Close Visit Mhshetkari

UPI Payment Failed : फोन पे गूगल पे पेमेंट अधेमधे अडकतात ? लगेच व्हा सावध ! ही आहेत 5 करणे ..

UPI Payment : UPI नमस्कार मित्रांनो तुमच्याकरिता महत्वपूर्ण बातमी असणार आहे. यूपीआय पेमेंट फेल होणे किंवा अडकून राहणे यामागे अनेक कारणे असतात पण तुम्हाला जर ही समस्या सतत भेडसावत असेल तर आज मी तुम्हाला पेमेंट अडकण्यांची कारणे काय आहे याविषयी सविस्तर माहिती सांगणार आहे.

आपल्याला बऱ्याच वर्षापासून डिजिटल म्हणजेच ऑनलाइन पेमेंट करण्याचे प्रमाण वाढलेलं दिसून येत आहे. आपल्याला रक्कम जवळ बाळगण्याची गरज राहत नाही.आपल्याला अशा मध्येच ऑनलाईन पेमेंटचा कल मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे.

UPI Payment System Update

आपल्याला अनेक ॲप्स उपलब्ध झालेले पाहिला मिळत आहे, परंतु यूपीआय ॲप्स हा सर्वात उत्तम व पसंतीचा पर्याय म्हणून पाहिला जातो.बऱ्याच वेळा आपण एखाद्या व्यक्तीला यूपीआय वर पेमेंट केले तर ते फेल झाल्याचा मेसेज मोबाईल वर येतो. अशा स्थितीत आपल्याला अकाउंट वरून पैसे वजा देखील झालेली दिसतात. पण ते समोरील व्यक्तीच्या अकाउंट मध्ये जमा होत नाही आणि हा अनुभव प्रत्येक व्यक्तीला येतो यामागे काय कारण असू शकते,याविषयी आपण माहिती पाहू.

यूपीआय पेमेंट करते वेळेस ट्रांजेक्शन सुरू राहतं पण परंतु त्यामध्ये मध्येच व्यक्ती येतो अशा स्थिती तुम्ही घाबरून जाण्याचे काही कारण नाही पेमेंट फेल होण्यामागे काय कारण आहे. आणि तुम्हाला जर ही समस्या सारखी भेडसावत असेल तर त्या मागचे कारण जाणून घेणे आवश्यक आहे.

तुम्ही ज्या वेळेस ऑनलाईन व्यवहार करतात त्यावेळी बँक अकाउंट मधील शिल्लक रकमेची माहिती घेणे आवश्यक आहे .तुमच्या बँकेने यूपीआय पेमेंट साठी रोजची व्यवहार मर्यादा किती ठेवली आहे, हे सुद्धा जाणून घेणे आवश्यक आहे.जर तुम्ही यूपीआय पेमेंट करताना काही समस्या निर्माण झाली तर तुमची बँक किंवा यूपीआय कस्टमर केअर तुम्ही लगेचच संपर्क साधावा.

हे पण पहा --  Upi Lite In PhonePe : आता 10 - 20 रुपयांचे ट्रँजॅक्शन बँकेच्या पासबुकवर नको ? मग आपल्या PhonePe वर वापरा ही पद्धत ...

How to Use UPI Payment System

इंटरनेट कनेक्शन : तुमच्या स्मार्टफोनवर इंटरनेट कनेक्शन सुरू आहे आणि त्याची स्पीड चांगली आहे याची खात्री करा.

अचूक माहिती : पेमेंट करताना अचूक यूपीआय आयडी आणि एमपिन टाकण्याची काळजी घ्या.

मर्यादा : तुमच्या बँकेने यूपीआय पेमेंटसाठी ठेवलेली रोजची व्यवहार मर्यादा जाणून घ्या.

संपर्क : यूपीआय पेमेंट करताना काही समस्या निर्माण झाल्यास ताबडतोब तुमच्या बँक किंवा यूपीआय कस्टमर केअरशी संपर्क साधा.

अ‍ॅप : लेटेस्ट यूपीआय अ‍ॅप वापरा.

मेसेज : व्यवहार यशस्वी झाल्याचा मेसेज तपासून घ्या.

पासवर्ड : दमदार पासवर्ड आणि एमपिन वापरा.

UPI Transaction Failed Region

  • कमकुवत इंटरनेट कनेक्टिव्हिटी
  • बँकेच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड
  • चुकीचा यूपीआय आयडी किंवा एमपिन
  • पुरेसा बॅलन्स नसणे
  • दैनंदिन व्यवहाराची मर्यादा ओलांडणे
यूपीआय पेमेंट फेल झाल्यास काय करावे ?
  • पुन्हा पेमेंट करण्याचा प्रयत्न करा.
  • Pending असल्यास कस्टमर केअरशी संपर्क साधा.
  • Failed पण पैसे कापले गेले असल्यास बँकेशी संपर्क साधा.
  • यूपीआय पेमेंटमध्ये वेळ :- सहसा काही सेकंदात होते.
  • काही वेळा काही मिनिटे लागू शकतात.

Leave a Comment