Transformer Dp Yojana : नमस्कार,सर्व शेतकऱ्यांसाठी आज आपण खूपच महत्त्वाची माहिती आहे.सर्व शेतकऱ्यांसाठी तर आज आपण एख बातमी पाहणार आहोत की तुमच्या शेतामध्य जर वीज वितरणाची डीपी किंवा पोल असेल तर तुम्हाला प्रतिमहा 2000 रुपये ते 5000 रुपये तुम्हाला प्रति महिन्याला मिळू शकतात याचा लाभ कसा घ्यायचा? आणि कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार हे आपण पाहूया.
Transformer Dp Yojana |
Transformer DP Poll Yojana
विद्युत कायदा 2003 च्या कलम 57 नुसार फील्ड पोल किंवा डीपी शेतात असल्यास किंमत रु. तुम्हाला 2000 ते 5000 पर्यंत भाडे मिळते – कसे ते पहा?
शेतकऱ्यांसाठी महत्वाचे, माहिती असावी असा विद्युत कायदा 2003 च्या कलम 57 नुसार, तुमच्या शेतात फील्ड पोल, डीपी ट्रान्सफॉर्मर अथवा डीपी असल्यास रु. तुम्हाला 2000 ते 5000 शेत भाडे मिळते.
काय आहे खरा नियम?
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी आणि इतर खासगी वीज कंपन्यांनी राज्यामध्ये वीज वाहिन्यांचे जाळे विणवले जाते आहे. एका जागेहून दुसऱ्या जागी वीज नेण्यासाठी जागोजागी विजेचे टॉवर उभारण्यात येतात. याबाबत राज्य सरकारने 1 नोव्हेंबर 2010 रोजी शासन निर्णय काढलेला होता.
मात्र हे भाडे शेतकऱ्यांना मिळत नसल्यामुळे बीड जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी आता औरंगाबाद उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यावर पाच ऑगस्ट 2022 रोजी न्यायालयाने 30 दिवसाच्या आत सुनावणी घ्यावी व निर्णय घ्यावा असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.
Transformer Dp Yojana
शासन निर्णयाप्रमाणे, कोरडवाहू शेतामध्ये 66 ते 765 के.व्ही. क्षमतेच्या वीज वाहिन्यांसाठी टॉवर उभारण्यात येत असेल तर तेवढ्या क्षेत्रफळाकरीता सरकारी बाजारभावाच्या 25 टक्के मोबदला शेतकऱ्यांना दिला जातो, शिवाय हा मोबदला बागायती आणि फळबागांच्या जमिनीसाठी 60 टक्के एवढा आहे ‘sheti news’
शेतकरी बांधवांनो, तुमच्या शेतात वीज कंपन्यांनी बसवलेल्या खांबाचे भाडे किंवा तुमच्या शेतात बसवलेल्या डीपी ट्रान्सफॉर्मर डीपी भाडे शेतकऱ्यांना वीज कंपन्यांनी भरावे.अशी तरतूद विद्युत कायदा 2003 च्या कलम 57 मध्ये करण्यात आली आहे.
कलम 57 नुसार वीज कंपनीकडून रु. 2000 ते रु.5000 हजार तुम्हाला द्यावे लागते ते माहित आहे का? पण कोणीही त्याचा पाठपुरावा करत नाही,त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याला या फायदा होत नाही. याचा पाठपुरावा केला पाहिजे,आणि प्रत्येक शेतकऱ्याने त्याच्या अधिकाराचा लाभ घेतला पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्याने आपले शेत वीज कंपनीकडून भाड्याने घेऊन ते कंपनीकडून घ्यावे,अशी कायद्याची अट आहे.
Mahavitaran Portal
शॉर्ट सर्किटमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई, देखील कंपनी कडेच असते, शॉर्ट सर्किटमुळे प्राण्यांचा मृत्यू, प्राण्यांच्या ट्रान्सफॉर्मर डीपीमुळे जीवित हानी किंवा इलेक्ट्रिक शॉकमुळे जीव गमावल्याची तरतूद कायद्यात आहे.
आपणाला हे माहित आहे का की, आपल्या शेतातून जे विजेचे तार जातात व त्याला आधार म्हणून जे पोल लावले जातात त्याचे भाडे वीज कंपनी शेतकऱ्यांना देत नाही. शेतात जे पोल अथवा डीपी वीज कंपन्यांकडून लावले जातात त्याचे नियमानुसार भाडे हे शेतकऱ्यांना वीज कंपन्या कडुन भेटले पाहिजे.
Korbin Copeland
Teagan Rosas