Close Visit Mhshetkari

Bank Holidays : बापरे… अर्धा ऑक्टोबर बँका बंद, कर्मचाऱ्यांची लाॅटरीच; अशा आहेत सुट्ट्या

Bank Holidays : नमस्कार मित्रांनो ऑक्टोबर 2023 मध्ये बँका तब्बल 16 दिवस राहतशणार आहे. सार्वजनिक सुट्या,रविवार आणि दुसरा व चौथा शनिवार यांचा समावेश आहे.

सार्वजनिक सुट्टी यादी

ऑक्टोबरमधील ३१ दिवसांपैकी १६ दिवस सुट्यांत जाणार असल्यामुळे बँक ग्राहकांना आपल्या बँकेतील कामाचे नीट नियोजन करावे लागणार आहे.विशेष सांगायचे झाल्यास 1 ऑक्टोबर रोजी रविवार, 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंती असल्यामुळे महिन्याच्या सुरुवातीलाच दोन दिवस सुट्या जोडून आल्या आहेत.

  • २ ऑक्टो : गांधी जयंती (देशभर)
  • १४ ऑक्टो: महालया (कोलकाता)
  • १८ ऑक्टो : कटी बिहू (आसाम)
  • २१ ऑक्टो : दुर्गा पूजा (त्रिपुरा, आसाम, मणिपूर व बंगाल)
  • २३ ऑक्टो : दसरा/महानवमी (कर्नाटक, ओडिशा, तामिळडू, आसाम, आंध्र प्रदेश, केरळ, बिहार)
  • २४ ऑक्टो : विजयादशमी/(आंध्र प्रदेश, मणिपूर वगळून सर्व राज्यांत)
  • २५ ऑक्टो : दुर्गा पूजा (सिक्किम)
  • २६ ऑक्टो : दुर्गा/विलय दिवस (सिक्किम, जम्मू-कश्मीर)
  • २७ ऑक्टो : दुर्गा पूजा (सिक्किम)
  • २८ ऑक्टो : लक्ष्मी पूजा ( बंगाल)
  • ३१ ऑक्टो : सरदार वल्लभभाई पटेल जयंती (गुजरात)
हे पण पहा --  Bank Holidays : फेब्रुवारीमध्ये सुट्ट्याच सुट्ट्या! 'इतके' दिवस बँका राहणार बंद; बँकेच्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी तपासा

ऑक्टोबर महिन्यात बँका बंद असल्या तरी बँकेच्या बहुतांश सेवा ऑनलाईन उपलब्ध असल्याने ग्राहकांना कोणतीही अडचण येणार नाही.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment