Good news दिवाळीचे मोठे गिफ्ट, राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 38% झाला | DA Hike updates

DA hike news

7th Pay Commission : मित्रांनो राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय Good news महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. मित्रांनो खरे पाहता 24 ऑक्टोबर रोजी राज्यात दिवाळी सणाला सुरुवात होणार आहे.पण विविध राज्यातील कर्मचाऱ्यांना आत्ताच दिवाळी गिफ्ट मिळत आहे. महागाई भत्ता वाढ 38% दिवाळी सणाच्या अगोदर कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी विविध सरकारकडून महागाई भत्ता 38% ( …

Read more