Agricultural cotton update : नमस्कार मित्रांनो आपले पुन्हा एकदा स्वागत आहे .आपण बाजार भाव विषयी माहिती पाहणार आहोत. निसर्गाने साथ सोडलेली आहे. पण शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांच्या पिकाला भाव देखील मिळत नाही शेतमालाचे भाव हे रिटर्न येताना दिसून येत आहे. कापसाचे भाव आपल्याला कमी होताना दिसत आहे.
शेतकऱ्यांची आर्थिक लूट
यातच व्यापाऱ्यांकडून आर्थिक लूट सुरु असल्याचा आरोप शेतकऱ्यांतून होतोय. त्यामुळे कापूसउत्पादक शेतकरी संतप्त झाला आहे. शेतकरी अहोरात्र कष्ट करून कपाशीचे पीक जगवितात व
तसेच शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून आर्थिक लूट सुरू असल्याचा आरोप शेतकरी करत आहे यामुळे कापूस उत्पादक शेतकरी संतप्त झाले आहे. शेतकरी वर्ग रात्रंदिवस कष्ट करून आपल्या पिकाला वाढवत असतात आणि त्याच पिकाला जर भाव मिळत नसेल तर शेतकरी वर्गसंतप्त होणारच आहे.
व्यापारी देत आहे अनेक कारणे
व्यापारी वर्ग कापूस खरेदी करत असताना शेतकऱ्यांना वेगवेगळी कारणे देत आहेत. शेतकऱ्याचा कापूस ओला असणे काळा पडणे पिवळा पडणे गरम असणे अशा वेगवेगळ्या कारणे शेतकऱ्यांना दिली जात आहेत
यामुळे शेतकऱ्याच्या कापसाला मातीमोल भाव मिळत आहे व व्यापारी वर्ग अशा दराने शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करत आहे.9 हजार ते 9600 क्विंटल दर मिळाला असता अशा शेतकरी वर्ग डोळे लावून बसली होती. या आशेने शेतकरी वर्गाने कापूस लागवड केली होती
कापसाला किती भाव मिळाला?
आपल्याला माहितीच आहे की कापूस खरेदीला सुरुवात ऑक्टोंबर महिन्यात झाली होती त्यावेळी कापसाला सात हजार तीनशे रुपयापर्यंत भाव मिळाला आता सध्याच्या परिस्थितीमध्ये कापसाचे भाव हे 6 हजार ते 6800 रुपये प्रतिक्विंटल दराने भाव मिळत आहे. यातूनच असे दिसून येते की दर हे कमी होताना दिसत आहे.
आत्ताची परिस्थिती पाहता शेतकरी वर्गाचा आपल्या पिकावर मोठ्या प्रमाणावर खर्च होऊन त्या तुलनेत त्यांच्या मालाला भाव मात्र मिळत नाहीये निसर्गावर अभावी पिकाचे अगोदरच नुकसान झालेले होते त्यात कापूस बाजार भाव झालेली मोठी घसरण यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे.
सूचना : शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचा माल बे भाव जाऊ नये व व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो दराने भाव द्यावा त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही यातून शेतकरी वर्ग समाधान राहील अशी आशा करतो