Close Visit Mhshetkari

Personal loan : आपल्या मोबाईल वरुन मिळवा 7 लाख रुपया पर्यंत कर्ज! Cibil score, कागदपत्रांची आवश्यकता नाही..

Personal Loan : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती आहे की कोरोना काळानंतर आपल्या आर्थिक बजेटमध्ये मोठा फरक पडलेला आहे.

आपल्याला वेळोवेळी छोटे-मोठे काम करण्यासाठी बँकेकडून कर्जाची आवश्यकता असते.अशा वेळेस आपल्याला सहज आणि सोप्या पद्धतीने कर्ज उपलब्ध कसे होईल या संदर्भात माहिती आपण या लेखांमध्ये बघणार आहोत.

BharatPe personal loan offer

बँकेमध्ये कागदपत्र,बँकेचे नियम,आणि हेलपाटे मारून सामान्य माणूस मेटाकुटीला येतो. अशा वेळेस आपण भारत पे वरून तात्काळ विना कागदपत्र कर्ज उपलब्ध करून घेऊ शकतो तर बघूया सविस्तर माहिती

मित्रांनो आपण आपल्या मोबाईल मध्ये असलेल्या भारत पे ॲपवरून 100% पेपरलेस पर्सनल लोन घेऊ शकता. आपल्याला याद्वारे ऑनलाईन कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आपण कमीत कमी दहा हजार ते जास्तीत जास्त सात लाखापर्यंत या ॲपद्वारे कर्ज घेऊ शकता भारत ते आपल्याला कोणती हमी किंवा कारण ठेवता कर्ज देते.

भारत पे ॲप वरून घेतलेल्या पर्सनल लोनचा कालावधी 3 महिन्यांपासून कमाल 15 महिन्यांपर्यंत आहे.भारत पे लोन ॲपवरून कर्ज घेतल्यावर तुम्हाला किमान 21% ते 30% व्याज द्यावे आगतो परंतु हा व्याजदर तुमचे बँकिंग व्यवहार, CIBIL Score आणि तुमच्या वार्षिक उत्पन्नावर अवलंबून आहे.

हे पण पहा --  SBI Bank loan : बॅंकेत पैसे नसताना सुद्धा 'हे' खातेदार काढू शकणार 10 हजार रुपये

भारत पे कर्ज आवश्यक कागदपत्रे

भारत पे ॲप वरून ऑनलाईन कर्ज घेण्यासाठी आपल्याला खालील प्रमाणे कागदपत्रे अपलोड करावे लागतात

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड
  • बँक स्टेटमेंट

पर्सनल लोन पात्रता

  • भारत पे कर्जाचा लाभ घेण्यासाठी तुमचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
  • भारत पे कडून कर्ज मिळवण्यासाठी तुमच्याकडे निश्चित उत्पन्न असणे आवश्यक आहे.
  • आणि तुम्हाला भारत पे ॲपद्वारे 30 दिवस सतत व्यवहार करावे लागतील.

Disclaimer : तुमच्या जबाबदारीवर किंवा योग्य माहिती घेऊन  Instant Loan किंवा personal loan साठी अर्ज करा, आमचा त्याच्याशी कोणत्याही प्रकारे काहीही संबंध नाही. आम्ही येथे केवळ शैक्षणिक उद्देशाने माहिती दिली आहे, कोणतीही फसवणूक टाळण्यासाठी तुमचे कार्ड तपशील, CVV क्रमांक, महिना-वर्ष, वैयक्तिक माहिती कोणाशीही शेअर करू नका.

भारत पे पर्सनल लोन सविस्तर माहिती व अर्ज येथे करा

Bharatpe loan

Leave a Comment