Free Floor Mill : मोफत पिठाची गिरणी अनुदान योजना सुरु करण्यात आली असून पिठाची गिरणी योजना ऑनलाईन अर्ज गिरण कोठे करावा ?आवश्यक कागदपत्रे,पात्रता या संदर्भात सविस्तर माहिती या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत.
मोफत पिठाची गिरणी योजना
महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.महारष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये सुध्दा महिला व बालकल्याण विकासाशी संबंधित विविध कार्यक्रम राबविण्यासाठी (Women and Child Welfare) असते यामार्फत विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात.
जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागात ऑनलाईन चेक केले तर तुम्हाला विविध योजना दिसतात.सध्यस्थितीत जिल्हा परिषदेच्या वतीने खालील योजना jilha parshad yojana राबविण्यात येत आहेत.
- दिव्यांगाना झेरॉक्स मशीन
- अपंग व्यक्तीसाठी सायकल
- ‘मोफत पिठाची गिरणी योजना’
- मिरची कांडप यंत्र
- शेतकरी बांधवांसाठी तुषार संच
- पाण्यातील 5 HP विद्यत मोटार
- झेरॉक्स मशीन
- पिठाची गिरणी
Free Flour Mill Scheme
ग्रामीण भागातील महिलांना सारखे शेतातच काम करावे लागत असते. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन भारत सरकारने free flour mill scheme) नवीन योजना (Government scheme) चालू केली आहे जेणे करून या योजनेच्या अंतर्गत महिलांना रोजगार मिळेल.
free flour mill scheme in maharashtra
तुम्हाला जर शासकीय अनुदानावर पिठाची गिरणी हवी असेल तर लगेच free flour mill scheme in maharashtra ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.जिल्हा परिषद योजना 2022 अंतर्गत जालना जिल्ह्यामध्ये समाज कल्याण विभागामार्फत ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झालेली आहे.
मोफत पिठाची गिरणी योजना आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड झेरॉक्स
- घराचा ८ अ उतारा
- उत्त्पन्न दाखला
- बँक पासबुक
- लाईट बिल झेरॉक्स
- ईमेल आयडी
- पिठाची गिरणी ठेवण्यासाठीच्या जागेचे दोन फोटो झेरॉक्स