Close Visit Mhshetkari

Cotton rate news : शेतकऱ्यांसाठी खुशखबर.. कापूस दारात मोठा दिलासा पहा आजचे भाव 

cotton rate new : नमस्कार मित्रांनो दिवाळीनंतर कापसाचे भाव वाढण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांची आशा लागून असल्याने आणि  त्याप्रमाणे कापूस बाजार भावात तेजी वाढ होताना आपल्याला दिसून येत आहे .

यावर्षी पाऊस कमी असल्याने कापूस उत्पादनात मोठी मोठ्या प्रमाणावर घट झालेली आपल्याला दिसून येत आहे. तसेच दिवाळीनंतर पावसाने कापसाची मोठ्या प्रमाणावर नासाडी केल्याचे आपल्याला दिसून येत आहे या कारणाने शेतकरी वर्ग अत्यंत हतबल झालेला आहे.

कापुस उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट 

मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी महाराष्ट्रात आणि इतर प्रमुख राज्यांमध्ये कापूस उत्पादनात घट होण्याची शक्यता जास्त प्रमाणावर आहे. बोंड आळी आणि पावसाअभावी आणि आणि अवेळी पाऊस आल्यामुळे कापूस उत्पादनामध्ये घट मोठ्या प्रमाणावर झालेली आपल्याला दिसून येत आहे. पाऊस अवेळी आल्यामुळे पिकाची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली आहे.

परिणामी प्रदेशात सुद्धा कापसाचे प्रति एकर उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घटलेले आपल्याला घटले आहे .त्यामुळे बाजारपेठेमध्ये कापसाच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर कोंडी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. यावर्षी सरकारने घोषित केलेल्या किमान किमतीपेक्षा एम एस पी कापसाचा दर खाली विकला जात आहे. यामुळे शेतकऱ्याची निसर्गाकडून देखील आणि भावाकडून देखील मोठ्या प्रमाणावर कोंडी होत आहे.

हे पण पहा --  Mcx Cotton Market : पांढरं सोनं पुन्हा चमकल, महाराष्ट्रातील ‘या’ बाजारात कापसाला मिळाला 'एवढा भाव

Cottan Rate New

शेतकरी आता आपला माल किफायतशीर दराने विकू शकतील त्यांच्यासाठी हा मोठा दिलासा आहे. पूर्वी विकू न शकणारे अनेक शेतकरी आता आपला जुना साठा बाजारात आणत आहेत.

मागील वर्षाच्या तुलनेत नवीन पिकाची आवक कमी असल्याने येत्या काही दिवसात कापसाचे भाव आणखी वाढण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली.

सध्या कापसाचा पुरवठा कमी असल्याने केवळ 50% जिनिंग युनिट्स आपल्याला कार्यरत असल्याचे दिसत आहे. मागणी व पुरवठा दोन्हीही वाढल्याने आणखी जिनिंग मिल सुरू होतील. यामुळे किमतीतही बदल आपल्याला दिसून येईल परंतु एकूणच किमतीचा दृष्टिकोन शेतकऱ्यांसाठी सकारात्मक आहे.

कापूस बाजार भाव 

संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारपेठेत कापसाला 7,100 रुपये ते 7,275 रुपये प्रति क्विंटल असा कमाल दर मिळाला. सरासरी भाव 7,050 ते 7,225 रुपये प्रति क्विंटल होता. सध्या बाजारात किमान दर 6,000 ते 7,200 रुपये प्रति क्विंटल होता. 

कापूस उत्पादक शेतकऱ्यांची शेतकऱ्यांसाठी कापूस बाजार भाव स्थिर स्थिर राहतील व त्यांच्या कापसाला चांगल्या प्रतीचा दर मिळतील अशी आशा करूया.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment