कपाशी तिसरी फवारणी : शेतकरी मित्रांनो सध्या शेतकऱ्यांच्या कपाशीवरील पहिली,दुसरी फवारणी झालेली आसेल,त्यानंतर आता तिसरी फवारणी कोणती करावी ?सतत पाऊस चालू आसल्याने मावा,तुडतुडे तसेच बुरशीचा प्रादुर्भाव वाढत आहे. कपाशीची वाढही होत नाही आशा वेळी कोणती औषधी,बुरशीनाशक फवारणी करावी याची माहिती आज आपण बघणार आहोत.
kapashi tisari favarni |
Cotton Insecticide Spray
टॉनिक – टाटा बहार, इसाबियन, फॅन्टॅक प्लस,साफ, नॅटोबॅझीन,12:61:00, बोरॉन
बुरसी नाशक – इंट्राकॉल,बाविस्टिन
Kapus Tisari Favarni
1) उलाला (8ml) + इंट्राकॉल/ साफ / बाविस्टीन + 12.61.00 (100gm) / बोरॉन
2) आलीका ( 8-10 ml) + इंट्राकॉल/ साफ / बाविस्टीन + 12.61.00 / बोरॉन
4) रोगर ( 30 ml ) + इंट्राकॉल / साफ / बाविस्टीन + 12.61.00 / बोरॉन
वरीलपैकी कोणतेही एक कॉंबिनेशन निवडून केल्यानंतर चांगला रिझल्ट पहायला मिळेल.
Insecticide Spray of Cotton
कापूस तिसरी फवारणी
टिप – वरील उत्पादनाचा वापर “कापूस तिसरी फवारणी” करताना आपण तज्ञांचा सल्ला घ्यावा.कंटेन्ट सारखे असलेल्या कोणत्याही कंपनीचे किटकनाशक,टॉनिक व बुरशीनाशकाची फवारणी करावी.आपण कोणत्याही कंपनीची जाहिरात करत नसून फक्त शेतकरी बांधवांना मदत होण्यासाठी सदरील माहिती दिली आहे.