Voter registration : 1ऑक्टोबर पासून पदवीधर व शिक्षक मतदार नोंदणी सुरू,असे नोंदवा आपले नाव
New voter registrationVoter registration : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुका दर सहा वर्षांनी होत असतात.या निवडणुकांसाठी पात्र उमेदवारांना प्रत्येक वेळी नव्याने नोंदणी करणे आवश्यक असते.पुढील वर्षी नाशिक व अमरावती या दोन विभागांत पदवीधर मतदारसंघाच्या,तर औरंगाबाद,नागपूर,कोकण या विभागांसाठी शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका होणार असून त्यासाठी नव्याने मतदार नोंदणी सुरू झाली आहे. पदवीधर मतदार नोंदणी पदवीधर …