Close Visit Mhshetkari

इयत्ता दुसरी आकारिक मूल्यमापन निरिक्षण नोंदी | Aakarik Mulyamapan Nondi

Aakarik Mulyamapan Nondi : विद्यार्थांचा व्यक्तिमत्व विकास होत असताना नियमितपणे करावयाचे मूल्यमापन याला आकारीक मूल्यमापन म्हणतात.सर्व शिक्षकांनी वेगवेगळे साधने / तंत्र वापरून वर्गपातळीवर विद्यार्थ्यांचे आकारीक मूल्यमापन करावे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांच्या त्या संबंधीच्या आवश्यक वर्णनात्मक नोंदी ठेवायच्या असतात.आज आपण इयत्ता दुसरीच्या नोंदी,आवश्यक सुधारणा, विषेश प्रगती,आवड छंद याची माहिती पाहणार आहोत.

आकारिक मूल्यमापन नोंदी इयत्ता दुसरी

शिक्षकांनी वेगवेगळे साधने / तंत्र वापरून वर्गपातळीवर विद्यार्थ्यांचे आकारीक मूल्यमापन करावे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांच्या त्या संबंधीच्या आवश्यक वर्णनात्मक नोंदी ठेवायच्या असतात.
आकारिक मूल्यमापन करताना खालील साधने व तंत्राचा अवलंब केला जातो.
१) दैनंदिन निरीक्षण
२) तोंडी काम
३) प्रात्यक्षिके
४) उपक्रम / कृती
५) प्रकल्प
६) चाचणी
७) स्वाध्याय
८) इतर
संकलित मूल्यमापन तोंडी / प्रात्यक्षिक,लेखी 
ठराविक काळानंतर एकत्रित स्वरूपात करावयाच्या मूल्यमापनाला संकलित मुल्यमापन असे म्हणतात.विशिष्ट कालावधी झाल्यानंतर असे मूल्यमापन केले जाते.जसे प्रथम सत्रात अखेरीस सत्र एक संकलित मूल्यमापन करण्यात येते. तर दुसऱ्या सत्राच्या अखेरीस दुसरे संकलित मूल्यमापन करण्यात येते.
संकलित मुल्यमापनात विषयांच्या उद्दिष्टानुसार लेखी,तोंडी प्रात्यक्षिक प्रश्नाचा समावेश करावा लागतो.आता आपण ‘आकारिक मूल्यमापन नोंदी इयत्ता दुसरी’ कशा कराव्यात हे पाहू. 

आकारिक मूल्यमापन नोंदी इयत्ता दुसरी विषय – मराठी

१. कार्डावरील शब्दाचे वाचन करतो

२. शब्दाचे पृथ्थकरण करून वाचन करतो

३ वाक्य वाचतो,वाचनाचा सराव करतो

४. शब्द तयार करतो वाचन करतो

५. निरीक्षण करतो माहिती सांगतो

६. शब्द वाचून शब्द सांगतो

७. नवीन अनुभव सांगतो

८. पुस्तकातील चित्राचे निरीक्षण करतो

९ कथा सांगतो चित्र काढतो

१०. स्वताच्या भाषेत गाणी गातो

११. कथा सांगतो गाणी गातो

१२. मित्राशी मुक्त पणे गप्पा मारतो

१३. परिपाठात सहभागी होतो

१४. शाळेतील अनुभवाचे सादरीकरण करतो

१५. चित्र वर्णन करतो प्रश्न विचारतो

१६. योग्य आवाजात वाचन करतो

१७. शारीरिक तसेच भाषिक खेळ खेळतो.

१८. पाहिलेल्या ठिकाणाचे वर्णन करतो

१९. चित्र काढतो योग्य रंगात रंगवतो

२०. समान जोड अक्षरांची जोड्या लावतो.

२१. गटामध्ये प्रकट वाचन करतो

२२. फलकावरील शब्द ओळखतो

२३. गटा गटात परस्परांना अनुलेखन करण्यास मदत करतो

२४. पाठ्यपुस्तकातील स्वाध्याय सोडवतो

२५. स्वताचे नाव पत्ता कुटुंब विषयी माहिती सांगतो

२६. घराच्या मोठ्या माणसांकडून माहिती भरून घेतो

२७. मित्र सांगत असलेली माहिती लक्ष पूर्ण ऐकतो

२८. सामुहिक रित्या अभिनय सादर करतो

२९. मिळवलेल्या माहितीची देवाण घेवाण करतो

३०. प्राणी, पक्षी, पाना, फुलांचे चित्र काढतो

३१. आपल्या दिनक्रमाचे माहिती सांगतो

३२. पाहिलेल्या सि.डी.बद्दल आपले मत मांडतो

३३. आवडीचे मजकुराचे वाचन करतो

३४. आपल्या आठवणीतील प्रसंगाचे वर्णन करतो

३५. चित्रकथा वाचतो, माहिती सांगतो

३६. बडबड गीताचे गायन समुहात करतो

३७. ध्वनिमधील साम्यवाद ओळखतो

३८. खेळातील सूचना ऐकून योग्य कृती करतो

३९. स्वताचे अनुभव वर्गात सांगतो

४०. स्वताच्या विचार भावना अनुभव व्यक्त करतो

४१. परिसरातील निसर्गाची माहिती सांगतो

४२. प्राणी, पक्ष्यांची माहिती सांगतो

४३. आवाजातील साम्यवाद ओळखतो

४४. आकार भेद ओळखतो

४५. शब्दाचे प्रगट चाचण करतो

४६. शब्दाच्या योग्य आकारात लेखन करतो

४७. आकृतीमध्ये योग्य रंग भरतो

४८. आकृतीमधील साम्य भेद ओळखतो

४९. सुचणे प्रमाणे रेष काढतो

५०. शब्द व वाक्य यांचे अचूक वाचन करतो

५१. नवीन शब्दांची अर्थासह यादी बनवतो

५२ वर्ग मित्रांशी संवाद करतो

अडथळ्यांची नोंदी

१. सहज पाने भाषण करता येत नाही

२. बोलतांना उगाचच अंगविक्षेप करतो

३. बोली भाषेत प्रमाण भाषा वापरात नाही

४. बोलतांना शब्दावर भाषेबाबत तारतम्य ठेवत नाही

५. इतरांशी बोलतांना चुकीचे संबोधन वापरतो

६. मोठ्यांचा मान ठेवतान चुकीचे शब्द वापरतो

७. स्वताच्या गरजा योग्य भाषेत मांडता येत नाही

८. योग्य भाषेत करणे सांगता येत नाही

९. इतरांशी संवाद साधू शकत नाही

१०. इतरांचे बोलणे ऐकून घेत नाही

११. वर्णन सांगता येते पण पण लिहिता येत नाही

१२. बोलण्याची भाषा रागाट आहे

१३. स्वताच्या भावना व्यक्त करता येत नाही

१४. शब्द व वाक्य चुकीचे वापरतो

१५. प्रश्नाची चुकीचे उत्तरे देतो

१६. दिलेल्या सूचनेचा अर्थ समजून घेत नाही

१७. दिलेल्या सूचना ऐकतो पण पालन करत नाही

१८. सुचविलेल्या कविता अगदी अपरिचित नावयाने ऐकल्यासारख ऐकतो

१९. कवितेच्या ओळी ऐकतो परंतु पूर्ण करता येत नाही

२०. कवितेच्या वाक्य ऐकतो परंतु पूर्ण करता येत नाही

२१. संवाद ऐकतो पण प्रश्नांची चुकीचे उत्तरे देतो

२२. मजकूर लक्षपूर्वक ऐकत नाही

२३. दिलेल्या सूचना समजून घेत नाही

२४. सुचवलेल्या मुद्द्याच्या आधारे फक्त मुद्देच सांगतो

२५. सुचविलेला कथा प्रसंग स्वताच्या शब्दात सांगता येत नाही

२६. सुचविलेली कथा चुकीच्या पद्धतीने सांगतो

२७. दिलेल्या सुचनेच पालन करत नाही

२८. सुचविलेले भाग वाचन करताना अडथळतो

२९ सुचविलेले भाग वाचताना श्ब्दोच्चर अशुद्ध करतो

३०. सुचविलेले भाग चुकीच्या पद्धतीने सांगतो

३१. सुचविलेले प्रसंग चुकीच्या पद्धतीने सांगतो

३२. सुचविलेल्या प्रसंगाचे सदरीकर्ण करता येत नाही

३३. सुचविलेला मजकूर लिहितान चुका करतो

३४. कथा ऐकतो पण प्रश्नांची चुकीचे उत्तरे देतो

३५.शब्द लक्ष पूर्वक ऐकत नाही

३६. दिलेल्या सूचना समजून लक्षात घेत नाही

३७.सुचविलेला भाग प्रसंग स्वताच्या शब्दात सांगता येत नाही

३८ दिलेल्या सूचना ऐकून कृती करता येत नाही

३९ इतरांशी बोलतांना चुकीचे संबोधन वापरतो

४० दिलेल्या घटनाचे चित्र योग्य क्रमाने लावता येत नाही

४१. दिलेल्या घात्नाचे चित्र चुकीच्या पद्धतीने लावतो

४२. दिलेल्या चित्र पाहून वर्णन लेखन करता येत नाही

४३. गाणे ऐकतो पण प्रश्नांची चुकीचे उत्तरे देतो

४४. दिलेले चित्र पाहून फक्त एकादोनच शब्द लिहितो

४५. सुचविलेल्या श्वादांसाठी चुकीचा शब्द सांगतो

४६ प्रश्न तयार करता येत नाही

४७. मोठ्यांचा मान ठेवतान चुकीचे शब्द वापरतो

४८. प्रश्न कसे तयार करता तसे सांगता येत नाही.

४९. सुचविलेला विषय भाग अनुशंघाने प्रश्न तयार करता येत

नाही.

५०. मजकूर ऐकतो पण प्रश्नाची उत्तरे चुकीची देतो

आकारिक मूल्यमापन नोंदी इयत्ता दुसरी विषय – गणित

१. तळ्यात मळ्यात राजा म्हणतो असे खेळ करतो

२. विविध वस्तूचे वर्गीकरण करतो

३. वस्तुंच्या वजनाची माहिती सांगतो

४. वेळ विषयी माहिती सांगतो

५. कमी अधिक तुलना करतो.

६. नाणी नोटा यांची तुलना करतो

७. लहान मोठा है संबोध समजून घेतो

८. संख्या गीताच्या मदतीने १९ पर्यंत संख्या मोजतो

९. गणितीय बडबड गीते म्हणतो

१०.गीता दद्वारे वारांचा परिचय देतो

११. फलकावरील संख्या ओळखतो

१२. मानवी अवयवाची संख्या अजुकपणे मोजतो

१३. दिनक्रमात आधी नंतर या शब्दांचा वापर करतो

१४. दिलेल्या संख्येच वर्तमाणपतरच्या सहाय्याने अंकाचे

कोलाज्काम करतो

१५. दिलेल्या सख्येच दिनदर्शिका सहाय्याने अंकाच

कोलाज काम करतो

१६.संख्यांचा लहान मोठेपणा ओळखतो

१७.० या संख्येची माहिती सांगतो

१८.१० ते ९ संखेंची माहिती सांगतो

१९. एकक दशक संख्या ओळखतो

२०. संख्या कार्डाचे वाचन करतो

२१. तीन अंकी संख्या ओळखतो

२२. शतक या संख्या स्थानाचे अचूक वाचन करतो

२३. बेरजेचा संबोध समजून घेतो

२४. वजाबाकीचा संबोध सांगतो

२५. संख्या मालकीचे वाचन करतो

२६. स्वताच्या आवडीच्या गोष्टी विषयी माहिती सांगतो

२७.परिसरातील वस्तूविषय उदाहरणे सांगतो

२८.१०० हि संख्या लिहिण्याचा सराव करतो.

२९. दिलेल्या संखायची पुढील मागील सांख्या ओळखतो

३०. मानवी अवयवांची संख्या अजुकपणे मोजतो

३१. खेळातून विविध वस्तू ओळखतो

३२. १ ते ५ पर्यंत वजाबाकीचे उदाहरणे सोडवतो

३३. चार अंकी संख्या ओळखतो

३४. १०० हि संख्या लिहिण्याचा सराव करतो.

३५. बेरजेचा संबोध सांगतो

अडथळ्यांच्या नोंदी

१. रुपये पैशाचे साधे व्यवहार करता येत नाही

२. संख्या लेखन करता येत नाही

3. साधी संख्या चुकीची करतो

४. संख्या उलट सुलट क्रमाने सांगतो

५.आकृत्या काढताना खूपच गोंधळ करतो

६. साधे सोपे हिशोब करता येत नाही

७. सुचवलेले पाहे म्हणता येत नाही

८. मापनाची परिणामे सांगता येत नाही

९. मापनाचा उपयोग सांगता येत नाही

१०. सुचविलेले पाध्ये म्हताना चुकतो

११. सुचविलेल्या उदाहरणाची रीत सांगता येत नाही

१२. भौमितीय आकारांची माहिती नाही

१३. आलेख पाहून माहिती सांगता येत नाही

१४. चित्र पाहून माहिती सांगता येत नाही

१५.आलेख पाहून निरीक्षण करता येत नाही

१६. चित्र पाहून निरीक्षण करता येत नाही

१७. पाठ्याशांतील विचारलेल सूत्र सांगता येत नाही

१८. पाठ्याशांतील विचारलेल सूत्र सांगतान गोंधळ करतो.

१९. विविध गणितीय संकल्पना सांगता येत नाही.

२०. विविध गणितीय संकल्पनाचा अर्थबोध होत नाही.

२१.दिलेल्या तोडी उदाहरणे सोडवता येत नाही.

२२. सुचविलेल्या संख्येचे वाचन करता येत नाही.

२३. सुचविलेल्या संख्येचे लेखन करता येत नाही.

२४. सुचविलेले आलेख काढता येत नाही.

२५. सुचविलेले आकृती काढत येत नाही.

२६. स्वाध्याय उदाहरणे चुकीचे सोडवतो

२७. दिलेल्या माहितीच्या आधारे उदाहरणे करता येत नाही

२८. सुचविलेल्या आलेख काढतो परंतु प्रमान्बाधता ठेवता येत नाही.

३१.आसने करायचा कंटाळा करतो

३२.वाईट सवय वाईट आहे सांगतो पण सोडत नाही

३३.स्वच्छतच महत्व मानत नाही

३४.खेळायला बोलावल्यावर आजुरी आहे असे खोटे सांगतो

३५. विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे देता येत नाहि

३८.शिक्षकांच्या अनुउपास्थितीत गटात भांडण करत सांगतो

मूल्यमापन नोंदी इयत्ता दुसरी विषय – इंग्रजी

आकारिक मूल्यमापन नोंदी इयत्ता दुसरी विषय – इंग्रजी

Daily Observation of English std 2 nd

1. Encourage learner while writing

2.Provides practice in matching letter in alphabet

हे पण पहा --  इयत्ता पाचवी दैनंदिन निरिक्षण नोंदी | aakarik nondi pachavi

3. He pick outs rhyming word from poem

4. Sign rhymes in tone

5. Make different message

6. Participant in conversion.

7. Answer properly for every question

8. Try to develop hand writing

9. He describe his imagination

10. He prepare invitation cards and greeting cards

11. He frame simple question in English

12. Help learner at initial stage at writing

13. Demonstrate how to hold a pencil properly

14. Write neatly and properly

15. Make spelling of various things

16. Describe conversion in the story

17. Give a simple instruction

18. Demonstrate short exchange

19. Demonstrate short conversion

20.Narrates simple and short fables with the help of audio, video and aids

21. Provide opportunity to listen rhythm of rhymes

22. Encourage learner to recite rhymes

23. Displays different rhymes

24. Conduct readiness activities

25. Give learner opportunity to observe of words words

26.e learner opportunity to groups of words

27. Organize simple conversational activities for practic

28. Present model of simple question and answer

29. Show object picture and say the word aloud 30. Present nursery rhymes prayers action song 31. He frames meaningful sentence in English in his own language

32. He translate the sentence from English to his mother tongue

33. He translate the sentence from his mother tongue in English

34. Ask learner to draw shapes figures with the

given space.

35. Demonstrate short exchange

Negative Observation

1. Structure of project is very bad

2. Misguide to another student

3. Never take active participation in given project

4. Listen wrong

5. Writing wrong

6. Reading wrong

7.Tells the wrong story with the help of given points

8.Never follows the instruction

9.Never follows the conversation

10.Read with wrong pronunciation

11.Never follows the instruction in act

12.He cant explain his feelings

13. He cant describe any simple event

14. He speak roughly in English

15. He use various danger words

16.He cant speak on given topic

17. He cant speak boldly and confidently.

18. He never translate the sentence from English to his mother tongue

19. He is not able to tell as story using his own words.

20. He can describe his imagination

21. Never describe pictures in English

22.Never participant in conversation

23.He is not able to prepare invitation cards

24. He gives wrong answer

25. He doesn’t respond in English

26. He use rough language i

27. He drops hard word while reading

28. He is unable to participant in conversation

29. He does not use proper words while prepare 30. He afraid to speak in English

आकारिक मूल्यमापन नोंदी इयत्ता दुसरी विषय – कला

१. ठिपके, गोल, त्रिकोण अचूक काढतो

२. रेषांचे विविध प्रकार अचूक काढतो

३. कृतीगीतावर मुद्राभिनय सदर करतो

४. हालचालीतील डॉल आणि लय यांचा समन्वय साधतो

५. सादरीकरणात स्थानिक घडामोडीचा समावेश करतो

३. मातीपासून मणी, लंब गोल अचूक बनवतो

६. परिसरातील विविध घटकांचा आवाज ओळखून

७.सपाट पृष्ठभागावर सजावट करतो

८.अक्षर व आकड्यांचे गीत गातो नक्कल करतो

९.विविध नैसर्गिक आवाज काढतो कला शिक्षण चित्रशिल्प

१०.शारीरिक हालचाली करून नृत्य करतो

११.रेषांचे विविध प्रकार अचूकपणे काढतो

१२.विविध प्रकारे उड्या मारतो

१३.स्वताच्या आवडीचे वस्तूचे सुबक रेशांकन करतो

१४.भौमितिक आकाराचे योग्य रेशांकन करतो

१५.परपारिक गीत गायन करतो

१६.कागदाच्या विविध घड्या करून कलाकृती सादर

१७.आवडीच्या वस्तूंवर सुंदर नक्षीकाम करतो

१८.मातीपासून विविध आकार बनून रंगवतो करतो

१९.प्राणी पक्षी यांचे अभिनय करतो

२०.विविध कागदांची माहिती सांगतो

२१.स्वर, व्यंजन योग्य उच्चारण करतो

२२ कुटुंबा विषयी माहिती सांगतो

२३.राष्ट्रीय गीत प्रार्थना तालासुरात म्हणतो

२४.राष्ट्रीय गीत म्हणतो

२५.विविध आकार सुबक काढतो

२६.त्रिकोण, गोल सुबकपणे काढतो

२७.टाळ्या वाजून संगीतमय वातावरण तयार करतो

२८.विविध वाहन साधनांचा आवाज काढतो

२९.प्राणी, पक्षी यांच्या संदर्भात गीत म्हणतो

३०.विविध वस्तूपासून सुबक कलाकृती तयार करतो

३१.निसर्ग विषयक गीतांचे तालासुरात गायन करतो.

३२.कलाकृती काढून आनंद घेतो

३३.कला निर्मितीचा स्वतंत्र विचार करतो

३४.प्राणी पक्षी यांच्या उड्या मारण्याच्या प्रात्यक्षिक करतो

३५.मनातील भाव भावना व्यक्त करतो

३६.कलाकृती तयार करण्यास विद्यार्थ्यांना प्रवृत्त करतो

३७.बडबड गीते म्हणून अभिनय सदर करतो

३८.हात, पाय, धड, डोळे यांची योग्य हालचाल करून नृत्य करतो

३९.प्राणी, पक्षी, वनस्पती यांच्या कथेची सदरीकर्ण करतो

४०.स्वतःचे विचार स्वतंत्र पणे मांडतो

४१.नादातून स्वरांचा आनंद घेतो

४२.कोलाज पद्धतीचा नक्षीकामासाठी उपयोग करतो.

आकारिक मूल्यमापन नोंदी इयत्ता दुसरी विषय – कार्यानुभव

संस्कृती ओळख

१. वर्ग सजावटीत सहभागी होतो.

२. बडबड गीत गातो

१. विविध फळांची नवे सांगतो

२. फळांचे रंग आणि च सांगतो

३. प्रार्थना म्हणतो परिसराची माहिती सांगतो

३. फळ बाजाराला भेट देतो

४. फळ बियांची माहिती सांगतो.

जलसाक्षरता

१.पाण्याविषयी बडबड गीते म्हणतो

२.प्राण्याचे चित्र ओळखतो

३. चित्र पाहून चित्र कशाचे आहे ते ओळखतो

४.माश्यांची चित्र गोळा करतो

५.माशांची बाह्य शरीरचना सांगतो

६.पिण्याच्या पाणी विषयी माहिती सांगतो

कौशल्यधिष्टीत नोंदी

१.कापडापासून बाहुली बनवतो

२.ठसे घेऊन सौंदर्य पुरती बनवतो.

३.परिसरातून मातीचे नमुने गोळा करतो

४.कापसाच्या सध्या वाती तयार करतो

५.मातीचे वर्गीकरण करतो.

६.कागदापासून विविध वस्तू बनवतो

७.विविध कुंड्यांची माहिती सांगतो

८.चिखलापासून विविध आकार तयार करतो

९.मातीपासून आवडीचे वस्तू बनवतो

१०.मातीमध्ये पाणी टाकून चिख बनवतो

अडथळ्यांच्या नोंदी

१. उपक्रमात जरा सुधा रुची नाही

२. मुलभूत गरजांची माहिती नाही

३. परिसरातील आवश्यक घटक बाबत ज्ञात नाही

४. पाण्याचा खूप आयव्यय करतो

५. इतरांना हिणवतो

६. इतरांच्या तयार केलेल्या वस्तू मोडतो

७. इतरांशी मिसळून काम करत नाही

८. अतिशय निश्काल्जीने काम करतो

९. श्रम करणे कमीपणाचे वाटते

१०. काम चुकार पना करतो

११. कामाची टाळाटाळ करतो

१२. सहकार्याची वृत्ती नाही

१३. परिसरातील वनस्पतीचे फान्दे तोडतो

१४. पाणी पिऊन झाल्यावर पाण्याची तोटी सुरूच ठेवतो

१५. दिलेल्या सूचनांचा अर्थ समजून घेत नाही

१६. दिलेल्या सूचना ऐकत नाही

१७. दिलेल्या सूचनांचे पालन करत नाही

१८. सुचविलेल्या विषयासंदर्भात माहिती सांगता येत नाही

१९. दिलेल्या घटनासंदर्भाने अनुभवच नाही असे म्हणतो

२०. केलेली कृती क्रम सांगता येत नाही

२१. दिलेल्या साहित्य मधून आवश्यक कृती साठी साहित्य निवडता येत नाही.

२२. दिलेल्या साहित्य बिनाकारण मोडतो

२३. कृती अंत स्वताचे मत सांगता येत नाही

२४. सुचविलेल्या वस्तूच्या प्रतिकृती बनवता येत नाही

२५. दिलेल्या साहित्याचा वापर करता येत नाही

२६. शालेय सुशोभन करताना कामात रस घेत नाही

आकारिक मूल्यमापन नोंदी इयत्ता दुसरी

आकारिक मूल्यमापन नोंदी इयत्ता दुसरी विषय – शारीरिक शिक्षण

१. नियमित स्वछ व नीटनेटका राहतो

२. वाईट सावयी कशा घटक हे इतरांना सांगतो

3. दररोज व्यायाम नियमित करतो

४. नखे व केस नियमित कापतो

५. प्रामाणिकपणा हे महत्वाचे गुण आहे

६. खेळाडू वृत्तीने प्रत्येक खेळ खेळतो

७. रोज रात्री झोपण्या पूर्वी दात घासतो

८. खेळाडू वृत्ती हे महत्वाचे गुण आहे

९. दररोज प्राणयाम नियमित करतो

१०. दररोज किमान एक तरी आसन करतो

११. वाईट सवयी पासून स्वत दूर राहतो

१२. वाईट व्यसना पासून स्वत दूर राहतो

१३. स्वताच्या पोशाख बाबत अतिशय दख असतो

१४. दररोज कोणतातरी एक खेळ खेळतोच

१५. खेळाचे महत्व पटून देतो

१६. विश्रांतीचे महत्व पटून देतो

१७. व्यायामाचे फायदे पटून देतो

१८. स्पर्धेच्या वेळी आपल्या गटाचे नेतृत्व करतो

१९. दूरदर्शन वरील खेळांची सामने आवडीने पाहतो

२०. आवडत्या खेळांची संपूर्ण माहिती अचूकपणे देतो

२१. पारंपारिक खेळ नाव माहिती स्पष्ट करतो

२२. व्यायाम प्रकार कशी केली ते सांगतो

२३. आसनांची कृती कशी केली ते सांगतो

२४ विचारलेल्या प्रश्नांची योग्य व अचूक देतो

२५. आवडल्या खेळाचे नियम अचूक सांगतो

२६.विविध प्रकारे चेंडू हाताळतो.

२७.सर्व हालचालींचा सराव करतो

२८.योग्य शरीरस्थिती राखतो

२९.योगाभ्यासाची माहिती जाणून घेतो

३०.मैदान स्वच्छ ठेवण्यात मदत करतो

३१.साहित्य हालचाल योग्य रित्या करतो

३२.अनुकरात्मक हालचाली करतो

३३.शिकवल्या प्रमाणे लटकणे,रोल करतो

३४.खेळत सहभागी होतो

३५.विविध स्पर्धेमध्ये आवडीने भाग घेतो

३६.सावधान,विश्राम कृती करतो.

३७.टी. व्ही. शीतपेय यांच्या दुष्परिणामांचीप्रगती पुस्तक व

ऐकतात.

३८.सुचविलेल्या आसनाचे प्रकार स्पष्ट सांगतो

३९.खेळलेल्या खेळासंदर्भात स्वताचा अनुभव सांगतो

४०.विचारलेल्या प्रश्नांची स्पष व योग्य स्वरुपात उत्तरे सांगतो

४१.खेळ खेळताना कोणकोणत्या दक्षता घेव्या ते सांगतो

४२.मनोरा कृती करताना कोणकोणती दक्षता घ्यावी ते सांगतो

४३.सुचनेनुसार हालचाली करतो

४४.शिकवलेले सर्व व्यायाम प्रकार करतो

४५.योग्य प्रथोमाचार करतो

४६.विविध प्रकारे उड्या मारत पुढे जातो

४७.विविध प्रकारे तोल सांभाळतो

आकारिक मूल्यमापन

  मित्रांनो ‘आकारिक मूल्यमापन’ही माहिती आवडली असेल तर नक्की लाइक करा व शेअर करा.सदरील लेखा मधील कोणताही मजकूर, माहिती, फोटो किंवा इ.कोणत्याही प्रकारच्या माहितीचा वापर आपणास स्वतः च्या ब्लॉग किंवा इतर कमर्शियल लिखाणासाठी वापरता येणार नाही. वापरल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment