Land Purchase Grant : नमस्कार मित्रांनो आज आपण एक आगळ्यावेगळ्या योजने संदर्भात माहिती बघणार आहोत ज्याद्वारे आपल्याला जमीन खरेदी करण्यासाठी सरकारकडून अनुदान देण्यात येते.
तर काय आहे योजना आवश्यक कागदपत्रे पात्रता या सर्वांची सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये बघणार आहोत. ज्या लोकांकडे स्वतःची शेत जमीन नाही अशा लोकांसाठी शासनाकडून जमीन खरेदीसाठी अनुदान दिले जाते.
जमीन खरेदी अनुदान योजना
आपल्याला माहिती असेल की देशामध्ये लोकसंख्या वाढत आहे आणि जमीन कमी पडत आहे त्याचबरोबर दुष्काळ नाशिकची यामुळे सुद्धा अनेक असलेले निर्माण होत आहेत.भारतात खूप ठिकाणी पडीक जमिनी देखील उपलब्ध आहेत.
गावोगावी गायरान जमिनी उपलब्ध आहेत परंतु या जमिनीवर शेती कोणी करत नाही. त्यामुळे गायरान जमिनीवर शेती भूमिहीन लाभार्थ्याच्या नावावर करण्यासाठी शासनाकडून योजना सुरू करण्यात आलेली आहे.
सदरील योजनेचे नाव आहे मित्रांनो कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना. योजनेमध्ये शासनाने नुकतेच बदल केलेले असून आता लाभार्थ्याला जमीन खरेदीसाठी १००% अनुदान दिले जाणार आहे.
जमीन खरेदी योजनेत कोण पात्रता
- लाभार्थी भूमिहीन अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील असावा
- लाभार्थ्याच्या नावावर यापूर्वी कुठलीही जमीन नसावी
- लाभार्थी दारिद्र रेषेखालील असावा.
- जमीन खरेदी अनुदानासाठी अर्ज कुठे करावा
- आपल्या जिल्हातील सामाजिक न्याय विभाग म्हणजेच समाज कल्याण विभागामध्ये जमीन खरेदी योजनेसाठी अर्ज करता येईल.
शेती खरिदी आनुदान अर्ज नमुना येथे पहा