Close Visit Mhshetkari

Cotton Crop : यंदाही पांढऱ्या कापसाला सोन्याचा भाव

Cotton Crop : गतवर्षी घटलेल्या कापूस उत्पादनाचा (cotton production) परिणाम यंदाही जाणवत आहे. कारण देशामध्ये नगण्य कापूस शिल्लक आहे. असे असतानाच सुत गिरण्या ह्या जेवढा आवश्यक तेवढ्याच कापसाची खरेदी cotton करीत आहेत.त्यामुळे भविष्यात कापसाची आयात वाढली जाणार असल्याचे जाणकरांचे मत आहे.मात्र,सर्वत्रच अशी स्थिती निर्माण झाल्याने गरजेपूरताच कापूस खरेदी केला जाऊ शकतो.

cotton crop
cotton crop

कापूस बाजार भाव

गतवर्षी घटलेल्या कापूस उत्पादनाचा परिणाम यंदाही जाणवत आहे. कारण देशामध्ये नगण्य कापूस शिल्लक आहे. असे असतानाच सुत गिरण्या ह्या जेवढा आवश्यक तेवढ्याच कापसाची खरेदी करीत आहेत. त्यामुळे भविष्यात कापसाची आयात वाढली जाणार असल्याचे कापूस बाजार भाव 2022 चढे असणार असे जाणकरांचे मत आहे.मात्र, सर्वत्रच अशी स्थिती निर्माण झाल्याने गरजेपूरताच कापूस खरेदी केला जाऊ शकतो. त्यामुळे गतवर्षी विक्रमी दर मिळाला असताना तेच दर अद्यापही टिकून आहेत. यंदाही अधिकच्या पावसामुळे उत्पादनात घट झाली तर कापसाचे दर हे तेजीतच राहणार असल्याचे चित्र आहे.

Cotton Rate in Maharashtra

कापूस बाजार भाव 7 हजार रुपयांपासून सुरू होणार

  दरवर्षी 4 ते 5 हजार रुपये क्विंटल दरापासून कापसाची विक्री सुरु होते.गतवर्षीही अशीच सुरवात झाली होती मात्र,उत्पादन घटल्याने दर वाढतील असा शेतकऱ्यांचा अंदाज होतो. अखेर तो अंदाज हंगामाच्या अंतिम टप्प्यात खराही ठरला.कापसाला प्रति क्विंटल 14 हजार रुपये असा दर (Cotton Rate in Maharashtra) मिळाला होता. त्यामुळे यंदा कापसाच्या लागवडीत वाढही झाली.त्यामुळे यंदाही उत्पादनावर परिणाम होऊन दर तेजीत राहणार आहेत.हंगामाच्या सुरवातीलाच कापसाला 7 हजार रुपये क्विंटल दर मिळण्याचा अंदाज आहे.

हे पण पहा --  Cotton crop : पाकिस्तान,बांग्लादेश भारतातून कापूस आयात करणार! दसऱ्याला मिळाला एवढा भाव

Cotton Rate Maharashtra Live

  जर आपण खाजगी बाजार भावाबद्दल (Cotton Market Rates) बोलायचे झाले.आज हरियाणाच्या आदमपूर मंडईमध्ये नरमा कापूस 11700 ते 11800 रुपये,होडल मंडईमध्ये 10800 नवीन नरमा आणि उत्तर प्रदेशच्या मथुरा मंडईमध्ये नरमा (कापूस) 9500-11000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत विकला गेला आहे.MCX फ्युचर्स मार्केटमध्ये आज 1 8 ऑगस्ट रोजी कापसाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे,MCX कॉटनच्या 30 ऑगस्टच्या फ्युचर्स डिलिव्हरी कॉन्ट्रॅक्टची किंमत 2 टक्क्यांनी वाढली आहे,म्हणजे मागील ट्रेडिंग दिवसाच्या तुलनेत 990 रुपयांची वाढ दिसून आली आहे.जर आपण अमेरिकेच्या कापूस बाजाराबद्दल बोललो,तर आज आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाचे भाव वाढलेले नोंदवले गेले.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

1 thought on “Cotton Crop : यंदाही पांढऱ्या कापसाला सोन्याचा भाव”

Leave a Comment