Close Visit Mhshetkari

Loan Fraud : तुमच्या नावावर किती कर्ज व क्रेडिट कार्ड आहेत? पहा माहिती सविस्तर

Loan Fraud : नमस्कार आपल्यासाठी ही एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. यामध्ये आपल्या नावावर किती कर्ज आहे. व किती क्रेडिट कार्ड आहेत याविषयी आपल्याला माहिती पाहिजे आहे .

आजच्या डिजिटल युगामध्ये आणि गोष्टी सोप्या झाले आहे प्रमाणाच्या बाहेर वाढले आहे साहेब गुन्हेगारी यामध्ये गुन्हेगार वेगवेगळ्या शकला लढवतात हे डिजिटल युग जेवढे सोपे तेवढे अवघड देखील झाले आहे.

गुन्हेगारीचे प्रमाण रोखण्यासाठी सरकार वेळोवेळी वेगवेगळे असतात सध्या फसवणुकीचा एका प्रकरणातील गुन्हाच प्रमाण वाढला आहे. यामध्ये गुन्हेगार एखाद्याच्या नावावर कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मिळवतात. आणि अशा वेळेस ज्या व्यक्तीचे नावाने ते गुन्हेगार कर्ज घेतात. त्या व्यक्तीला याविषयी काही माहिती नसते. आणि माहिती होते त्यावेळी पर्यंत वेळ निघून गेलेली असते.

तुमच्या नावावर किती कर्ज आणि क्रेडिट कार्ड आहेत हे जाणून घेण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुमचा क्रेडिट रिपोर्ट तपासणे. भारतात,

तीन प्रमुख क्रेडिट ब्युरो आहे?

  1. CIBIL
  2. Experian
  3. Equifax
हे पण पहा --  sbi personal loan पर्सनल लोन घेताना या गोष्टी नक्की लक्षात ठेवा.

आपली फसवणूक तर करत नाही ?

आपण कोणत्याही क्रेडिट ब्युरोच्या वेबसाइटवर जाऊन तुमचा क्रेडिट रिपोर्ट विनामूल्य तपासू शकता. तुमचा क्रेडिट रिपोर्ट तपासण्यासाठी, तुम्हाला तुमचे नाव, जन्मतारीख, पत्ता आणि आधार क्रमांक यांसारखी माहिती टाकावी करावी लागेल.

तुम्हाला तुमचा क्रेडिट रिपोर्ट केव्हा पण तुमच्या नावावर किती कर्ज व किती क्रेडिट कार्ड आहे याविषयी माहिती देऊ शकतो.

खालील गोष्टींचा समावेश असू शकतो?

  • कर्जाची रक्कम
  • कर्जाची मुदत
  • व्याज दर
  • कर्जाची स्थिती (उदा., भरलेले, अर्धवट भरलेले, न भरलेले)
  • क्रेडिट कार्डची मर्यादा
  • क्रेडिट कार्डचा वापर
  • क्रेडिट कार्डची स्थिती (उदा., सक्रिय, निष्क्रिय)

यामुळे आपल्याला एक फायदा देखील होतो. की आपल्या नावावर कोणी बनावट कर्ज किंवा क्रेडिट कार्ड आहे. हे देखील आपली शंका एक दूर होऊन जाते. आणि असे आपल्याला शंका आल्यास त्वरित बँक किंवा क्रेडिट कार्ड कंपन्यांशी लगेच संपर्क साधा.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment