Close Visit Mhshetkari

SBI Home Loan : स्टेट बँक ऑफ इंडिया मधून होमलोन घेताय का ? व्याजदर आणि EMI किती बसेल ? पहा सविस्तर …

SBI Home Loan : SBI आपल्या ग्राहकांना 8.6 % व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून देत आहे. जर समजा, तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियामधून 20 लक्ष रुपयांचे होमलोन 20 वर्षकालावधी साठी घेतले तर आणि 8.6 % व्याजदराने प्रत्येक महिन्याला 17हजार 483 रूपये हप्ता बसेल.

Home loan calculator

या सर्व होम लोन मध्ये आपल्याला जर एकूण रकमेचा विचार करायचा झालं तर 20 वर्षासाठी व्याज 21लाख 95 हजार रुपये आणि 20 लाख मुद्दल + 21लाख 95 हजार व्याज असे एकूण 41 लाख 95 हजार रुपये भरावे लागतील. 

जर आपण आपल्याकडे एक रक्कम रक्कम आली आणि आपण वर्षातून एखाद्या वेळेस अशी रक्कम गृह कर्ज खात्यात जमा केली तर आपले Home loan त्याचबरोबर EMI सुद्धा कमी होऊ शकतो आता आपण यामध्ये किती रक्कम बोलू भरता यावर हे अवलंबून असेल.

Home Loan Documents

गृह कर्जासाठी लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत.

  • मालमत्तेचे कागदपत्रे
  • आधार कार्ड आणि पॅन कार्ड
  • Income tax (Form No 16)
  • बँक स्टेटमेंट (6 महिने)
  • मागील 3 महिन्याचे पगार पत्रक
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • कर्मचारी ओळखपत्र
हे पण पहा --  Home Loan Rates : पतधोरण समितीच्या बैठकीपूर्वी एचडीएफसी बँकेचा ग्राहकांना झटका ! गृहकर्ज पुन्हा महागणार ...

Home loan Interest Rate 

  • ICICI बैंक – 8.75 पासून सुरू 
  • SBI 8.40 – 10.15 
  • HDFC बैंक – 8.35 पासून सुरू 
  • एक्सिस बैंक – 8.70 – 13.30
  • कोटक महिंद्रा बैंक – 8.70 पासून सुरू 
  • पीएनबी हाउसिंग फाइनेंस – 8.50 – 14.50
  • पंजाब नेशनल बैंक. – 8.45 – 10.25
  • बैंक ऑफ बड़ौदा – 8.40 – 10.65

Home loans घेण्यासाठी आपला सिबिल स्कोअर फ्री येथे चेक करा

Free CIBIL score

Leave a Comment