Close Visit Mhshetkari

इयत्ता सहावी आकारिक नोंदी | Aakarik Nondi Sahavi

Aakarik Nondi Sahavi : नोंदी करताना आठ वेगवेगळ्या साधन-तंत्राचा वापर केला जातो.आकारिक मूल्यमापन करताना १) दैनंदिन निरीक्षण २) तोंडी काम ३) प्रात्यक्षिके ४)उपक्रम / कृती ५) प्रकल्प ६) चाचणी ७) स्वाध्याय ८) इतर या साधन व तंत्राचा अवलंब केला जातो.यापैकी आज आपण इयत्ता सहावीच्या आकारिक मूल्यमापन तंत्रापैकी एक महत्त्वाचे तंत्र म्हणजे दैनंदिन निरिक्षण नोंदी कशा कराव्या हे पाहणार आहोत.

आकारिक मूल्यमापन नोंदी सहावी

विषय – मराठी

१. स्वतःच्या भावना योग्य शब्दात प्रकट करतो.

२. शब्द व वाक्य अगदी स्पष्ट आवाजात म्हणतो.

३. सुचविलेल्या कडव्याचे अर्थ सांगतो.

४. बोलीभाषेत प्रमाण भाषेचा वापर करतो.

५. भाषण करतांना अगदी सहजपणे बोलतो.

६. स्वतःच्या गरजा योग्य भाषेत सांगतो.

७. बोलण्याची भाषा, लाघवी सुंदर आहे.

८. प्रश्नांची अगदी योग्य व व्यवस्थित उत्तरे देतो.

९. उदाहरणे पटवून देतांना म्हणींचा वापर करतो.

१०. मोठांशी बोलतांना फार नम्रतेने बोलतो.

११. स्वतःचे अनुभव श्रवणीय भाषेत सांगतो.

१२. संवाद लक्षपूर्वक ऐकतो.

१३. कथा लक्षपूर्वक ऐकतो.

१४. परिचित व्यक्तींशी उत्तम संवाद साधतो.

१५. इतरांचे न पटलेले मत, सौम्य भाषेत सांगतो.

१६. सुचविलेले गीत अगदी तालासुरात म्हणतो.

१७. सुचविलेली कथा योग्य व सुंदर भाषेत सांगतो.

१८. दिलेल्या सूचना ऐकतो व तशी कृती करतो.

१९. चित्र पाहून प्रश्न तयार करतो व लिहितो.

२०. चित्र पाहून अनुरूप प्रश्न तयार करतो.

२१. सुचविलेल्या शब्दांसाठी योग्य नवीन शब्द सांगतो.

२२. दिलेले चित्र पाहून त्यावरून चित्राचे अचूक वर्णन

२३. दिलेल्या सूचना एकूण सूचनेप्रमाणे कृती करतो.

२४. स्वतः छोट्या छोट्या कथा तयार करतो.

२५. स्वतःच्या कथा सुंदर रीतीने सांगतो.

२६. संवाद साधण्याचे कौशल्य उत्तम आहे.

२७. बोलतांना शब्द व वाक्य अचूक व समर्पक वापरतो.

२८. इतरांनी प्रमाण भाषा वापरावी यासाठी प्रयत्न करतो.

२९. अपरिचित व्यक्तींशी उत्तम संवाद साधतो.

३०. कवितेच्या ओळी ऐकतो व लगेचच पूर्ण करतो.

३१. सुचविलेल्या कडव्यांचे अर्थ सांगतो.

३२. मजकूर लक्षपूर्वक ऐकतो व अचूक लिहितो.

३३. सुचविलेला मजकूर पाहून सुंदर वळणदार अक्षरात लिहितो. ३४. शब्द व वाक्य अगदी जसेच्या तसेच म्हणतो.

३५. गाणे लक्षपूर्वक ऐकतो.

३६. मजकूर लक्षपूर्वक ऐकतो.

३७. कवितेचे कडवे ऐकतो व संपूर्ण कविता म्हणतो.

३८. सुचविलेला प्रसंग अतिशय सुंदर रीतीने सांगतो.

३९. सुचविलेला भाग अतिशय सुंदर रीतीने सांगतो.

४०. सुचविलेल्या गीताचे साभिनय कृतीसह सादरीकरण करतो.४१. सुचविलेल्या विषय अनुषंगाने प्रश्न तयार करतो.

४२. सुचविलेल्या शब्दांसाठी समानार्थी शब्द सांगतो.

४३. सुचविलेल्या शब्दांसाठी विरुद्धार्थी शब्द सांगतो.

४४. सुचविलेले गीत अगदी तालासुरात म्हणतो.

४५. भाषा वापरतांना व्याकरणीय नियम सहजपणे पाळतो.

४६. प्रश्नाची अचूक उत्तरे देतो.

४७. संवाद लक्षपूर्वक ऐकतो व समर्पक भाषा वापरून उत्तरे देतो

४८. संवादाचे योग्य अभिनयासह सादरीकरण करतो.

४९. संवादाचे योग्य कृती व हावभाव युक्त सादरीकरण करतो. ५०. सुचविलेल्या मुद्द्यांच्या आधारे कथा तयार करून

५१. दिलेल्या घटनांचे योग्य क्रमवार लावून दाखवतो.

५२. प्रसंगाचे योग्य अभिनयासह सादरीकरण करतो.

५३. कवितेचे साभिनय कृतियुक्त सादरीकरण करतो.

५४. सुचविलेल्या कडव्याचे अर्थ सांगतो.

५५. कथा अतिशय सुंदर रीतीने सांगतो.

अडथळ्याच्या नोंदी 

१. इतरांचे बोलणे एकूण घेत नाही.

२. स्वतः खूपच अशुद्ध भाषा बोलतो.

३. सहजपणे भाषण करता येत नाही.

४. शब्द व वाक्य चुकीचे म्हणतो.

५. बोलण्याची भाषा राकट आहे.

६. बोलीभाषेत प्रमाण भाषा वापरीत नाही.

७. प्रश्न तयार करता येत नाही.

८. प्रश्न कसे तयार करावे समाजत नाही.

९. कविता पाठाप्रमाणे रटाळवाणे म्हणतो.

१०. सुचविलेला भाग वाचन करतांना अडखळतो.

११. प्रश्नांची चुकीच्या पद्धतीने उत्तरे देतो.

१२. बोलतांना उगाचच अंगविक्षेप करतो.

१३. इतरांशी संवाद साधू शकत नाही.

१४. वर्णन सांगता येते पण लिहिता येत नाही.

१५. स्वतःच्या भावना व्यक्त करता येत नाही.

१६. भाषेच्या वापरत व्याकरणिक खूप चुका करतो.

१७. सुचविलेले प्रसंग चुकीच्या पद्धतीने सांगतो.

१८. इतरांशी बोलतांना चुकीचे संबोधन वापरतो.

१९. योग्य भाषेत कारणे सांगता येत नाही.

२०. कवितेचे कडवे ऐकतो परंतु पूर्ण करत येत नाही.

२१. दिलेल्या सूचनांचा अर्थ समजून घेता येत नाही.

२२. दिलेल्या सूचना ऐकतो पण पालन करीत नाही.

२३. सुचविलेली कथा ऐकतो परंतु पूर्ण करता येत नाही.

२४. शब्द व वाक्य यांचा उच्चार चुकीचा करतो.

२५. शब्द लक्षपूर्वक चुकीचे लिहितो.सांगतो.

आकारिक नोंदी विषय – हिंदी

१. हिंदी मे सरल वार्तालाप करता है।

२. नित्य अनुभवों को हिंदी मे विशद करता है |

३. हिंदी वर्णों को सही तरीके से उच्चार करता है।

४. छोटी कहानिया सुनता है।

५. मातृभाषा के वाक्य का हिंदी में अनुवाद करता है |

६. हिंदी के प्रती अभिरुची रखकर हिंदी साहित्य पढता है।

७. हिंदी मे शुभेच्छा संदेश देता है।

८. हिंदी में पत्र लिखकर अपनी बाते लिखता है।

९. हिंदी वाक्य का अर्थ मातृभाषा मे बताता है|

१० प्रतिज्ञा हिंदी में सुनाता है।

११. स्वयं के बारे मे हिंदी में बातचीत करता है.

१२. हिंदी मुहावरो का अर्थ समझकर बताता है।

१३. हिंदी टीव्ही सिरीयल के बारे में बताता है।

१४. हिंदी वार्तालाप सुनकर हिंदी में बताता है।

१५. अपनी जरुरी चीजो के नाम हिंदी में बताता है।

१६. हिंदी काविताए पढ़ता है।

१७. अपने भावो को सरल हिंदी में बताता

१८. शब्द एवं वाक्य सुनकर डोहता है।

१९. हिंदी उच्चार सही तरीके से करता है।

२० काव्य पंक्ती सुनकर पुरी कविता सुनाता है |

२१. सूचक कथा सुंदर और सहज हिंदी में सुनाता है। मे

२२ दिए गये सुचनाओ को समझकर आवश्यक कृती को

पूर्ण करता है |

२३. सूचनाओं को सुनकर कृती पूर्ण करता है।

२४. सूचक गीत / कविता सूर और लय के साथ बोलता है।

२५. सूचक गीत सुंदर आवाज मे गाता है।

२६. दिये हुए पाठ्यांश एवं गद्य का वाचन बहोत हि अच्छे ढंग से करता है।

२७. सूचक पाठ्यभाग अनुरूप प्रश्न तयार करता है|

२८. अपनी पसंद के गीत / कविता समुचित हावभाव और आवाज के साथ सादर करता है।

२९. अपनी पसंद के गीत/ कविता स्पष्ट उच्चार एवं उचित कृती के साथ सादर करता है |

३०. पाठ्यभाग का संवाद योग्य हावभाव व अभिनय के साथ सादर करता है।

३१. पाठ्यभाग का संवाद योग्य अभिनय के साथ बोलता है।

३२. दिये हुए चित्र एवं घटना सुयोग्य क्रम से लागता है।

३३. दिये गये पाठ्यांश एवं परिच्छेद का योग्यरूप से अनुलेखन करता है.

३४. दिये गये पाठ्यांश एवं परिच्छेद का सुंदर हस्ताक्षर मे आकर्षक अनुलेखन करता है।

३५. चित्र देखकर स्वयं कि शैली में लेखन करता है।

३६. चित्र देखकर सुंदर भाषा मे चित्र प्रती जानकारी रखता है।

३७ दिये गये विषय अनुसार खुद कि भाषा मे लेखन करता है।

३८. दिये गये विषय अनुसार लेखन आकर्षक व सहजतापूर्वक करता है। करता है।

३९. मुहावरे एवं समानार्थी विरुद्धार्थी शब्द का यथायोग्य लेखन करता है।

४० दिये गये उपक्रम मे सहभाग लेकर उपक्रम पूर्ण

४१. दिये गये उपक्रम में प्रत्यक्ष सहभाग लेता है।

४२. उपक्रम में अन्य को मार्गदर्शन करता है |

४३. उपक्रम मे सहभाग लेकर सबसे अच्छी कृती करता है |

४४. उपक्रम मे पूर्ण रूप से सहभाग लेता है |

४५. उपक्रम मे सबसे मैत्रीपूर्ण व्यवहार करता है |

४६. उपक्रम मे सहभाग लेकर सबको दिशा बताता है |

४७. उपक्रम मे सबकी प्रशंसा को पात्र होता है |

४८. उपकें में सभी कृती प्रशंसनीयरूप से पूर्ण करता

४९. प्रकल्प कि रचना बहोत हि आकर्षक है।

५०. प्रकल्प के अनुसार बहोत हि सुंदर संग्रह किया है

५१. प्रकल्प विषय और चित्र मे सुसंगती है।

५२. प्रकल्प को बहोत सहजता और सुंदरता से बनाया है।

५३. प्रकल्प से बहोत अच्छी जानकारी मिळती है।

५४. अन्य लोगो कि प्रशंसा प्रकल्प बनता है।

५५. चाचणी के हर उत्तर को ध्यानपूर्वक लिखता है।

५६. सभी सवालों के जबाब उत्तम है।

५७. उत्तर लिखने का तरीका बहोत सुंदर है।

५८. वर्गकाम सही ढंग से पूर्ण करता है।

५९ चाचणी बहोत हि सुंदर ढंग से पूर्ण करता है।

६०. स्वाध्याय के अनुरूप सही उत्तर लिखता है।

६२. स्वाध्याय के उत्तर अचूक लिखता है।

६३. प्रश्न अनुरूप योग्य उत्तर लिखता है।

६४. सवालो के जबाब स्पष्ट भाषा मे लिखता है।

६७. सहज एवं सरल भाषा का उपयोग करता है ।

६८. स्वाध्याय के उत्तर परिपूर्ण रूप स्व लिखता है |

६९. स्वाध्याय ध्यानपूर्वक व सहजता से पूर्ण करता है |

६१. वर्गकार्य सही ढंग से पूर्ण करता है।

६५. अचूक एवं योग्य सभ्द का प्रयोग कर लिखता है।

६६. स्वाध्याय लेखन शैली बहोत हि आकर्षक है।

आकारिक नोंदी विषय- इंग्रजी

1. Students listen carefully.

2. He reads aloud and carefully.

3. He speaks in English.

4. He write down new words.

5. He participates in chatting hour.

6. He tries to use new words we learnt.

7. He reads poem in rhyme.

8. He tries to make new sentences.

9. He is able to ask questions in English.

10. He is able to respond on questions in English.

11.He can express his feelings.

12. He participates in discussion.

13 He tries to use idioms’ and proverbs.

14. He is able to deliver speech in English.

15. He speaks politely in English.

16. He can express his experiences in English.

17. He can speak on given topic.

18. He uses various describing words.

19. He can speak boldly and confidently.

20. He takes participation in every activity.

21. He encourages other students to speak in English.22. He can describe any event.

23. He is popular due to speaking English.

24. He frames simple questions in English.

25. He frames meaningful sentences.

26. Translates sentences from English to mother tongue.

27. He picks rhyming words from poem.

28. He is able to tell story in English.

29. He describes his imagination.

30. He prepares invitation cards.

31. Sing rhyme in tone.

32. Makes different messages.

33. Takes part in conversation.

34. Follow instructions and act.

35. Describe picture in English.

36. Participate in conversation.

37. Try to develop hand writing.

38. Answer properly for every question.

39. Write neatly and properly.

40. Makes spellings of various things.

41. Describes the conversation in the story.

आकारिक नोंदी विषय – गणित

१. संख्यांचे काम अचूक पने करतो

२. संख्याचे क्रम अचूक पाने लावतो

३. संख्यांची अगदी योग्य तुलना करतो

४. गणिताचे व्यावहारिक जीवनातील महत्त्व सांगतो

५. हिशोभ ठेवण्यात सर्वाना मदत करतो

६. सुचवलेले गीत / कविता तालासुरात म्हणतो.

७. सुचवलेले गीत / कविता लय, तालासाहित सुरेल आवाजात म्हणतो.

८. सुचविलेला भाग योग्य स्वराघात स्पष्ट म्हणतो.

९. सुचविलेला भाग वाचताना अर्थपूर्ण व लक्ष वागतो.

१०. सुचविलेल्या कडव्यांचे अर्थ स्पष्ट करतो.

११. सुचविलेल्या कडव्यांचे अर्थ सांगतो.

१२. सुचविलेला भाग / कथा / प्रसंग सुंदर रीतीने सांगतो.

१३. सुचविलेल्या विषया अनुषंगाने प्रश्न तयार करतो व विचारतो.

१४. सुचविलेला विषय भाग अनुषंगाने जलद गतीने खूप सारे प्रश्न बनवून विचारतो.

१५. इतरांनी प्रमाण भाषा वापरावी यासाठी प्रयत्न करतो.

हे पण पहा --  दैनंदिन निरिक्षण नोंदी इयत्ता पहिली | aakarik mulyanapan nondi

१६. बोलताना शब्द व वाक्य अचूक व समर्पक वापरतो.

१७. उदाहरणे पटवून देताना म्हणींचा वापर करतो.

१८. अभ्यासक्रमातील नवीन शब्दांचा वापर करून

१९. भाषण करताना अगदी सहजपणे बोलतो.

२०. बोलीभाषेत प्रमाणभाषेचा वापर करतो.

२१. बोलताना योग्य वयाप्रमाणे संबोधन करतो.

२२. मोठ्यांशी बोलताना फार नम्रतेने बोलतो.

२३. स्वतःच्या गरजा योग्य भाषेत सांगतो.

२४. प्रश्नांची अगदी योग्य व व्यवस्थित उत्तरे देतो.

२५. एखाद्या बाबींचे कारण सुंदर रीतीने पटवून देतो.

२६. सुचविलेले वर्णन अचूक व प्रमाण भाषेत लिहितो.

२७. स्वतः छोट्या छोट्या कथा तयार करतो.

२८. स्वतःच्या कथा सुंदर रीतीने सांगतो.

२९.स्वतःचे अनुभव श्रवणीय भाषेत सांगतो.

३०.कुठे काय बालावे काय बोलू नये याचे अज्ञान आहे.

३१.बोलण्याची भाषा लाघवी व सुंदर आहे.

३२.बोलण्याच्या सुंदर शैलीमुळे सर्वाना खूप आवडतो.

३३. संवाद साधण्याचे कौशल्य उत्तम आहे.

३४. इतरांचे न पटलेले मत सौम्य भाषत सांगतो.

३५. सर्वांसमोर बोलताना अगदी धीटपणे बोलतो.

३६.भाषा वापरताना व्याकरणीय नियम पाळतो.

३७. स्वतःच्या भावना योग्य शब्दात प्रकट करतो.

३८. शब्द व वाक्य अगदी जसेच्या तसे प्रकट करतो.

३९. सुचविलेल्या गीताचे/ कवितेचे साभिनय सादरीकरण करतो.

४०. सुचविलेल्या गीताचे/ कवितेचे स्पष्ट उच्चार व योग्य कृतीसह सदर करतो.

४१. सुचविलेल्या प्रसंगाचे/ संवादाचे योग्य अभिनयासह सादरीकरण करतो.

४२. सुचविलेल्या प्रसंगाचे/ संवादाचे योग्य कृती व हावभावासह सादरीकरण करतो.

४३. सुचविलेला मजकूर पाहून लिहिताना खूपच आकर्षक पद्धतीने लिहितो.

४४. सुचविलेला मजकूर पाहून सुंदर वळणदार अक्षरत लिहितो.

४५. शब्द / मजकूर लक्षपुर्क ऐकतो व अचूक लिहितो.

४६. शब्द / मजकूर ऐकून जलद व अचूक लिहीतो.

४७. दिलेल्या सूचना ऐकतो व तशी कृती करतो.

४८. दिलेल्या सूचना ऐकून त्याप्रमाणे कृती करतो.

४९. दिलेल्या घटनांचे छत्रे योग्य क्रमवार लाऊन दाखवितो.

५०. दिलेल्या घटनांचे चित्र योग्य व अचूक क्रमवार लावतो

आकारिक नोंदी विषय – विज्ञान

आकारिक नोंदी विषय – विज्ञान

१. वैज्ञानिक व संशोधक यांची पुस्तके वाचतो.

२. प्रत्येक गोष्टीकडे जिज्ञासु वृत्तीने बघतो.

3. केवा काय करणे योग्य / अयोग्य इतरांना व स्वतःला सांगतो.

४. परिसरात घडणाऱ्या घटनांची तत्काळ नोंद घेतो.

५. प्राणीमात्रा संबधी विविध प्रश्न विचारतो.

६.सर्व प्राणिमात्रांच्या प्राथमिक गरजा समजून घेतो.

७. विज्ञान प्रदर्शनीय भाग घेण्यासाठी साहित्य तयार करतो.

८. ज्ञानेन्द्रीय स्वछता गरज व महत्व जाणतो.

९. आरोग्यदायी सवयींचे पालन करतो.

१०. कोणत्या सवयी योग्य / अयोग्य इतरांना पटवून देतो.

११. विविध छोटेखानी प्रयोग स्वतः करून बघतो.

१२. स्वतःला पडलेले प्रश्न विचारतो.

१३. विज्ञानाचे चमत्कार या संदर्भाने माहिती देतो.

१४. अंधश्रद्धा दूर करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो.

१५. का घडले असेल यासारखे प्रश्न विचारतो.

१६. विज्ञाना संदर्भाने स्वतःचे प्रश्न विचारतो.

१७. मोबिल कसा काम करतो याबाबत प्रयोग करून समजतो.

१८. घरातील टाकाऊ यांत्रिक वस्तूतील उपयोगी भाग काढून स्वतःचा प्रयोग बनवितो.

१९. विज्ञानातील गमती जमती सांगतो.

२०. अंधश्रद्धा दूर करण्यासाठी छोटे छोटे जादूचे प्रयोग करतो.२१. विषया संदर्भाने योग्य व समर्पक माहिती देतो.

२२. विषया संदर्भाने विचारपूर्वक अचूक माहिती देतो.

२३. घटनेमागील अचूक व नेमके कारण सांगतो.

२३. दिलेल्या घटने संदर्भाने स्वतःचा अनुभव सांगतो.

२४. घटने संदर्भाने स्वतःचा अनुभव उदाहरणासह सांगतो.

२५. केलेली कृती कशी केली ते सांगतो.

२६ केलेली कृती व कृतीचा क्रम कसा केला ते सांगतो.

२७. विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देतो.

२८. विचारलेल्या प्रश्नांची अचूक, स्पष्ट व योग्य स्वरुपात उत्तरे देतो.

२९. दिलेल्या साहित्यामधून आवश्यक प्रयोगासाठीच साहित्य

आकारिक नोंदी विषय – सामाजिक शास्त्र

१. सुचविलेल्या घटना अचूक आणि स्पष्ट शब्दात सांगतो

२. घटना अगदी जशीच्या तशी सांगतो

३. प्रश्न लक्ष देऊन ऐकतो व उत्तरे देतो

४. भौगोलिक परिस्थिती आणि लोकजीवन यावर माहिती देतो

५. विविध भौगोलिक जीवनाची माहिती देतो

६. सहलीच्या नियोजनासाठी नकाशाचा वापर करतो

७. नकाशावरून दिशा व ठिकाण सांगतो

८. नकाशा कुतूहलाने बघतो आणि गावांची नावे सांगतो

९. स्वध्यायाची परिणाम कारक उत्तरे देतो

१० जुना काळ व चालू काळ याबाबत स्पष्टीकरण देतो

११. ऐतिहासिक वस्तू/चित्रांचा संग्रह करतो

१२. प्राचीन मानवी जीवन आणि व्यवहाराबाबत माहिती देतो

१३. बदलत जाणार्या काळाच्या प्रवाहास जाणतो

१४. प्राचीन काळातील घडलेल्या घटना जाणतो

१५. नकाशात परिसरातील सुचवलेले ठिकाणे शोधतो

१६. प्राथमिक गरजा नी संवर्धन याबाबत बोलतो

१७. सार्वजनिक ठिकाणी काळजी कशी घ्यावी हे सांगतो

१८. कर भारण्याचे फायदे व महत्व स्पष्ट करतो

१९ नागरी जीवन आणि मिळणाऱ्या सुविधा जाणतो

२०. परिसरातील ऐतिहासिक बाबींची माहिती ठेवतो

२१. ऐतिहासिक ठिकाणांचे जतन करावे हे जाणतो

२२. सुचवलेल्या वस्तूंची प्रतिकृती अप्रतिम व सुंदर बनवतो

२३. सुचवलेल्या भागाचा नकाशा प्रमाणबद्ध आणि अचूकतेने काढतो

२४. सुचवलेले भाग नकाशात अचूक आणि जलद गतीने रंगवतो

२५. सुचवलेल्या प्रसंगाचे नाट्यकरन करतांना रंगून जातो २६.सुचवलेल्या प्रसंगाचे नाट्यकारण हुबेहूब करतो

२७. सुचवलेली घटना योग्य पद्धतीने सांगतो

२८. पाठ्याभागातील दिलेले घटक/बाबींचे/आकृतीचे आवश्यक

मुद्दे घेऊन वर्णन सांगतो

२९. प्रश्न नित ऐकतो आणि योग्य उत्तरे देतो

३०. पाठ्याभागातील दिलेले घटक/बाबींचे / आकृतीचे आवश्यक मुद्द्यांसह वर्णन सांगतो

अडथळ्यांच्या नोंदी

१. सुचवलेल्या वस्तूंची प्रतिकृती बनविण्यात अजिबात रस नाही

२. सुचवलेल्या वस्तूंची प्रतिकृती बनवत नाही

३. प्राचीन कालाबबब्त अजिबात माहिती सांगता येत नाही

४. पाठ्याभागातील दिलेला घटक / बाबींचे वर्णन करता येत

५. प्रश्न लक्षपूर्वक ऐकतो आणि उत्तरे देत येत नाही.

६. पुरातन वस्तूकडे पाहण्याचा दृष्टीकोन वाईट आहे

७. नागरिक म्हणुन स्वता जबाबदारीने वागत नाही

८. ऐतिहासिक स्थळांची काळजी घेत नाही.

आकारिक नोंदी विषय – शारीरिक शिक्षण

१. कोण्या खेळत किती खेळाडू असतात सांगतो

२. विविध खेळाडूंची नावे माहिती ठेवतो

३. दूरदर्शनवरील खेळांची सामने आवडीने पाहतो

४.एरोबिक्स व्यायाम प्रकार मन लावूनी करतो

५. प्रामाणिकपणा व खेळाडू वृत्ती हे महत्वाचे गुण आहे

६. नखे व केस नियमितपणे कापतो

७. रोज रात्री झोपण्यापूर्वी दात घासतो

८. दररोज किमान एक तरी असं करतो

९. दररोज प्राणायाम नियमित पाने करतो

१०. खेळाडू वृत्तीने प्रत्येक खेळ चुरशीने खेळतो

११. दररोज नियमितपणे व्यायम करतो

१२. दररोज कुठला तरी एक खेळ खे; तोच

१३. खेळ व विश्रांतीचे महत्व पटवून देतो

१४. चौरस आहार घेण्याबाबत जागृत राहतो

१५. व्यायामाचे फायदे इतरांना पटवून देतो

१६. आरोग्यदायी जीवन शैलीमुळे सहसा आजारी पडत नाही

१७. वाईट सवइ व्यसनापासून दूर राहतो

१८.खुठ्ल्याही खेळत / स्पर्धेत स्वतहून भाग घेतो

२४. सद्रुड शरीर सद्रुड मन हि बाब स्पष्ट करून देतो

१९. स्पर्धेच्या वेळी आपल्या गटाचे नेतृत्व करतो

२०. खेळाडू वृत्तीने प्रत्येक खेळ चुरशीने खेळतो

२२. आवडत्या खीलाची संपूर्ण माहिती अचूक देतो

२३. पारंपारिक खळे नावे माहिती स्पष्ट करतो

२१. दररोज प्राणायाम नित्यनियमाने करतो

२५. क्रीदान्गानासंबंधी चांगल्या सवई पाळतो

२६. सुचविलेल्या व्यायाम प्रकार संदर्भाने योग्य माहिती देतो

२७.शिक्षकांच्या अनुपस्थित गटात खेळाचे आयोजन करतो व खेळतो

२८. सुचविलेला व्यायाम प्रकारको

२९. आवडत्या खेळाचे नियम पाळतो

३०. आवडत्या खेळाचे सर्व नियम योग्य सांगतो

३१. प्रथोमपचार पेटीचा वापर योग्य पद्धतीने करतो

३२. प्रथोमोपचार कसा करावयाचा याची माहिती असते

३३. स्वत कृती प्रात्यक्षिक करतो आणि अनुमान

३४. सांघिक वैयक्तिक स्पर्धेत भाग घेतो

३५. शर्यतीत सहभाग घेतो व बक्षीस पाताक्वितो

३६. क्रीडांगणात कचरा व घाण होऊ देत नाही

३७. क्रीडांगणात असलेलेला कचरा उचलून टाकतो

३८. शिक्षकांच्या अनुपस्थित खेळतो

३९.खेळाच्या साहित्याची सुबक हाताळणी करतो

४०. सुचविलेल्या व्यायामाची क्रिया जलद करतो

आकारिक नोंदी विषय – कार्यानुभव

१. स्वतः प्रात्यक्षिक करतो.

२. सुचविलेल्या वस्तूंच्या प्रतिकृती अप्रतिम बनवतो.

३. दिलेल्या साहित्याचा योग्य व उत्कृष्ट वापर करतो.

४. दिलेल्या साहित्याची सुबक हाताळणी करून वापरकरतो.

५. शालेय सुशोभन करतांना सुंदर चित्रे काढून भिंतीवर लावतो.

६. विविध उपक्रमात स्वतःहून भाग घेतो.

७. इतरांना उपक्रमात भाग घेण्यासाठी तयार करतो.

८. दैनंदिन जीवनातील प्राथमिक गरजा सांगतो.

९. मानवाच्या मुलभूत गरजा कोणत्या माहिती ठेवतो.

१०. सुचविलेला प्रत्येक उपक्रम गतीने पूर्ण करतो.

११. उपक्रमातील केलेल्या कृती या लक्षणीय असतात.

१२. अचूक व सुंदरता या दोन बाबींमुळे इतरांचे लक्ष खेचून घेतो.

१३. पाणी एक महत्वपूर्ण नैसर्गिक संपत्ती जाणतो.

१४. पाण्याच्या वापरासंदर्भाणे छोटेखानी नाटक तयार करतो.

१५. नळावरचे भांडण खूपच सुंदररीत्या सांगतो.

१६. वर्ग सुशोभनासाठी खूपच सुंदर कल्पना वापरतो.

१७. वर्गातील सर्वांना खूप मोलाची मदत करतो.

१८. इतरांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असतो.

१९. सुचविलेल्या घटकाबाबत अधिक माहिती गोळा करतो.

२०. परिसरातील नाविन्यपूर्ण रचना संग्रह करतो.

२१. मातकाम व कागद्कामात विशेष रुची आहे.

२२. प्रत्येक कृती स्वतःहून करण्याची आवड आहे.

२३. प्रत्येक वर्गमित्राला वाढदिवसाचे भेटकार्ड देतो.

२४. टाकाऊतून नेहमी काहीतरी उपयोगी वस्तू तयार करतो.

२५. सामाजिक स्वच्छतेची गरज व महत्व पटवून देतो.

२६. सुचविलेल्या घटनेमागील अचूक करणे शोधून सांगतो.

२७. दिलेल्या घटनेसंदर्भात स्वतःचा अनुभव सांगतो.

२८. केलेली कृती कशी केली ते सांगतो.

२९. केलेली कृती व कृतीचा क्रम कसा केला ते सांगतो.

३०. पान्यासंबंधीचे संवाद लक्षपूर्वक ऐकतो.

३१. पाण्यासंबंधीचे गाणे लक्षपूर्वक ऐकतो.

३२. सुचविलेले गीत अगदी तालासुरात म्हणतो.

३३. सुचविलेले कविता लय तालासाहित सुरेल आवाजात गातो.

३४. दिलेल्या सूचना लक्षपूर्वक ऐकतो .

३५. दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करतो.

३६. दिलेल्या सूचना ऐकतो व योग्य अंबलबजावणी करतो.

३७. सुचविलेले विषयासंदर्भात विचारपूर्वक अचूक माहिती देतो.

३८. सुचविलेल्या घटनेमागील अचूक व नेमके कारणे सांगतो.

३९. स्वतः कृती करतो.

४०. कृतीअंती स्वतःचे मत अनुभवासह सांगतो.

४१. कृतीअंती स्वतःचे मत स्पष्ट शब्दात निष्कार्षासह सांगतो.

४२. सुचाविलेया कविता अगदी तालासुरात म्हणतो.

४३. कथा लक्षपूर्वक ऐकतो व प्रश्नांची अचूक उत्तरे देतो.

४४. संवाद लक्षपूर्वक ऐकतो व समर्पक भाषा वापरून उत्तरे देतो.

४५. सुचविलेले गीत सुरेल आवाजात गातो.

४६. दिलेल्या आकृतीचे आवश्यक मुद्दे घेऊन वर्णन सांगतो.

४७. दिलेल्या घटकाचे योग्य मुद्द्यासह वर्णन करतो.

४८. साहित्य हाताळतांना साहित्याची काळजी घेतो.

४९. कृतीसाठी साहित्य फार अचूक निवडतो.

५०. साहित्याचा अतिशय दक्षतेने वापर करतो.

आकारिक नोंदी विषय – कला 

१. संवाद फेकिचे कौशल्य उत्तन आहे.

२. आवाजात ओहाकता ठेवून बोलतो.

३. पुस्तकातील गीतांना स्वतःच्या चाली लावून म्हणतो.

४. कथा सांगतांना प्रत्येक भावना अचूक व्यक्त करतो.

५. मातीकाम विशेष मन लावून व आकर्षक करतो.

६. मातीपासून सुंदर व सुबक खेळणी तयार करतो.

७. नाटकाची पुस्तके वाचतो.

८. पाहिलेल्या व्यक्तींच्या हुबेहूब नकाला करतो.

९. एकदा ऐकलेले गीत जसेच्या टचेस पूर्ण म्हणतो.

१०. वर्ग सजावटीसाठी नेहमी प्रयत्नशील असतो.

११. प्रत्येक कार्यक्रमात उपक्रमात स्वतःहून सहभाग घेतो.

१२. स्वतः नेतृत्व करून इतरांना मदत व मार्गदर्शन करतो.

१३. वस्तूविषयी योग्य विश्लेशानासह वर्गीकरणकरतो.

१४. सर्वांना उपयोगी वस्तूबाबत माहिती घेतो.

१५. नृत्याची विशेष आवड आहे

१६. नृत्य सुंदर करतो.

१७. चित्रकलेत फारच रुची घेतो.

१८. आकर्षक चित्रे काढतो.

१९. चित्रकलेच्या प्रत्येक स्पर्धेत भाग घेतो.

२०. हस्ताक्षर खूपच सुंदर मोत्यासारखे ठळक काढतो.

२१. योग्य हावभावासह संवाद कौशल्यपूर्ण रीतीने साधतो.

२२. देहबोलीचा खूपच सुंदर रीतीने वापर करतो.

२३. पाहिलेल्या चित्रातील नृत्यातील उणीवा दाखवतो.

२४. सराव करतांना अगदी रममाण होऊन सराव करतो.

२५. चित्राची विविध प्रकार अचूकपणे ओळखतो व माहिती देतो.

२६. चित्राचे विविध प्रकार जलद व अचूक ओळखतो.

२७. नृत्याप्रकाराची नवे अचूक व स्पष्ट सांगतो.

२८. माहिती सांगतो व उदाहरणासह स्पष्ट करतो.

२९. दिलेल्या साहित्याचा योग्य व उत्कृष्ट वापर करतो.

आकारिक मूल्यमापन नोंदी

मित्रांनो ही माहिती आवडली असेल तर नक्की लाइक करा व शेअर करा.सदरील लेखा मधील कोणताही मजकूर, माहिती, फोटो किंवा इ.कोणत्याही प्रकारच्या माहितीचा वापर आपणास स्वतः च्या ब्लॉग किंवा इतर कमर्शियल लिखाणासाठी वापरता येणार नाही. वापरल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment