Agri Stack App : ॲपवरून १० मिनिटांमध्येच एक लाख रुपयांपर्यंतचे विनातारण कर्ज होणार मंजूर ? यासाठी काय करावे लागणार …?
Agri Stack App : नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली असून आता किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अतिशय कमी वेळात म्हणजे अवघ्या दहा मिनिटात कर्ज सुविधा उपलब्ध होणार आहे तर काय आहे योजना आणि कोणत्या शेतकऱ्यांना होणार याचा फायदा पाहूया सविस्तर माहिती ॲग्री स्टॅक मोबाईल ॲप केंद्र सरकारने देशातील केवळ दोनच जिल्ह्यांमध्ये …