Aadhar Card rules : तुम्ही जेव्हा पहिल्यांदा आधार कार्ड बनवण्याचा विचार करता त्याआधी तुम्हाला अवघड प्रक्रियेतून जावे लागते. आधार कार्ड बनवणाऱ्यांना पासपोर्ट प्रमाणेच पडताळणी प्रक्रियेतून जावे लागते. आपल्याला एक महत्त्वाची बातमी सांगायची आहे .की सरकारने आधार कार्ड च्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत.यानुसार, अशा लोकांची पडताळणी UIDAI कडून नाही तर राज्य सरकार करणार आहे.
Aadhar card new rules
मिळालेल्या माहितीनुसार ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारकडून अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. अधिकारी आणि अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी यांची राज्य सरकारकडून जिल्हा आणि उपविभागीय स्तरावर नियुक्ती करण्यात आली आहे. उमेदवारांना वय वर्ष अठरा पूर्ण झाले आहे. आणि ते प्रथमच आधार कार्ड बनवण्याचा विचार करत आहेत त्यांना आता नाम निर्देशक केंद्रावर लागणार आहे. ही केंद्रे जिल्ह्यातील मुख्य पोस्ट ऑफिसआणि UIDAI ने ठरवलेली आधार केंद्रे असतील. अर्जांना सर्व्हिस पोर्टलद्वारे व्हेरिफिकेशन करण्याआधी डेटा क्वालिटी प्रोसेसने जावे लागेल.
आधार कार्ड कधी मिळेल?
तुम्हाला तुमच्या आधार कार्ड जेव्हा उत्पादन उपविभागीय दंडाधिकारी सेवा पोर्टल द्वारे प्राप्त झालेल्या माहितीच्या पडताळणीनुसार सर्व तपशील तपासल्यानंतर मंजुरी मिळाल्या 180 दिवसांच्या आज तुम्हाला तुमचे आधार कार्ड दिले जाईल.एकदा आधार कार्ड मिळाल्यानंतर अपडेट करण्यासाठी नेहमीची प्रक्रिया करावी लागणार आहे.
आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत वाढली
आधार कार्ड मोफत अपडेट करता येणार आहे. तुमचेआधार कार्ड अपडेट असणे हे एक महत्त्वाची बाब आहेआधार कार्ड अपडेट करण्याचे मुदत सरकारने 14 डिसेंबर दिली होती मात्र आता मोफत आधार कार्ड अपडेट करण्यासाठी सरकारने आणखी तीन महिन्याची मुदत वाढवली आहे आता 14 मार्च 2024 पर्यंत आधार कार्ड मोफत करण्यात येतील
ऑनलाइन करा आधार कार्ड अपडेट
आधार केंद्रावरील लांब रांगेपासून वाचण्यासाठी तुम्ही UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर आधार कार्ड अपडेट करण्यासाठी UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर आधार कार्ड अपडेटऑनलाइन अपॉइंटमेंट बुक करू शकता, ऑनलाइन व ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने तुम्हाला आधार अपडेट करता येते.तुम्ही आधार केंद्र किंवा csc केंद्रावर जाऊन सुद्धा माहिती अपडेट करू शकता