ICC WC 2023 : जगभरातील क्रिकेटच्या अशांचे लक्ष लागून राहिले राहिलेल्या विशेषत क्रिकेट स्पर्धा 2023 स्पर्धेच्या सामन्यांचे वेळापत्रक नुक्त जाहीर करणार आले आहे.
भारतीय संघ साखळी सामन्यात ९ सामने खेळणारा असून भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे. भारतीय संघाची सामने कुठे केव्हा आणि कोणासोबत होतील? हे संदर्भात सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये बघणार आहोत.
ICC World Cup 2023 schedule
आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये टीम इंडिया साखळी सामन्यात एकूण ९ सामने खेळणार आहे. भारताचे सर्व सामने वेगवेगळ्या मैदानांवर होणार आहेत.भारतीय संघ चेन्नई, मुंबई, कोलकाता, अहमदाबाद, धर्मशाळा, लखनौ, दिल्ली, पुणे आणि बेंगळुरू इथे खेळणार आहे.
- ५ – ऑक्टोबर – इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड – अहमदाबाद
- ६ – ऑक्टोबर – पाकिस्तान विरुद्ध क्वालिफायर -1 – हैदराबाद
- ७ – ऑक्टोबर – बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान – धर्मशाला
- ८ – ऑक्टोबर – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – चेन्नई
- ९ – ऑक्टोबर- न्यूझीलंड विरुद्ध क्वालिफायर-1 हैदराबाद
- १० ऑक्टोबर – इंग्लंड विरुद्ध बांगलादेश – धरमशाला
- ११ – ऑक्टोबर- भारत विरुद्ध अफगाणिस्तान- दिल्ली
- १२- ऑक्टोबर – पाकिस्तान विरुद्ध क्वालिफायर – २ – हैदराबाद
- १३- ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका – लखनौ
- १४ ऑक्टोबर – न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश – चेन्नई
- १५- ऑक्टोबर – भारत विरुद्ध पाकिस्तान – अहमदाबाद
- १६- ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध क्वालिफायर-2 – – लखनौ
- १७- ऑक्टोबर – दक्षिण आफ्रिका विरुद्ध क्वालिफायर-1 – धर्मशाला
- १८ ऑक्टोबर – न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान – चेन्नई
- १९ ऑक्टोबर – भारत विरुद्ध बांगलादेश – पुणे
- २० ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान – बंगलोर
- २१- ऑक्टोबर – इंग्लंड – दक्षिण आफ्रिका – मुंबई
- २१ – ऑक्टोबर – क्वालिफायर-1 विरुद्ध क्वालिफायर-2 – लखनौ
- २३ – ऑक्टोबर – भारत विरुद्ध न्यूझीलंड – धर्मशाला
- २४ – ऑक्टोबर – दक्षिण आफ्रिका विरुद्ध क्वालिफायर-2 – दिल्ली
- २५ – ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध क्वालिफायर-1 दिल्ली
- २६ – ऑक्टोबर – इंग्लंड विरुद्ध क्वालिफायर-2 – बंगलोर
- २७ – ऑक्टोबर – पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका – चेन्नई
- २८ – ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड – धर्मशाला
- २९ – ऑक्टोबर – भारत विरुद्ध इंग्लंड – लखनौ
- ३० – ऑक्टोबर – अफगाणिस्तान विरुद्ध क्वालिफायर-2 – पुणे
- ३१ – ऑक्टोबर – पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश – कोलकाता
विश्वचषक क्रिकेट स्पर्धा २०२३ वेळापत्रक
- १- नोव्हेंबर – न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका – पुणे
- २- नोव्हेंबर – भारत विरुद्ध क्वालिफायर-2 – मुंबई
- ३- नोव्हेंबर – अफगाणिस्तान विरुद्ध क्वालिफायर -1 – लखनौ
- ४- नोव्हेंबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड – अहमदाबाद
- ४- नोव्हेंबर – न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान – बंगलोर
- ५- नोव्हेंबर – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका – कोलकाता
- ६- नोव्हेंबर – बांगलादेश विरुद्ध क्वालिफायर-2 – दिल्ली
- ७- नोव्हेंबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान – मुंबई
- ८- नोव्हेंबर – इंग्लंड विरुद्ध क्वालिफायर-१ – पुणे
- ९- नोव्हेंबर – न्यूझीलंड विरुद्ध क्वालिफायर-२ – बंगलोर
- १०- नोव्हेंबर – दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान- अहमदाबाद
- ११- नोव्हेंबर – भारत विरुद्ध क्वालिफायर-१ – बंगळुरू
- १२ – नोव्हेंबर – इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान – कोलकाता
- १२- नोव्हेंबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश – पुणे
- १५ – नोव्हेंबर – उपांत्य फेरी – 1 – मुंबई
- १६- नोव्हेंबर – उपांत्य फेरी-2- कोलकाता
- १९ – नोव्हेंबर – अंतिम – अहमदाबाद
अशा प्रकारे ५ ऑक्टोंबर २०२३ ते १९ नोव्हेंबर २०२३ दरम्यान भारतात खेळवल्या जाणाऱ्या विश्वचषकात एकूण १० संघ ४५ साखळी सामने खेळणार आहे. याशिवाय २ सेमी फायनल आणि १ फायनल सामना असे एकूण ४८ जबरदस्त सामने आपल्याला बघायला मिळणार आहे.
I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.