SIP investment : आपल्याला प्रत्येकालास असं वाटतं की आपण खोट्या दिसवाव परंतु हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला गुंतवणूक करणे ही फार महत्त्वाचा असतं आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला बचत आणि गुंतवणुकीचे वेगवेगळे मार्ग अवलंबवा लागतात.
आज आपण अशाच एका बचत योजनेची माहिती पाहणार आहोत ज्याद्वारे आपण नक्कीच खोटा दिसून होण्यास मदत होईल.
Savings and Investment Strategy
आज आपण अशाच 555 च्या फॉर्म्युलाबद्दल जाणून घेऊ जो निवृत्तीच्या वयाच्या आधीच तुमचे स्वप्न पूर्ण करू शकतो. त्या फॉर्मुल्याच्या मदतीने तुम्ही कुठे दिसून येते स्वप्न पूर्ण करू शकणार आहात त्याशिवाय सेवानिवृत्तीनंतर आरामदायी आणि निश्चित आयुष्य जगण्यास आपल्याला नक्कीच मदत होणार आहे.
सदरील फॉर्मुल्यानुसार आपले वय जर 25 वर्ष असेल तर आपल्याला सलग तीस वर्ष गुंतवणूक करावी लागणार आहे. विशेष म्हणजे दरवर्षी 5% ची गुंतवणूक आपल्याला वाढवावी लागणार आहे.
SIP Online Calculator
जर तुम्ही हे 30 वर्षे सतत केले तर तुमचे वय 55 वर्षे होईल. 55 वर्षे सतत ५ % दराने गुंतवणूक वाढवणे या धोरणाला 555 चा फॉर्म्युला म्हणतात. या रणनीती नुसार आपण 30 वर्षांनंतर कोट्यवधीस होऊ शकता.
तुम्हाला वयाच्या 25 व्या वर्षापासून SIP मध्ये गुंतवणूक करावी लागेल. एसआयपी ही एक अशी स्कीम आहे ज्याने अलीकडच्या काळात खूप चांगला परतावा दिला आहे. SIP मध्ये सरासरी 12 % परतावा असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
आपण वयाच्या 25 व्या वर्षी 2000 रुपयांची SIP सुरू केली आणि दरवर्षी 5 टक्क्यांची वाढ केली, तर 30 वर्षांत आपली एकूण 15 लक्ष 94 हजार रुपये गुंतवणुक होईल.
आपल्याला 12 % दराने व्याजाच्या स्वरूपात 89 लक्ष 52 हजार रुपये परतावा मिळेल. थोडक्यात वयाच्या 55 व्या वर्षी तुम्ही एकूण 1 कोटी 05 लक्ष रुपयांचे मालक होऊ शकता.
Systematic investment plan
जर तुम्ही या फॉर्म्युल्यासह 5000 रुपयांची गुंतवणूक सुरू केली तर वयाच्या 55 व्या वर्षी तुम्ही 2 कोटी 63 लक्ष 67 हजार रुपयांचे मालक होऊ शकता.आपण आपल्या उत्पन्नानुसार गुंतवणुकीची रक्कम निवडू शकता.
(टीप – सदरील माहिती शैक्षणिक हेतूने देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)