Majhi Kanya Bhagyashree : या योजनेच्या सुधारितसाठी काय अटी असतील?याचे पात्र लाभार्थी कोण असतील ? त्यांच्यासाठी पात्रतेचे निकष काय असतील?त्याप्रमाणे योजनेचा लाभार्थी जर असेल तर याच्यासाठी अर्ज कसा करायचा?या अर्जाचा नमुना कुठे जमा करायचा? याच्या बद्दल सगळी माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत
Majhi kanya bhagyashree scheme
महाराष्ट्रामध्ये ऑगस्ट 2017 पासून माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना लागू करण्यात आलेली मात्र या योजनांच्या परिपूर्ण माहिती किंवा कोण पात्र असतानाही परिपूर्ण माहिती न मिळाल्यामुळे बरेच लाभार्थी या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहतात.
‘माझी कन्या भाग्यश्री योजना’ बाबत मोठ्या प्रमाणात याबद्दल परिपूर्ण अशी माहिती न मिळाल्यामुळे बरेच सारे पात्र लाभार्थी सुद्धा योजनेत सहभागी होऊ शकले नाही.म्हणून आज आपण एक महत्त्वपूर्ण योजना बद्दल माहिती घेणार आहोत.माझी कन्या भाग्यश्री एक फक्त मुलींसाठी असलेली योजना आहे.
मित्रांनो मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढावे समाजातील मुलगा मुलगी हा भेद निघून जावा त्याचप्रमाणे जन्मलेल्या मुलाला व्यवस्थित रित्या शिक्षण मिळावे येथे कुठल्या प्रकारची अडचण होऊ नये या सर्वांच्या अनुषंगाने आपण पाहिले की केंद्र सरकारने सुकन्या योजना सुरू करण्यात आली होती.तर सुध्दा महाराष्ट्रामध्ये माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू करण्यात आली होती.
भाग्यश्री योजना पात्रता निकष
माझी कन्या भाग्यश्री योजना कोणास लागू होणार हा मोठा प्रश्न सर्वांना पडला आहे.जर एका मुलीन नंतर मातेने किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असेल तर मुलीच्या नावे 50 हजार रुपये बँकेमध्ये जमा होतील आणि जर दोन मुली नंतर मातेने किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असेल तर मुलीच्या नावेमाझी कन्या भाग्यश्री योजना अंतर्गत 25 हजार रुपये बँकेमध्ये जमा होणार आहेत.
Aarj ksa karava label
sangitale aahe