Close Visit Mhshetkari

Bank Fraud : बँक केवायसीच्या नावाखाली होऊ शकते फसवणूक मोठ्या प्रमाणावर फसवणूक, अशी बाळगा सावधगिरी ..

Bank Fraud : नमस्कार मित्रांनो आरबीआयने पैशासंबंधी फसवणूक टाळण्यासाठी तुम्हाला वेळोवेळी अनेक मार्ग सुचवले आहेत

केवायसी च्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकी बद्दल आरबीआयने ग्राहकांना अधिसूचना दिल्या असून तरीदेखील फसवणुकी चे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. केवायसी अपडेट च्या नावाखाली होणारी फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांना रिझर्व बँक ऑफ इंडिया ने सावधगिरी पाळण्यास सांगितले आहे

फसवणूक कशी केली जाते 

  • ग्राहकांना फोन कॉल करून एसएमएस ईमेलद्वारे लॉगिन करण्यास आणि वैयक्तिक माहिती देण्यास सांगितली जाते.
  • तुम्हाला तुमची बँक खाते माहिती, एटीएम पिन, ओटीपी किंवा इतर संवेदनशील माहिती देण्यास सांगितले जाऊ शकते.
  • तुम्हाला एका बनावट वेबसाइटवर किंवा ॲपवर घेऊन जाण्यात येऊ शकते आणि तुमची माहिती चोरली जाऊ शकते.
  • व ग्राहकांनी वैयक्तिक किंवा लॉगिन माहिती दिल्यानंतर फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या खात्या सहज प्रवेश प्राप्त होतो.

तुम्ही येथे तक्रार करू शकता

तुमची जर फसवणूक झाली असेल तर तुम्ही नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल www.cybercrime.gov.in किंवा सायबर क्राईम हेल्पलाइन 1930द्वारे तात्काळ तक्रार करू शकता त्यांच्या मदतीने

हे पण पहा --  ATM Card : आपल्या एटीएम कार्ड पिन विसरलात किंवा चुकीच्या पिनमुळे ट्रान्झॅक्शन रिजेक्ट झाले ? नो टेन्शन; पहा कार्डलेस विड्रॉलची पद्धत

सायबर फसवणूक

  1. बँक कधीही तुमच्याकडून फोनवर किंवा एसएमएसद्वारे तुमच संपूर्ण केवायसी माहिती, बँक खाते क्रमांक, एटीएम पिन, सीव्हीव्ही किंवा ओटीपी विचारणार नासते.
  2. जर तुम्हाला अशा प्रकारची विनंती मिळाली तर सावध रहा आणि ताबडतोब बँकेला कळवा.
  3. सायबर फसवणूक झाल्यास ताबडतोब बँक किंवा वित्तीय संस्थेला कळवा. जर तुम्हाला सायबर फसवणूक झाल्याची शंका असेल तर ताबडतोब बँक किंवा वित्तीय संस्थेला कळवा.

बँकेच्या शाखेशी संपर्क

केवायसी अपडेटसाठी विनंती मिळाल्यास पडताळणी करण्याकरता थेट बँकेशी संपर्क साधावा.

तुम्हाला बँकेचा संपर्क क्रमांक किंवा ग्राहक सेवा क्रमांक त्यांच्या अधिकृत वेबसाइटवरून मिळाला का .

सायबर फसवणूक झाल्यास ताबडतोब बँक किंवा वित्तीय संस्थेला कळवा.

फसवणूक टाळण्यासाठी
  • तुमचे खाते लॉगिन क्रेडेंशियल्स, कार्ड माहिती, पिन, पासवर्ड, ओटीपी कोणासोबतही शेअर करू नये.
  • ग्राहकांनी कोणत्याही असत्यापित किंवा अनधिकृत वेबसाइट किंवा अॅप्सद्वारे विचारलेली कोणतीही माहिती देऊ नका.
  • तुमच्या मोबाईल किंवा ईमेलवर पाठवलेल्या संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका.

Leave a Comment