Close Visit Mhshetkari

Cibil Score : सिबिल स्कोअर कमी का होतो; कमी असल्यास कसा वाढवावा? पहा सविस्तर

Cibil Score : बँकेकडून किंवा वित्तीय संस्थेकडून कर्ज घेण्यासाठी आपल्याला सिबिल स्कोर ची आवश्यकता असते. त्याबरोबरच आपला सिबिल स्कोर चांगला सुद्धा असणे आवश्यक आहे तर हा सिबिल स्कोर किती असावा आणि कमी असल्यास कसा वाढवावा, सिबिल स्कोर कमी का होतो? यासंबंधी सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये बघणार आहोत

Credit score free check online

आपल्या भारतात 4 क्रेडिट ब्युरो या क्रेडिट स्कोरची माहिती देतात. 1) TransUnion CIBIL 2)Equifax 3) Experian, 4)CRIF High Mark

क्रेडिट संस्थांना आरबीआयच्या माध्यमातून नियंत्रित करण्यात येते सन 2005 मध्ये क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनी रेग्युलेटिंग ऍक्ट अंतर्गत एन बी एफ सी ग्राहकाला ग्राहकाने घेतलेल्या किरकोळ कर्जाचा अहवाल ही क्रेडिट भरला देणे बंधनकारक करण्यात आले आहे 

How to improve credit score

  • नियमित तपासणी – आपल्या सिबिल स्कोअरचे नेहमी तपासणी करत रहावे.आपला सिबिल स्कोअर हा चांगला असल्यास आपल्याला अडचणीच्या काळात आवश्यक असलेले कर्ज मंजुर होण्यास मदत होत असते .
  • त्रुटी पुर्तता – क्रेडिट रिपोर्टमध्ये त्रुटी न राहण्यासाठी नियमित सिबिल स्कोअरचे तपासणी केली पाहिजे. जर आपल्या रिपोर्टमध्ये काही त्रुटी आढळल्यास त्याची दुरुस्ती करून घ्यावी.
  • क्रेडिट मर्यादा :- आपल्या क्रेडिट मर्यादेपेक्षा अधिक खर्च करु नये.आपल्याला आपला सिबिल स्कोअर हा 750 पर्यंत ठेवायचा असेल तर आपल्या क्रेडिट कार्ड मर्यादेच्या 50 % पेक्षा जास्तीचा खर्च करणे टाळावे.
  • हप्ता नियमित भरा – आपल्या कर्जाचे किंवा क्रेडिट कार्डचे हफ्ते नियमित व वेळेवर भरल्यावर चांगला सिबिल स्कोअर ठेवण्यासाठी मदत होते.उशीरा पेमेंट करणे टाळावे अन्यथा त्याचा परिणाम आपल्या सिबिल स्कोअरवर होत असतो. cibil score
हे पण पहा --  Step Up Credit Card : आता क्रेडिट स्कोअर शिवाय 2 हजार रुपयांच्या FD वर मिळणार क्रेडिट कर्ज! लगेच येथे करा अप्ल्याय...

आपला सिबिल स्कोअर येथे फ्री चेक करा

Cibil Score

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment