Close Visit Mhshetkari

Bank Recruitment : तुम्हाला मिळणार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, लवकर करा अर्ज

Bank Recruitment : नमस्कार मित्रांनो नोकरी विषयक माहिती मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आणि बेरोजगार आपल्याला फिरताना दिसत असतात त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी ठरणार आहे बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी असणार आहे. कोणत्याही प्रकारचे परीक्षा देण्याची गरज नाही त्यामुळे उशीर न करता लगेचच अर्ज भरा

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. यांच्याकडून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही नुकताच प्रसिद्ध करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा.

बँकेमध्ये नोकरी करण्याची संधी

तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर मग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये ही भरती प्रक्रिया सुरू आहे ही भरती प्रक्रिया नांदेड येथे होणार असून तुम्हाला नांदेड येथे नोकरी करण्याची संधी मिळणार आहे ही भरती प्रक्रिया मुख्य तांत्रिक अधिकारी आणि सहाय्यक तांत्रिक अधिकारी या पदांसाठी ही प्रक्रिया होणार आहे

हे पण पहा --  Nominee Registration : बँक खातेदाराचा मृत्यू झाला आणि बँकेत नॉमिनी नोंद नसेल तर ! कोणाला व कसे मिळणार खात्यातील पैसे? पहा सविस्तर 

भरती प्रक्रियेची विशेषता सांगायचे झाल्यास ही भरती ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही पद्धतीने सुरू आहे उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने देखील अर्ज करता येणार आहेत आणि ऑफलाइन पद्धतीने देखील अर्ज करणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही जानेवारी 2024 असून इच्छुकांनी त्यापूर्वीच अर्ज सादर करावे अर्ज करण्याला उशीर झाल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत

अर्ज प्रक्रिया कशी आहे

इच्छुक उमेदवारांनी वेळ न घालवता पटापट भरती प्रक्रियेसाठी अर्ज भरावेत अभियांत्रिकी पदवी किंवा कम्प्युटर सायन्स मध्ये पदवी असलेल्या उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात

जर उमेदवार हे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करत असतील तर त्यांनी dccbank.nanded@gmail.com या इमेलवर अर्ज करावेत. परत एकदा लक्षात असूद्या की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 जानेवारी 2024 आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना आपले अर्ज हे करावे लागतील.

Leave a Comment