Close Visit Mhshetkari

बापरे…‘बाबा वेंगा’ यांनी सालाबाबत केलेल्या या भविष्यवाण्या वाचून घाम फुटेल ! Baba Vanga Predictions

Baba Vanga Predictions  : ‘बाल्कनच्या नॉस्ट्राडेमस’ या टोपणनावाने ओळखल्या जाणार्‍या बाबा वंगा या दृष्टिहीन ज्योतिषींनी त्यांच्या भविष्यवाण्यांद्वारे इंटरनेटवर तुफान लोकप्रियता मिळवली आहे.व्हेंजेलिया गुश्तेरोवा उर्फ बाबा वंगा यांनी वयाच्या 12 व्या वर्षी त्यांची दृष्टी गमावली आणि त्याच वेळी असा दावा केला, की देवाकडून त्यांना भविष्य बघण्याची देणगी मिळाली.बाबा वेंगांनी केलेल्या काही भविष्यवाणी या खऱ्या ठरत असल्याचे सध्या बोलले जात आहे.भारताबाबत देखील त्यांनी काही भविष्य केल्याचे बोलले जात आहे.

Baba Vanga
Baba Vanga

कोण आहे बाबा वेंगा ? जाणून घ्या

  ‘कोण आहे बाबा वेंगा ? जाणून घ्या’ ज्यांच्या भविष्यवाणी नेहमी चर्चेचा विषय ठरतात. वेंगा यांचे खरे नाव वेंगेलिया गुश्तेरोवा असे आहे. त्यांचा जन्म 1911मध्ये बल्गेरियात येथे झाला.त्यांनी दावा केला, की वयाच्या 12व्या वर्षी एका मोठ्या वादळात त्यांची दृष्टी गूढपणे गेली. त्यानंतर त्यांना भविष्याकडे पाहण्यासाठी देवाकडून एक अत्यंत दुर्मीळ भेट देण्यात आली. 1996 मध्ये जेव्हा त्यांचा मृत्यू, झाला तेव्हा त्यांनी 5079 सालापर्यंत चालणाऱ्या  बल्गेरियाचे बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्यांवर (baba vanga predictions list ) अनेकदा चर्चा होते.

 Baba Vanga यांनी केवळ आपल्या देशाविषयीच नव्हे तर भारतासह (India) संपूर्ण जगाविषयी भाकीत केले.भारताबाबत बाबा वेंगा ((baba vanga) यांच्या एका भविष्यवाणीने लोकांची चिंता वाढवली आहे, ज्यात त्यांनी म्हटले आहे की 2022 मध्ये भारतात दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. महत्त्वाचं म्हणजे बाबा वेंगा यांनी 2022 या वर्षासाठी अनेक भाकितं केली, त्यापैकी 2 आतापर्यंत खरी ठरल्या आहेत.2022 मध्ये भारतात उपासमारीची निर्माण होईल.

बाबा वेंगा यांचे खरी ठरलेली भाकीतं

 यावर्षी संशोधकांचा एक गट सायबेरियामध्ये (Siberia) एक  (Deadly virus) शोधेल.हा विषाणू आतापर्यंत गोठलेल्या अवस्थेत असेल. मात्र, ग्लोबल वॉर्मिंगमुळे हिमनद्या वितळतील आणि हा विषाणू मुक्त होईल. त्यानंतर निर्माण होणारी परिस्थिती नियंत्रित करणे कठीण होईल, असा अंदाज बाबा वंगा यांनी व्यक्त केला आहे.

 बाबा वेंगा यांनी सोव्हिएत युनियनचे विभाजन, अमेरिकेवरील 9/11 चा दहशतवादी हल्ला, प्रिन्सेंस डायनाचा मृत्यू, चेर्नोबिल दुर्घटना, अमेरिकेला मिळालेले पहिले आफ्रिकन राष्ट्राध्यक्ष, यांसह अनेक भविष्यवाणी केल्या होत्या, ज्या खऱ्या ठरल्या होत्या म्हणजे ही “बाबा वेंगा यांच्या खरी ठरलेली भाकीतं” आहेत.वेंगा यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लॅदिमीर पुतीन यांच्याबाबतही भविष्यवाणी केली होती. ट्रम्पना गूढ आजार होईल तर पुतीन यांच्यावर त्यांच्याच देशातील काही समाजकंटक हल्ला करतील, असंही सांगितलं होते.

हे पण पहा --  Baba Vanga Predictions बापरे...‘बाबा वेंगा’ यांनी 2023 सालाबाबत केलेल्या या भविष्यवाण्या वाचून घाम फुटेल !

Baba Vanga Bhavishyavani

 * पुराचं संकट 

एका अहवालानुसार, ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनार्‍यावर या वर्षाच्या सुरुवातीला मुसळधार पाऊस पडला होता, ज्यामुळे तेथे भीषण पूर आला होता. त्यामुळे त्यांची ही भविष्यवाणी खरी ठरली होती.

* नैसर्गिक आपत्ती 

 2022 मध्ये भूकंप आणि त्सुनामीचा धोका वाढणार आहे. हिंद महासागरात एक शक्तिशाली भूकंप होईल आणि त्यानंतर मोठी त्सुनामी येईल. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंडोनेशिया आणि भारतासह जगातील अनेक देशांच्या किनारी भागांना याचा सामना करावा लागेल. या त्सुनामीत शेकडो लोकांचा मृत्यू होईल.

* धोकादायक विषाणू सापडेल 

 मध्ये ग्लोबल वॉर्मिंग आपत्तीजनक ठरणार आहे. तापमानवाढीमुळे रशियाच्या सायबेरिया भागात बर्फ वितळण्यास सुरुवात होईल, त्यामुळे याठिकाणी शास्त्रज्ञांच्या टीमला प्राणघातक विषाणूचा शोध लागू शकतो. हा विषाणू खूप संसर्गजन्य असेल आणि वेगाने पसरेल. या संसर्गाचा सामना करण्यासाठी जगातील सर्व व्यवस्था अपयशी ठरतील.

* एलियन अलर्ट

बाबा वंगा यांनी त्यांच्या भविष्यवाणीत असे सांगितले आहे की, सन २०२२ मध्ये ‘ओमुआमुआ’ नावाचा एक लघुग्रह द्वारे पृथ्वी ग्रहावरील जीवनाचा शोध घेण्यासाठी पाठवला जाईल, त्यानंतर हे एलियन पृथ्वीवरील लोकांवर हल्ला करू शकतात.

* गॅजेट्सचा होईल मोठ्याप्रमाणात वापर –

बाबा वंगा यांनी भविष्यवाणीत सांगितले की, लोकांचा गॅजेट्स समोरील स्क्रिन टाईम वाढेल. यामुळे लोकांची मानसिक स्थिती बिघडेल. , असे भाकितही बाबा वंगा यांनी केलेभारताबद्दल काय केली होती भविष्यवाणी?

* पिकावर टोकांचा हल्ला

 वेंगा यांनी अशी भविष्यवाणी  केली होती की, भारतात पिकांवर टोळांचा हल्ला होऊ शकतो वास्तविक, तापमानात घट झाल्यामुळे टोळांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती त्यांना व्यक्त केली होती.ते पिकांचे नुकसान करतील आणि दुष्काळाची परिस्थिती निर्माण करू शकतात.भारतातील तापमान ५० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असेल. यामुळे पिकांवर टोळधाड येईल आणि भारतात दुष्काळ पडेल.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment