SBI new Facility : नमस्कार मित्रांनो आपल्यासाठी एक माहितीपूर्वक बातमी घेऊन आलोय आहे. तुम्हाला माहिती असेलच की SBI ही देशातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळखली जाते जी आपल्या ग्राहकांना विशेष सुविधा पुरवत असते.
अशा परिस्थितीत जर तुम्ही एसबीआय खाते उघडण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. SBI ने खातेदारांना खाते उघडण्यासाठी एक विशेष सुविधा सुरू केली असून यांच्या मदतीने तुम्ही कोणत्याही फॉर्म भरण्याची तुम्हाला गरज नसणार आहे.
SBI Insta Saving Account update
तुम्हाला या खात्यावरती सर्व सेवा मिळतील ज्या की कोणत्याही सामान्य खात्यामध्ये मिळणार नाहीत हे पेपरलेस खाते म्हणून ओळखले जाते हे खाते उघडण्यासाठी तुम्हाला बँकेत चकरा मारण्याची गरज नाही हे खाते केवायसी द्वारे उघडले जाते.
या खात्यामध्ये चेक बुक व पासबुक उपलब्ध नाहीत याविषयीची माहिती सर्व मेल द्वारे प्राप्त होते या खात्यात किमान लाख रुपये शिल्लक असणे आवश्यक असणार आहे यासोबतच तुम्हाला पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे
Insta Saving Account of SBI
खातेदाराचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड असणे आवश्यक आहे.खातेदाराला SBI YONO अॅपवरून खाते उघडणे आवश्यक आहे.या नियमांनुसार, कोणताही भारतीय नागरिक जो 18 वर्षांचा किंवा त्याहून अधिक वयाचा आहे,तो SBI Insta Saving Account उघडू शकतो.तथापि, हे खाते , फक्त एका व्यक्तीच्या नावावर असू शकते. याशिवाय, खाते उघडताना नॉमिनी भरणे आवश्यक आहे
तुम्हालाही एसबीआय मध्ये तुमची बचत खाते उघडायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला बँकेत जाण्याची काही गरज नसणार आहेतुम्ही घरात बसून देखील हे काम करू शकता पण त्याकरता तुम्हाला काही अटी व शर्तीचे पालन करावे लागेल.
खाते कसे उघडायचे?
- SBI YONO अॅप डाउनलोड करा.
- अॅप उघडा आणि “नवीन खाते उघडा” वर क्लिक करा.
- “बचत खाते” निवडा.
- “शाखेत न जाणे” पर्याय निवडा.
- इन्स्टा सेव्हिंग खाते” निवडा.
- तुमचा पॅन आणि आधार क्रमांक टाका.
- आधार क्रमांकावर पाठवलेला ओटीपी टाका.
- व्हिडिओ केवायसी प्रक्रियेसाठी तयार रहा.
- केवायसी प्रक्रियेची पुष्टी करा.
- खाते उघडण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, तुमचा
- खाते क्रमांक आणि पासबुक तपशील मिळेल.
SBI मध्ये खाते उघडण्याचे अनेक फायदे आहे.
- सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवा
- विविध प्रकारचे खाते पर्याय
- विस्तृत ATM आणि शाखा नेटवर्क
- आकर्षक व्याज दर
- विविध बँकिंग सुविधा आणि सेवा
- SBI Insta Saving Account
- 1 ते 5 लाख रुपयांपर्यंत : 3.5%
- 5 लाख रुपयांपेक्षा जास्त : 3%