Close Visit Mhshetkari

Sachet Loans : ‘सॅचेट लोन’ काय आहे ? गुगल पे देणार वैयक्तिक कर्ज! हप्ता फक्त 111रूपये

Sachet Loans : भारतातील छोट्या व्यापारांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट समोर आलेली असून गुगल इंडियाने आता छोट्या कर्जाची सुविधा सुद्धा सुरू केलेली आहे .आता जगातील नामांकित टेक कंपनी गुगलचे पेमेंट ॲप, गुगल पे वरून देखील कर्ज घेऊ शकतील.

गुगल पे नही भारतातील बँकांनी वित्तीय संस्थांची करार केलेला असून छोटा व्यापाऱ्यांना पंधरा हजार रुपयापर्यंत असे नोंद दिले जाईल जसा हप्ता 111 रुपयापासून सुरू होतो.गूगल पे ने सॅशे लोनसाठी DMI Finance सोबत हातमिळवणी केली आहे.

सॅचेट लोन काय आहे?

सॅचेट लोन ही लहान आकाराची वैयक्तिक कर्जे असतात. सामान्यतः कमी परतफेडीच्या कालावधीसह दिली जातात. ET अहवालानुसार, Google ePayLater सोबत भागीदारीत व्यापाऱ्यांसाठी क्रेडिट लाइन देखील सक्षम केली आहे. या या सुविधेचा फायदा व्यापाऱ्यांच्या भांडवली गरजा सोडवणे आहे. Google Pay India – आधारित NBFC (नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी) DMI फायनान्सच्या भागीदारीत सॅचेट लोन ऑफर करत आहे.

हे पण पहा --  sbi personal loan पर्सनल लोन घेताना या गोष्टी नक्की लक्षात ठेवा.

गूगल पे वरून कर्जाची सुविधा

सदरील गुगल प्ले लोन कर्ज घेण्यासाठी व्यापाऱ्यांना क्रेडिट कार्ड लाईन देण्यासाठी गूगल पे ने ePayLater सोबत भागीदारी केली आहे. याशिवाय गुगलने UPI वर क्रेडिट लाइनसाठी ICICI बँकेसोबतही करार केला आहे. छोट्या व्यापाऱ्यांना कर्ज दिल्याने गुगलला भारताच्या आर्थिक बाजारपेठेत प्रवेश करण्यास मदत होईल.

मित्रांनो आपल्याला माहिती असेल की सध्या भारतामध्ये पेटीएम आणि भारत ते यासारख्या कंपन्यांनी व्यापाऱ्यांना छोटे कर्ज देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली याशिवाय वैयक्तिक कर्ज पोर्टफोलिओचा विस्तार करण्याच्या हेतूने कंपनीने axis Bank सोबत करार केला आहे.

कर्ज कोणाला मिळणार?

सध्या कंपनीने टियर 2 शहरांमध्ये सॅशे लोन सुविधा सुरू केली आहे. ज्या लोकांचे मासिक उत्पन्न 30,000 रुपये आहे ते सहजपणे सॅशे कर्ज घेऊ शकतात.

Leave a Comment