Close Visit Mhshetkari

Land Record Yojana : जमीन तुकडेबंदी संदर्भात मोठा बदल ; पहा सरकारचा नवीन निर्णय ! आता अशी विकता येणार जमीन ..

Land Record Yojana : मित्रांनो तुमच्यासाठी माहितीपूर्वक बातमी सरकारने जमीन विक्री व खरेदी करण्या विषयक नवनवीन आणले आहे. कुणाचीही फसवणूक होऊ नये यासाठी सरकारने हे नियम अमलात आणले असून गरीब शेतकऱ्यांची जमीन सावकार खरेदी करत असत परंतु त्यांना योग्य रक्कम मिळत नसेल यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते.

आता तसे होणार नाही कारण की सरकारने जमिनीच्या शासकीय किमती देखील जाहीर केल्या आहे. व त्यानुसार शेतकरी जमिनीची खरेदी करू शकतात. याचबरोबर नियमात बदल झाल्यामुळे गरीब शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही.

Land Record Yojana Maharashtra

महाराष्ट्रातील फसवणुकी संदर्भात जास्त घटना घडत होत्या यामुळे राज्य सरकारने याकडे विशेष लक्ष देऊन जमीन खरेदी विक्रीच्या नियमात बदल केला आहे.

हा बदल केल्यामुळे गुंठा गुंठा जमीन खरेदी विक्री याबाबत देखील नियम बदलला होता. बरेच दिवस शेतकऱ्यांना आपल्या जमिनीचे तुकडे पाडून शेती विकता येत नव्हती. पण पुन्हा सरकारकडून या नियमांमध्ये बदल करण्यात आला गुंठा दोन गुंठा व तीन गुंठा अशा पद्धतीने शेतकऱ्याला आपली जमीन विकतात तसेच खरेदी करता येणार आहे.

तुकडेबंदी कायद्यात काय बदल झाला?

तुकडेबंदी कायदा हा अनेकदा बदलला गेला. त्याच बरोबर तुकडे बंदी कायदा अंतर्गत सरकारने 14 जुलै 2023 रोजी प्रसिद्ध केलेल्या ज्या नुसार खरेदी विक्रीवर बंदी घातली होती. पण आता शेतकऱ्यांना विहीर खोदकाम करण्यासाठी व रस्ता बनवण्यासाठी तसेच कोणत्याही कारणास्तव तुकड्यांमध्ये जमीन खरेदी विक्री करावी लागते. अशा अडचणी निर्माण झाल्यावर शेतकऱ्यांनी कसे करावे असा प्रश्न सरकार समोर उभा राहिला होता. यामुळे तुकडे बंदी कायद्यामध्ये सरकारने काही सुधारणा केली आहे.

हे पण पहा --  Ready Reckoner : तुम्हाला तुमच्या जागेचा किंवा प्लॉटचा रेडी रेकनर दर किती आहे ? मोबाईलवर पाहता येणार....

अशा पद्धतीने करा तुम्हाला जमीन खरेदी विक्री

  1. तुकड्यांमध्ये जमीन विहिरीसाठी शेतकऱ्याला विक्री करता येईल.
  2. शेतकऱ्यांना तुकड्यांमध्ये विहिरीसाठी जमीन विक्री करता येणार आहे.
  3. शेतकऱ्यांना क्षेत्रच ते बनवण्यासाठी जमिनीची खरेदी विक्री तुकड्यांमध्ये करता येणार आहे.
  4. सार्वजनिक प्रयोगाजनासाठी भूसंपादन केल्यानंतर त्याचबरोबर थेट खरेदी केल्यानंतर प्रमाणबद्ध क्षेत्रापेक्षा कमी असलेल्या शिल्लक थोड्या जमिनीसाठी शेतकरी आपली गुंठ्यामध्ये जमीन खरेदी विक्री करू शकतो.
  5. केंद्र सरकार तसेच राज्य सरकार मार्फत राबवल्या जाणाऱ्या ग्रामीण घरकुल योजने च्या पूर्व जनांसाठी देखील खरी शेतकरी गुंठा गुंठा मध्ये जमिनी विक्री करू शकतो.
  6. सरकारने केलेल्या नियमानुसार शेतकऱ्यांना वरील कारणांनुसारच गुंठा जमीन खरेदी किंवा विक्री करता येते.
  7. या पद्धतीनुसार शेतकऱ्यांना जमीन खरेदी विक्री करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्याकडे नमुना 12 प्रमाणे अर्ज भरावा लागणार आहे. याबद्दल तुम्ही सविस्तर माहिती कार्यालयामध्ये जाऊन विचारू शकता.

Leave a Comment