Close Visit Mhshetkari

Smart Meter : मोठी बातमी… आता आपल्या घरात बसणार स्मार्ट प्रीपेड मीटर ! पहा काय आहे योजना ?

Smart Meter : नमस्कार मित्रांनो मोबाईल प्रमाणे आता घरोघरी प्रीपेड आणि पोस्टपेड असे दोन्ही प्रकारचे मीटर उपलब्ध होणार असून, त्याद्वारे तुमच्या घरात आता जुन्या मीटरची जागा नवीन स्मार्ट मीटर घेणार आहेत.

Mahavitaran Smart Meter

आपल्या मीटरमधील बॅलन्स संपल्यानंतर प्रीपेड मीटर आपोआप आपला 20 पुरवठा खंडित करायला आणि रिचार्ज करून आपण सहजपणे आपले मीटर पुन्हा सुरू करू शकतो म्हणजे मुळा वीजपुरवठा सुरळीतपणे सुरू केल्या जाऊ शकतो.

महावितरणने या प्रकल्पासाठी 26 कोटी रुपयांची तरतूद केली आहे आणि स्वीकृती पत्राद्वारे पुष्टी केल्यानुसार, सदरील मीटर योजना लागू करण्यासाठी अदानी पॉवरसह चार कंपन्यांची निवड केली आहे.

मोबाईल सिम कार्ड प्रमाणेच आता प्रीपेड आणि पोस्टपेड कंपन्यांना आता 27 महिन्यांच्या कालावधीत राज्यभरातील 2.37 कोटी ग्राहकांचे मीटर प्रीपेड स्मार्ट मीटरने बदलावे लागणार आहेत. मीटरच्या देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी पुढील 10 वर्षे या कंपन्यांकडेच राहणार आहे.

बस मीटर योजना चे अंमलबजावणी करण्यासाठी निविदा काढण्यात आल्या होत्या मात्र कोल्हापूरसाठी केवळ 11000 कोटी रुपयांच्या निवेदनाचे वितरण होऊ शकले नाही.अदानी समूहाने बहुतांश प्रकल्प मिळवले असल्याचा दावा महावितरणच्या स्त्रांचे म्हणणे आहे.

हे पण पहा --  electricity bill : दिवाळीच्या तोंडावर ग्राहकांसाठी मोठा फटका वीज दरात होणार मोठी वाढ ; सर्वसामान्यांना पडणार प्रति युनिट...

सिक्युरिटी डिपॉझिटचे किती?

मित्रांनो आपल्याला माहिती असेल की आपण जेव्हा नवीन मीटर खरेदी करतो तेव्हा महावितरण कडे आपण एका महिन्याचे आगाऊ डिपॉझिट जमा करत असतो परंतु लागू केल्यानंतर मीच बिलाची रक्कम कंपनीला आगाव मिळणार असल्याने महावितरणकडे एक महिन्याच्या बिलाची रक्कम सुरक्षा ठेव म्हणून आहे, त्यांची सुरक्षा ठेव परत मिळणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कुठे कोणत्या कंपनीचे मीटर लागणार?

  • माटी कार्लो : नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर
  • जिनस : अमरावती, अकोला, बुलढाणा
  • एनसीसी: मराठवाडा
  • अदाणी: भांडुप, कल्याण, पश्चिम महाराष्ट्र व कोकण.
MAHAVITARAN New Meter

साधारणपणे स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया चार महिन्यांमध्ये सुरू होणार असून महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेशचंद्र यांनी वीज वितरण कंपन्या व्यवस्थेची पाणी करण्यासाठी नागपूरला भेट दिली आहे पुढील चार महिन्यात संपूर्ण प्रक्रिया पार पडेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment