Close Visit Mhshetkari

Navratri Utsav : पहा नवरात्री चे दिवसाचे नऊ नऊ रंग, नऊ नैवेद्य आणि देवीचे नऊ रूप

Navratri Utsav 2022 : दुर्गा देवीचे नामस्मरण, आराधना, उपासना, जप यांसाठी शारदीय नवरात्राचा कालावधी अगदी शुभ लाभदायक आणि सर्वोत्तम मानला गेला आहे. शरद ऋतुच्या प्रारंभी नवरात्र येत असल्यामुळे याला शारदीय नवरात्र म्हणतात.

Shardiya Navratri Utsav 2022

धार्मिक ग्रंथ आणि पुराणांनुसार, शारदीय नवरात्राचे महत्त्व विशेष करून अधोरेखित करण्यात आले आहे. दुर्गा देवीचे देवीचे नामस्मरण, आराधना, उपासना, जप यांसाठी शारदीय नवरात्राचा कालावधी अगदी शुभ लाभदायक आणि सर्वोत्तम मानला गेला आहे. शरद ऋतुच्या प्रारंभी नवरात्र येत असल्यामुळे याला शारदीय नवरात्र म्हणतात, असे सांगितले जाते.

प्रारंभी तो एक कृषिविषयक लोकोत्सव होता. पावसाळ्यात पेरलेले पहिले पीक घरात आल्यावर शेतकरी हा उत्सव साजरा करीत असे.जर तुम्ही तारखांबद्दल विचार करत असाल तर, शारदीय नवरात्री (Shardiya Navratri Utsav 2022) 26 सप्टेंबर ते 04 ऑक्टोबर दरम्यान साजरी केली जाईल.

Navratri Colours 2022 in Marathi

नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या कपड्यांचे रंग आणि त्यांचे महत्त्व

नवरात्री 2022 दिवस 1 : पांढरा

पंचमीच्या पहिल्या दिवशी, सोमवारी सर्वशक्तिमान देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी पांढरे रंगाचे कपडे घालावे. पांढरा रंग शुद्धता आणि निरागसपणाचे प्रतीक आहे.

नवरात्री 2022 दिवस 2 : लाल

दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी आपल्या नवरात्रोत्सवासाठी लाल रंग परिधान करा. लाल रंग हा आरोग्य, जीवन, अनंत धैर्य आणि तीव्र उत्कटतेचे प्रतीक आहे.

नवरात्री 2022 दिवस 9 : जांभळा

भाविकांनी नवरात्री 2022 च्या नवव्या आणि शेवटच्या दिवशी जांभळा रंग परिधान करावा. हा रंग लाल रंगाची ऊर्जा आणि चैतन्य आणि निळ्या रंगाची रॉयल्टी आणि स्थिरता एकत्र करतो.(Navratri Colours 2022 in Marathi)

नवरात्री 2022 दिवस 4 : पिवळा

प्रतिपदेचा चौथा दिवस गुरुवारी येतो, म्हणून त्या दिवसाचा रंग पिवळा असतो. शारदीय नवरात्रीचा आनंद आणि उत्साह साजरा करण्यासाठी, आपण पिवळा रंग परिधान करावा.

नवरात्री 2022 दिवस 5 : हिरवा

नवरात्रीचा पाचवा दिवस द्वितीया आहे. या दिवशी भक्त देवी ब्रह्मचारिणीची पूजा करतात. हा दिवस हिरवा रंग घालून साजरा केला जातो जो निसर्गाचा आणि समृद्धीचा रंग आहे.

नवरात्री 2022 दिवस 6 : राखाडी

शुभ राखाडी रंग नवरात्रीच्या सहाव्या दिवशी म्हणजेच षष्ठीला घातला जातो. सूक्ष्मतेच्या दृष्टिकोनातून हा राखाडी देखील एक अद्वितीय रंग आहे.

नवरात्री 2022 दिवस 7 : नारंगी

सातव्या दिवसाचा रंग नारंगी आहे. हा रंग उन्हाळ्याचे प्रतिनिधित्व करतो आणि नवरात्रीच्या सातव्या दिवशी नारंगी रंगाचे कपडे घालायचे असतात.

नवरात्री दिवस 8 : पिकॉक ग्रीन

अष्टमीला फिकट हिरवा परिधान करा,जो बुधवारी येतो.हिरवा रंग उत्तम आरोग्य आणि समृद्धी आणतो.

नवरात्री  दिवस 9 : गुलाबी

भक्तांनी नवमीच्या दिवशी गुलाबी रंग परिधान करावा. गुलाबी हे सार्वत्रिक प्रेम, आपुलकी आणि स्त्री आकर्षणाचे प्रतीक आहे. हा सुसंवाद आणि दयाळूपणाचा रंग आहे.

नऊ दिवस कोणते नेवैद्य दावे ?

नऊ दिवस कोणते नेवैद्य दावे ?

>> पहिला दिवशी दुर्गा आईला नैवेद्य म्हणून गायीचे शुद्ध तूप ठेवावे. ज्याच्यामुळे आरोग्यासाठी आशीर्वाद मिळतो.आईच्या पूजेसाठी सफेद रंगाची फूलं अर्पण करावी

>> दुसरा ददिवशी आईला हिरव्या रंगाची पानं आणि हिरव्या रंगाचे हार अर्पण करावे. तसंच आईला साखरेचा नैवेद्य ठेवावा. त्यामुळे ती लवकर प्रसन्न होते

>> तिसरा आईला कमल आणि शंखपुष्पीची फूल अर्पण करावे. तसंच आईला दूध किंवा दूधापासून तयार केलेली मिठाई किंवा खीरीचा नैवेद्य ठेवावा. यामुळे आई आपल्या भक्ताला प्रत्येक कामात यश मिळवून देते.

>> आई ला चौथा दिवशी पूजेसाठी पिवळ्या रंगाची फूलं अर्पण करावी. आईला मालपोह्याचा नैवेद्य ठेवावा. यामुळे आई आपल्या भक्ताला बुद्धी आणि त्यांच्या निर्णयशक्तीमध्ये वृध्दीचे वरदान

>>पूजेसाठी पिवळ्या रंगाची फूलं अर्पण करावी. पाचवा दिवशी आईला केळीचा नैवेद्य ठेवावा. यामुळे उत्तम आरोग्याची प्राप्ती होते

हे पण पहा --  Navratri puja : कधी आहे घटस्थापना शूभमुहूर्त ? जाणून घ्या नवरात्री पुजा विधी महत्त्व कथा साहित्य सर्व माहिती

>> आईला सहावा दिवशी निळ्या रंगाची फूलं अर्पण करावी. यादिवशी आईला गुळाचा नैवेद्य ठेवावा. यामुळे जीवनात असलेल्या संकटापासून मुक्ती मिळते

>> सातवा दिवशी निळ्या रंगाची फूलं अर्पण करावी. यादिवशी आईला गुळाचा नैवेद्य ठेवावा. यामुळे जीवनात असलेल्या संकटापासून मुक्ती मिळते.

>> आठव्या दिवशी आईची पूजा करताना लाल, गुलाबी आणि मोरपंखी रंगाची फूलंआठवा दिवशी अर्पण करावी. यादिवशी आईला नारळाचा नैवेद्य ठेवावा. यामुळे भक्ताची मनोकामना पूर्ण होते.

>> नववाया दिवशी आईला जास्वंदीची फूलं अर्पण करावी. यादिवशी आईला तीळ किंवा तीळापासून तयार केलेल्या पदार्थांचा नैवेद्य ठेवावा. यामुळे चांगले परिणाम होतात.

नवरात्र 2022 – देवीची नऊ रूप

•• आदि लक्ष्मी – हे रूप म्हणजे आपल्या मूळ स्त्रोताचे स्मरण होय. जेंव्हा आपण हे विसरतो कि आपण या समस्त ब्रम्हांडाचे अंश आहोत तेंव्हा आपण स्वतःला लहान आणि असुरक्षित समजतो. आदि लक्ष्मी हे रूप आपणास आपल्या मूळ स्त्रोताशी संलग्न करते ज्यामुळे आपल्या मनात सामर्थ्य आणि शांती निर्माण होते.

•• धन लक्ष्मी – हे भौतिक समृद्धीचे रूप आहे

•• विद्या लक्ष्मी – हे ज्ञान, उपजत कला आणि कौशल्य यांचे रूप आहे.

••• धान्य लक्ष्मी – हे रूप अन्न धान्याच्या रुपामध्ये प्रकट होते.

•• संतान लक्ष्मी – हे रूप प्रजनन क्षमता, सर्जनशीलता आणि निर्मिती क्षमतेमध्ये प्रकट होत असते. ज्या व्यक्ती सर्जनशील आणि कला – कौशल्य यांनी परिपूर्ण असतात त्यांच्यावर लक्ष्मीच्या या रुपाची कृपा असते.

•• धैर्य लक्ष्मी – शौर्य आणि निर्भयता या रुपामध्ये प्रकट होते.

•• विजय लक्ष्मी – जय, विजय या रुपामध्ये प्रकट होते.

•• भाग्य लक्ष्मी – सौभाग्य आणि समृद्धीच्या रुपामध्ये प्रकट होते.नवरात्र 2022 – देवीची नऊ रूप

Shardiya Navratri 2022 mahiti (शारदीय नवरात्रोत्सव माहिती )

देवी लक्ष्मी आपणा सर्वांच्या जीवनात या विविध रूपांनी प्रसन्न होऊन आपल्याकडे वर्षभरात चार नवरात्री साजऱ्या करण्यात येतात. यापैकी दोन गुप्त नवरात्र असून चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते.

शारदीय नवरात्रीचे विशेष महत्त्व आहे. देवीचे नामस्मरण करणे, उपासना करणे आणि जप करणे या सर्व पुण्यवान गोष्टींसाठी हे नऊ दिवस अत्यंत शुभ आणि लाभदायक मानण्यात आले आहेत. असुरी शक्तीचा नाश करून चांगल्या शक्ती आणि लाभदायक गोष्टींसाठी का चांगला कालवधी मानण्यात येतो. शरद ऋतुच्या सुरूवातीलाच हा उत्सव येत असल्यामुळे या उत्सवाला “शारदीय नवरात्रोत्सव माहिती (Shardiya Navratri 2022 mahiti)” असे म्हटले जाते.

Navratri mahiti in marathi

अनादी काळापासून हा उत्सव साजरा करण्यता येतो. सुरुवातीला पावसाळ्यात पेरण्यात आलेले पीक हे पहिल्यांदा घरात येण्याचा हा काळ होता. त्यामुळे शेतकरी या उत्सव अत्यंत प्रेमाने “Navratri mahiti in marathi” साजरा करत होते. पण नंतर या सणाला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आणि हा उत्सव उपासनेचा एक उत्सव झाला. दरम्यान या काळात महाराष्ट्रातील शक्तिपीठांनाही महत्त्व प्राप्त झाले. या काळात या देवींचे दर्शन घेण्यसाठीही मोठ्या संख्येने भक्त जातात.

देवी दुर्गेला समर्पित करण्यात आलेला हा उत्सव आहे. संस्कृत मध्ये नऊ रात्री असा याचा अर्थ होतो. नऊ दिवस क्रमाने 9 वेगवेगळ्या देवींची पूजाअर्चा करण्यात येते. तर दहाव्या दिवशी रावणदहन अर्थात विजयादशमी म्हणून हा सण साजरा करण्यात येतो. दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानण्यात आल्याने या दिवसांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.

टिप : वरील सर्व बाबी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.

Leave a Comment