ता मार्चपूर्वी जाहीर केला जाईल.

DA hike news

केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता हा कामगार मंत्रालयाने AICPI ची आकडेवारी जाहीर केली जाते यावरून ठरतो. सप्टेंबरमध्ये AICPI चा हा आकडा 131.2 इतका होता.जूनच्या तुलनेत सप्टेंबर 2022 पर्यंत एकूण AICPI निर्देशांक 2.1 टक्क्यांनी वाढला आहे.गेल्या महिन्याच्या ऑगस्टच्या तुलनेत 1.1 टक्क्यांनी वाढ झाली आहे.तर ऑक्टोबर,नोव्हेंबर आणि डिसेंबरचे AICPI निर्देशांक अजून आलेला नाही.

हे पण पहा --  7th pay : बक्षी समिती अहवाल,सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष आणि जुनी पेंशन संदर्भात महत्त्वाचे परिपत्रक

DA Hike Calculator

जर सरकारी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन – रु. 18,000
नवीन महागाई भत्ता (42%) – रु.7560/महिना
सध्याचा महागाई भत्ता (38%) – रु.6840/महिना
महागाई भत्ता फरक – 7560-6840 = रु 720/महिना

जर कर्मचार्‍यांचे मूळ वेतन – रु 56900 असेल तर
नवीन महागाई भत्ता (42%) – रु 23898/महिना
सध्याचा महागाई भत्ता (38%) – रुपये 21622/महिना
किती महागाई भत्ता वाढेल – 23898-21622 = रु 2276/महिना

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment