Close Visit Mhshetkari

Cibil Score : आपला सिबिल स्कोर कसा तयार होतो ? चांगला क्रेडिट स्कोर किती असतो आणि क्रेडिट स्कोर कमी असल्यास कसा वाढवावा ! पहा सविस्तर माहिती

Cibil Score: नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्याला पैशाची गरज असल्यास बँकेत जातो.होम लोन,पर्सनल लोन,बँक गोड लोन, व्हेईकल लोन अशा प्रकारचे अनेक कर्ज आपण घेऊन आपली गरज भागवत असतो. पण अशावेळी तुमचा सिबिल स्कोअर चांगला नसेल तर बँका देखील तुम्हाला कर्ज देत नाही किंवा जास्त व्याज दराने कर्ज देतात.

आज आपण आपला क्रेडिट स्कोर कसा तयार होतो क्रेडिट स्कोर कमी असेल तर तो कसा वाढवावा? क्रेडिट स्कोर वाढवण्याचे सोपे मार्ग याविषयी सविस्तर माहिती या लेखात बघणार आहोत.

What is good credit score?

  • जर आपला स्कोर 300 पर्यंत असेल तर असा सिबिल स्कोर चांगला मानला जात नाही बहुतांश बँकेकडून आपल्याला कर्ज नाकारण्यात येते.
  • साधारणपणे तीनशे ते साडेपाचशे पर्यंतचा सिबिल स्कोर सुद्धा सामान्य सामान्य स्कोर मानल्या जातो अशा परिस्थितीत बहुतांश व्यक्ती संस्थेकडून आपल्याला कर्ज पुरवठा करण्यात येत नाही आणि जर झालाच तर व्याजदर जास्त आकारण्यात येतो.
  • साडेपाचशे ते साडेसातशेच्या दरम्यान असलेला क्रेडिट स्कोर चांगला मांडण्यात येतो बहुतांश बँकेकडून आपल्याला आपली क्रेडिट हिस्टरी चांगली असल्यास आणि इतर अटी पूर्ण केल्यास लोन मंजूर करण्यात येते.
  • साडेसातशे ते नऊशे दरम्यान चा क्रेडिट स्कोर अतिशय चांगला मानण्यात येतो एवढा सिबिल स्कोर असणाऱ्या व्यक्तीस 90% कर्ज मंजूर होण्याची शक्यता असते.

आपला क्रेडिट स्कोअर कसा वाढवावा?

कर्जाचे हप्ते वेळेवर भरा :- तुम्ही बँकेकडून कर्ज घेतले असेल तर कर्ज वेळेवर भरा. जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर क्रेडिट कार्डद्वारे झालेला खर्च वेळेवर भरावे.

हे पण पहा --  Cibil Score : पॅनकार्ड विना आपला सिबिल स्कोअर कसा चेक करायचा ? पहा संपूर्ण प्रोसेस

क्रेडिट कार्डची मर्यादा :- आपण जर क्रेडिट कार्डचा वापर करत असाल तर क्रेडिट कार्डचा वापर करताना बऱ्याच अपेक्षा कमी वापर करावा.जास्त वापर केल्यास त्याचा निगेटिव्ह परिणाम क्रेडिट हिस्ट्रीवर होत असतो.

कर्ज प्रकरणे :- एकाच वेळी अनेक कर्ज कर्ज घेताना एकाच वेळेस अनेक कर्ज घेऊ नका आपण जर अनेक कर्ज आपल्या डोक्यावर ठेवल्यास त्याचा सुद्धा परिणाम आपल्या क्रेडिट रिपोर्टर होत असतो.एखाद्या वेळेस जर आपल्या कर्जाचा चुकला तर नक्कीच आपला क्रेडिट स्कोर कमी होतो.

कर्जाचे जामीनदार :- आपण आपल्या मित्रांच्या परिवारांच्या किंवा नातेवाईकांच्या कर्जाला जामीन होतो. एखाद्या वेळेस अशा कर्जदाराने त्याचे हप्ते जर थकवले तर त्याचा निगेटिव्ह परिणाम आपल्या सिबिल स्कोर होत असतो.

क्रेडिट कार्डचा वापर :– तुम्ही जर क्रेडिट कार्ड मर्यादेच्या फक्त 30 टक्के वापर वापर केला आणि आपले बिल वेळेवर पेड केले तर नक्कीच आपला सिबिल स्कोर वाढण्यास मदत होते.

How calculate CIBIL score

  1. कर्ज परतफेड :- सिबिल स्कोअरचा 30% तुम्ही कर्जाची वेळेवर परतफेड करत आहात की नाही यावर अवलंबून आहे
  2. कर्जाचा प्रकार :- 25% सुरक्षित किंवा असुरक्षित कर्जावर,
  3. क्रेडिट कार्डचा वापर :- 20% कर्जाच्या वापरावर अवलंबून आहे.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment